Wednesday, October 2, 2019

DIY Navratri Recipes by Bhavana Mishra, Fevicryl Expert

DIY Navratri Recipes by Bhavana Mishra, Fevicryl Expert

(लेखन – भावना मिश्राफेव्हिक्रिल तज्ज्ञ)

प्रकल्पाचे नावसुशोभित बांगड्या
क्राफ्ट प्रकार: इतर क्राफ्ट संकल्पना
उप क्राफ्ट प्रकार
वर्णन  जुन्याप्लेन बांगड्या पेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्सच्या मदतीने सुशोभित करा आणि सणांसाठी वापरा. कसे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचत राहा.
वयोगट – 12 वर्ष आणि पुढे
उत्पादन  फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर रेड 701, फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर पर्ल ब्लू 305फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू
साहित्य  रेशमी धाग्यापासून बनवलेल्या बांगड्यासुशोभित खडेजरदोसी धागारंगीत मणीकाचेचे मणीगोटा पट्टी (गोल आकारातील)कट दाना (निळा रंग)टुथपिककात्री



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...