An exclusive evening of Boho Art with "Grow Younger" spearheaded by Mala Mansukhani in association with Zima
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Tuesday, August 23, 2022
Monday, August 22, 2022
Tips Punjabi’s co-production “MOH” - An Poetical Romantic Saga Creates Stir!
Trailer link- https://youtu.be/qQKiDpSobrA
The biggest emotional drama of the year will be released on 16th September worldwide.
सोनाली- कुणालच्या लग्नाचे स्पेशल गाणे ‘तुला मी, मला तू...’ प्रेक्षकांच्या भेटीला
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयापासून तिच्या चाहत्यांपर्यंत चांगलीच रंगली आहे. सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील काही खास क्षणांवर असलेले ‘तुला मी मला तू…’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे अमेय जोग आणि प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर आवाजात गायले आहे. तर या गाण्याचे संगीतकार अमेय आणि दर्शना असून गीतकार प्रशांत मडपुवार आहेत. गाण्यामध्ये दोघांनीही एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन, प्री-वेडिंगचा अप्रतिम डान्स, पाहुण्यांची रेलचेल, दागिन्यांमध्ये सजलेले वर- वधू आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले मंडप असे अनेक क्षणचित्रे यात टिपले आहेत.
गाण्याबद्दल संगीतकार अमेय व दर्शना म्हणतात, “ सातासमुद्रापलीकडे पार पडलेले सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नावर गाणे करायचे जेव्हा आम्ही ठरवले, तेव्हा कोणताही वेळ न दवडता आम्ही होकार दिला. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या ओठांवर रूळणारं आहे. लग्नातील क्षणचित्रे गाण्यांमध्ये दाखवणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. सोनालीचं हे गाणं तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”
गाण्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. माझ्या लग्नातील खास क्षण मी गाण्याच्या स्वरूपात टिपून ठेवला आहे आणि तेच खास क्षण मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करतेय ”.
‘प्लॅनेट मराठी’च्या शिरपेचात मानाचा तुरा, अक्षय बर्दापूरकर यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने सन्मान
बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर यांना गौरवण्यात आले.
हल्ली मराठी चित्रपट, वेबसिरीज व मराठी कन्टेन्टला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजन विश्वात अग्रेसर ठरणाऱ्या आणि जगातील पहिलाच मराठी ओटीटी माध्यम असणाऱ्या 'प्लॅनेट मराठी'ने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगभरात प्लॅनेट मराठी ओटीटीचे चाहते आहेत. अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे नुकताच पार पडलेल्या बीएमएम म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात 'अक्षय बर्दापूरकर' यांना ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ (Entrepreneur of the year)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोविडमुळे २ वर्षाचा खंड पडलेला हा कार्यक्रम यावर्षी दणक्यात पार पडला.
Saturday, August 20, 2022
फक्त मराठी सिने सन्मान
सन्मान मराठी अस्मितेचा, २१ ऑगस्ट ला पहा फक्त मराठी वर मराठी प्रेक्षकांची आवड निवड ही मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी जोडलेली असते आणि तीच आवड ओळखून 'फक्त मराठी' ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस आली. बदलत्या काळासोबत बदलत चाललेलं मनोरंजन विश्व यांचा समतोल राखत फक्त मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांना या वाहिनीने एकरूप करत प्रेक्षकांची मन जिंकली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखलेल्या या वाहिनीनेने आता मनोरंजन विश्वाला अजून आपलंस करत 'फक्त मराठी सिने सन्मान' हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कोरोना नंतर पूर्वरत झालेल्या मनोरंजन सृष्टीच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच मनोरंजन सृष्टीत असलेल्या मराठी अस्मितेचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन फक्त मराठी वाहिनीने केले होते. गेल्यावर्ष भरात मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्याचबरोबर बॉक्स ऑफिस वर सुद्धा त्यांनी विक्रमी कमाई केली आहे. याच चित्रपटांचा सन्मान 'फक्त मराठी सिने सन्मान' मध्ये करण्यात आला आहे. या सोहळ्याचे रंगतदार प्रक्षेपण येत्या २१ ऑगस्ट रोजी फक्त मराठी वर होणार आहे.
फक्त मराठी सिने सन्मान हा कलाकारांपुरता मर्यादित नसून हा सन्मान मराठी मनोरंजन सृष्टीला महत्वाचं योगदान देणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञ आणि पडद्याच्या मागे असलेल्या कलाकाराचा आहे. हा सन्मान सोहळा चित्रपट सृष्टीसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी अशा अनेक चित्रपट कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला चार चांद लावणारी बाब म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालन यांनी विद्याधर भट्टे या हरहुन्नरी रंगभूषाकाराचा केलेला गौरव. विद्याधर भट्टे यांनी रंगभूषा करत अनेक कलावंतांना चरित्र भूमिकेसाठी तयार केले आहे. या रंगभूषेमुळे चरित्र भूमिका करणारा कलाकार त्या पात्राच्या जवळ जाऊ शकला आहे. तर या रंगभूषाकाराने चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान हे अमूल्य असून त्याचाच गौरव फक्त मराठी सिने सन्मानच्या व्यासपीठावर झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्ण काळ दाखवणारे आणि अवघे पाऊणशे वयोमान आहे असं म्हणणारे महाराष्ट्राचे लाडके दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव या सन्मान सोहळ्यात करण्यात आला. हा विशेष सन्मान सचिन पिळगावकर यांची आई आणि कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आला आहे. धर्मवीर, चंद्रमुखी, सोयरीक, लोच्या झाला रे, पांघरूण अशा अनेक चित्रपटांना या सिने सन्मान सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. तर सूत्र संचालकांची नवीन जोडी या सिने सन्मान मराठी पुरस्कार सोहळ्याने दिली ती म्हणजे अमेय वाघ आणि ओंकार भोजने. या दोघांच्या तुफान विनोदी षटकारांनी फक्त मराठी सिने सन्मान उजळून निघाला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर नवतारका प्रियदर्शिनी इंदलकर ही कलाकारांशी गुज गोष्टी करत या सोहळ्याच्या बाबतीत त्यांच्या मनातील भावना जाणून घेत होती. आता त्या भावना आणि गुजगोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर येत्या २१ तारखेला पहायला विसरू नका 'फक्त मराठी सिने सन्मान' आपल्या लाडक्या 'फक्त मराठी' वाहिनीवर.
"My only competition is myself” says Pyaar Ka Punchnama actor Raayo S. Bakhirta
Raayo says his competition is with himself as he believes actors cannot be compared because there’s something different about each one of them “I believe each actor is versatile and different so you can’t compare them. I’d prefer comparing my own work from film to film”
Films like - Ishk Actually, directed by Anish Khanna; 706, directed by Sharavankumar Tiwari and Unknown Caller, directed by Shantanu Anant Tambe may not have been the most commercial films but they certainly gave him a loyal and a niche fan base.
Known for his expressive eyes and controlled acting, he has been a critic favorite. Raayo will soon be seen in films - Dna Mein Gandhiji, directed by Sandeep Nath; Brunie, directed by Suraj Chitre and Saksham, directed by Shubhanshu Satyadeo.
Talking about his choice of works, Raayo elaborated by saying “
I just want to act in as many different characters as possible. In the past I have said no to some very important people, because I didn't understand the ways of this industry. You live, you learn. I choose from what comes my way. I am not here to judge, there is an audience for all kinds of content”
"Chola Chola!" - A Glorious High-Octane Victory Anthem from Ponniyin Selvan: 1
Hindi - https://www.youtube.com/watch?
Tamil - https://www.youtube.com/watch?
Telugu- https://www.youtube.com/watch?
Kannada - https://www.youtube.com/watch?
Malayalam - https://www.youtube.com/watch?
After the first melodious single - Kaveri Se Milne, Tips Music released the second track from the upcoming period drama - "Chola Chola" featuring the mega-star Vikram.
Released in 5 languages - Hindi, Tamil, Telugu, Kannada & Malayalam, the song is a celebration after Vikram - returns as a victor in a war. The feet-tapping number is the warriors' ode to the motherland of Cholas filled with determination, love and their swords. Chola Chola's visuals weave a story of war, conquests and love. Aishwarya's featurette in the video peaks interest in the story of Aditya Chola II - Vikram's character and Nandini - Aishwarya's character.
Kumar Taurani says “After the success of Kaveri Se Milne, the audience will surely love Chola Chola. The essence of the song is to glorify the victory of the warriors on the battlefield and AR Rahman has portrayed that spirit at its full glory. The visuals of Vikram dancing in celebration have added the zest of energy to it."
Mani Ratnam says "It's been my dream to make PS-1 for the longest. We're very proud of the film and want to present it to the audience with this pride. We hope everyone enjoys it"
The Hindi version of the song is penned by the legendary lyricist Mehboob, composed by AR Rahman and crooned by Vishal Mishra and Swagat Rathod. Produced by Madras Talkies and Lyca Productions, it is the first of two cinematic parts based on Kalki Krishnamurthy's 1955 novel Ponniyin Selvan.
This Magnus opus is directed by Mani Ratnam, and it’s written by Elango Kumaravel and B. Jeyamohan. The film stars a talented cast of Vikram, Aishwarya Rai Bachchan, Jayam Ravi, Karthi, Trisha, Aishwarya Lekshmi, Sobhita Dhulipala, Prabhu, R. Sarathkumar, Vikram Prabhu, Jayaram, Prakash Raj, Rahman and R. Parthiban.
*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*
*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...
-
PLAYBOY CLUB MUMBAI IN ASSOCIATION WITH SUNBURN FESTIVAL PRESENTS "SUNBURN OFFICIAL AFTER PARTY" WITH MOKSI // GV // SANDY...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...



.jpg)





.jpg)


