Thursday, October 31, 2019

Press Note: बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच करुन जाहिरकेला पहिला चित्रपट ‘सरकार की सेवा में’बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच; श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

Press Note: बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच करुन जाहिरकेला पहिला चित्रपट ‘सरकार की सेवा में’बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच; श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन




 ‘सरकार की सेवा में  with pictures.
बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच करुन जाहिर केला पहिला चित्रपट सरकार की सेवा में
बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँचश्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

चित्रपटनाटकमालिकासंगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या व्यक्ती मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. मग ती व्यक्ती कलाकारगायकदिग्दर्शक असू शकते किंवा एखादी नवीन प्रॉडक्शन कंपनी ज्याच्या अंतर्गत अनेक मनोरंजक प्रकल्पांची निर्मिती करण्यात येईल.

वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातूननवीन कथेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जावे’, या हेतूने सध्या अनेक नवीन प्रॉडक्शन कंपन्यांची निर्मिती होत आहे. त्यापैकी हरिहरन अय्यर यांची साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.’ आणि राज भट्टाचार्य यांची ओम साई राज फिल्म्स’ प्रॉडक्शन कंपनी या दोन नवीन प्रॉडक्शन कंपन्या नुकत्याच लाँच करण्यात आल्या आहेत. लाँचिंगनंतर हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली ज्याचे नाव आहे सरकार की सेवा में’. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असून महत्त्वाची भूमिका देखील श्रेयसने साकारली आहे. या प्रॉडक्शन कंपनीच्या लाँचिंग सोहळ्यात निर्माते हरिहरन अय्यरराज भट्टाचार्यदिग्दर्शक श्रेयस तळपदेचित्रपटातील कलाकार सुधीर पांडेब्रिजेंद्र कालाश्रध्दा जैसवालअनिल चरणजीतचेतना पांडे उपस्थित होते.

साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.चे हरिहरन अय्यर आणि ओम साई राज फिल्म्सचे राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीविषयीची माहिती उपस्थित मिडीयाला देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
सत्य घटनेपासून प्रेरित असलेला सरकार की सेवा में’ या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण होते कीहा चित्रपट नेमक्या कोणत्या गोष्टीवर आधारित आहेयामध्ये काय मजेशीर पाहायला मिळणार इत्यादी. प्रेक्षकांना लवकरच या चित्रपटाची झलक आणि श्रेयस तळपदेचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळेल.

Press Release - Actress Soundarya Sharma has been featured on the cover of India's largest selling magazine

Press Release - Actress Soundarya Sharma has been featured on the cover of India's largest selling magazine



Actress Soundarya Sharma has been featured on the cover of India's largest selling magazine the Lokmat Utsav for the 2019 edition.

The readership and subscribers for the magazine amount to more than 10 million people across the nation and yes you read the figure right. It is by far one of the largest selling magazines in the country.

We managed to get hold of this dimpled beauty, who was in Delhi for Diwali and spoke to her regarding this. Let's hear it from her, "I am overwhelmed to be featured on the cover page for the Annual lokmat ustav 2019. I would like to thank Vijay Darda sir, Rishi Darda, Devendra Darda, and Lokmat for making me part of India’s most published & read, LOKMAT UTSAV! It's very very special for me."

It's a fun magazine and it has special intercepts from Soundarya Sharma. If you haven't grabbed a copy, go grab it from the nearest book store. We wish her all the best for her future endeavors and we can't wait to see much more of Soundarya

प्रथमेश परब होणार ‘टल्ली’

प्रथमेश परब होणार ‘टल्ली’ 

अभिनेता प्रथमेश परबने नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. झेब्रा एंटरटेन्मेंटच्या ‘टल्ली’ ह्या 2020 ला रिलीज होणा-या सिनेमात प्रथमेश परब मुख्य भुमिकेत झळकणार आहे.  चित्रपटाच्या नावामूळे सध्या ह्या सिनेमा विषयीची उत्सुकता वाढली आहे.

 झेब्रा एंटरटेन्मेंट ह्या प्रोडक्शन हाऊसचे निर्माते संजय गोळपकर ह्याविषयी म्हणाले, “आमच्या निर्मिती संस्थेची टल्ली ही पहिली फिल्म आहे. आणि नावाप्रमाणेच हा सिनेमा धमाल विनोदी चित्रपट असणार आहे. ह्यात प्रथमेश परबचे नाव 'टल्ली' आहे. आता ज्याचे नावच 'टल्ली' असेल, अशा हिरोवर जेव्हा सिनेमा बनेल, तर तो किती विनोदी असेल, ह्याची तुम्ही कल्पना करू शकता.”

 निर्माते संजय गोळपकर पूढे म्हणतात, “उतरंड ह्या आमच्या लघुपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाल्यावर कौटुंबिक कमर्शिअल सिनेमाची निर्मिती करायचे आम्ही ठरवले. प्रथमेश परब हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याला विनोदाची चांगली जाण आहे. त्यामूळे ह्या सिनेमातली मुख्य भूमिका तोच उत्तम प्रकारे वठवू शकेल, असा आम्हांला विश्वास आहे.”

 अभिनेता प्रथमेश परब म्हणतो, “माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली सिनेमा जरी विनोदी असला, तरीही ह्या सिनेमात विनोदाला समाज प्रबोधनाची झालर आहे. ह्या सिनेमात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. ह्या सिनेमात माझा लूकही वेगळा असणार आहे.सिनेमासाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल.”

  टल्ली मधून संगीत दिग्दर्शक गणेश-सुरेश दिग्दर्शनात पहिलं पाऊल ठेवतायत. ते म्हणाले, “जरी सिनेमाचे नाव टल्ली असले तरीही, संपूर्ण कुटूंबाला एकत्र बसून पाहता येईल, असा हा निखळ मनोरंजक सिनेमा असेल. सध्या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. लवकरच चित्रपटाचे शुटिंगही सुरू होईल. आणि पुढच्या वर्षी अभिनेता प्रथमेश परबसोबत मनोरंजनाची ही पर्वणी आम्ही घेऊन येऊ.”

झेब्रा एंटरटेन्मेंट निर्मित गणेश-सुरेश दिग्दर्शित टल्ली सिनेमात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून सिनेमाच्या इतर कलाकारांविषयीची लवकरच घोषणा होईल, हा विनोदी चित्रपट 2020 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

अभिनेता प्रथमेश परबने आपल्या आगामी 'टल्ली' हया सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं.

अभिनेता प्रथमेश परबने आपल्या आगामी 'टल्ली' हया सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं.


Press Release - Made in Azamgarh is a film which is directed by Shadab Siddiqui and is written by Maqbool Nisar.

Press Release - Made in Azamgarh is a film which is directed by Shadab Siddiqui and is written by Maqbool Nisar
Made in Azamgarh is a film which is directed by Shadab Siddiqui and is written by Maqbool Nisar. The casting is done by Noor Siddique. The film is presented by blue eyes factory films. It also stars Sandeep Bharadwaj who was earlier seen in Ram Gopal Varma's Veerappan.
The film is talking about the journey of the mafia in Uttar Pradesh and if reports are to be believed it will have a take like no other film on such a topic. We spoke to the director and here is what he has got to say, " we are exploring the underworld and how it evolved and where it originated from in the badlands of Uttar Pradesh. It's been a long journey and we would be shooting very soon as we are just finishing the casting in a while. Really looking to start the first schedule and we would keep you updated with the progress of the film."


Director Shadab Siddiqui has directed short films such as, " Where is Najeeb?" And he is about to direct a record-breaking 5 music albums in a month. He is just 25 and it's hard to believe the kind of work that he is taking on. We wish him all the luck for the same

सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट.

सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट. 

स्वराज्य घडवण्यात मानाचा बिंदू ठरलेलं इतिहासातलं पान
सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट
OR
सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट
 ते  नोव्हेंबर .३० वाजता या विवाह सोहळ्याचं चित्ररूप पाहण्यासाठी रहा तयार
OR
महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी सप्तपदी
सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट



हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहेमात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या  व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होतीशिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होतास्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा-शहाजी यांचा विवाह सोहळाजाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही१५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई – चौघंड्यांचे सूरकेळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडपशाही पक्वांन्नांनी सजलेलं ताटदागिनेरोषणाईसजावटउंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचाया शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे .



लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ ,कुन्या राजाला कन्या देऊ
त्याकाळी लखुजी जाधव यांची अवस्था काहीशी या ओवीसारखी झाली असेल . आपलं काळीज सासरी पाठवताना वडील लखुजी यांची घालमेल होते आहेजिजा-शहाजींच्या मिलनाने भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यांची सोयरीक जुळणार आहेमहाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या जिजाऊ-शहाजीराजेंच्या मिलनाचा हा क्षण अगदी नजरेत साठवावा असाच असणार तर पाहायला विसरू नका असे अनेक क्षण  जे तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातील यात शंका नाही .

स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावीतुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहेमहाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहेया विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहेत्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतोतसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिलाजिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.



ऐतिहासिक वातावरणात जिजा-शहाजींची बांधली जाणारी गाठ प्रेक्षकांसाठी  पाहणे खरेच  विशेष ठरणार आहे. ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी ८.३० वाजता हळदीपासून लग्नापर्यंतचे सगळे विधी प्रक्षेपित केले जाणार आहेत. सोनी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची  अनेक वैशिष्ट्य आहेत . भोर च्या ऐतिहासिक वाड्यातील  चित्रीकरण , इतिहासाचा साज चढलेले दागदागिने, पेहराव, रोषणाई, सजावट या सगळ्यांची ऐतिहासिक बांधणी या विवाह सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे.  पीएनजी आणि सन्स यांनी खास ह्या सोहळ्यासाठी त्याकाळातील असे खास  दागिने तयार केले आहेत. ह्या खास सोहळ्याला अजून विशेष करण्यासाठीच की  काय म्हणून छान से गाणे ही रचले आहे .

महाराष्ट्र घडवणाऱ्या या सप्तपदीचे , जिजा आणि  शहाजी ह्यांच्या विवाह सोहळ्याचे ह्याची देही ह्याची डोळा  साक्षीदार तुम्हीही व्हा आणि नक्की पहा  अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा विवाह सप्ताह  ४  नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

Release date of Happy Hardy and Heer is 3rd January 2020 and trailer will be launched in 12 cities of India with Happy Hardy and Heer concerts from November.

The release date of Happy Hardy and Heer is 3rd January 2020 and the trailer will be launched in 12 cities of India with Happy Hardy and Heer concerts from November.

The blockbuster success of the music of Happy Hardy and Heer will be taken one notch higher with promotional Happy Hardy and Heer Concerts happening in 12 cities by rockstar singer-composer actor 
Himesh Reshammiya
 with his team from November onward and the trailer of the film will be launched in the concerts in every city, this new promotional strategy is for the very first time for any film. 

The songs of Happy Hardy and Heer have become hugely popular due to great melody and very good looking visuals and with Teri Meri Kahani becoming an epic success the remix video of Teri Meri Kahani and the blockbuster hit Ashiqui Mein Teri 2.0 will also be released soon . 


A huge music success bash is also on the cards. It’s very rare that the music of a film becomes a hit nowadays before the release and  this strategy of releasing the music before the trailer has completely paid off for the makers and  tips . Happy Hardy and Heer is Produced by Deepshikha Deshmukh and Sabita Manakchand and Directed and Choreographed by Raka and the movie releases on 3rd January 2020 worldwide, music is on Tips watch video of release date and promotional concert announcement.


Shaurya Mehta and Srishty Rode Shine in 'Dil Ye Dilbarro' Music Video

  Shaurya Mehta and Srishty Rode Shine in 'Dil Ye Dilbarro' Music Video Renowned singer, composer, and songwriter Shaurya Mehta has ...