Tuesday, October 8, 2019

यंदाच्या दिवाळीचा आनंद पुढची पाच वर्ष टिकवण्याचं गोदरेज अप्लायन्सेसचं आश्वासन

यंदाच्या दिवाळीचा आनंद पुढची पाच वर्ष टिकवण्याचं गोदरेज अप्लायन्सेसचं आश्वासन

यंदाच्या दिवाळीचा आनंद पुढची पाच वर्ष टिकवण्याचं गोदरेज अप्लायन्सेसचं आश्वासन

ब्रँडने विविध विभागांतील प्रमुख मॉडेल्सवर पाच वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटीसुलभ कर्ज योजना, कॅशबॅक्स आणि आकर्षक एक्सचेंज ऑफर ग्राहकांसाठी लाँच केल्या आहेत
गेल्या वर्षाच्या सणासुदीच्या तुलनेत यंदा 30 टक्के वाढीचे उद्दिष्ट


मुंबई, ऑक्टोबर 7, 2019 – सण हे साजरे करण्यासाठी असतात आणि गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील गृहोपयोगी उपकरणे क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने यंदाची दिवाळी विविध विभागांसाठी पाच वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी उपलब्ध करून देत पुढची पाच वर्ष टिकवण्याचे आश्वासन दिले हे.

गोदरेज कायमच आपल्या उपकरणांच्या चांगल्या दर्जासाठी ओळखली गेली आहे आणि हा दृष्टीकोन आणखी दृढ करण्यासाठी कंपनीने इऑन व्हेस्टाइऑनइऑन व्हॅलोर आणि एज ड्यु रेफ्रिजरेटर्सवरच्या निवडक मॉडेल्सवर 10 हजार रुपयांपर्यंतचीतर इऑन अल्युअर आणि इऑन फ्रंट लोड वॉशिंग मशिन्सवर 9700 रुपयांपर्यंतचीकॉपर कंडेन्सर स्पिल्ट एयर कंडिशनर्सवर 8 हजार रुपयांपर्यंतचीमायक्रोवेव ओव्हनवर 6284 रुपयांपर्यंतची तसेच सर्व चेस्ट फ्रीजर्स श्रेणीतील कंप्रेसर्सवर पाच वर्षांची वॉरंटी देणार आहे. नेहमीच्या एक किंवा दोन वर्षांच्या वॉरंटीपेक्षा कंपनीने यंदा ग्राहकांचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी ही वॉरंटी खास तयार केली आहे.

इतकेच नाहीतर ब्रँडने ग्राहकांच्या गरजा चपखलपणे पूर्ण करण्यासाठी सुलभ वित्त योजना तयार केली असून यामुळे ग्राहकांना आपले घर अद्यावत करण्याची व आपल्या आकांक्षा सहजपणे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. ब्रँडद्वारे कर्जाचे सुलभ पर्यायशून्य प्रक्रिया शुल्कशून्य व्याजगोदरेज फ्रॉस्ट आणि एज ड्युओ रेफ्रिजरेटर्सची निवडक मॉडेल्स तसेच फुल्ली ऑटोमॅटिक फ्रँट अँड टॉप लोड वॉशिंग मशिन5 आणि 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एयर कंडिशनर्समायक्रोवेव ओव्हन्स डाउन पेमेंट नाही आणि चेस्ट फ्रीजर्सवरही आकर्षकत वित्त योजना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या वर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ब्रँडने आघाडीच्या सर्व क्रेडिट कार्ड्सवर आकर्षक कॅशबॅक आणि निवडक अप्लायन्सेस मॉडेल्सच्या खरेदीवर एक्सचेंजमध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे.

यातील सर्वात गोष्ट म्हणजे गोदरेज अप्लायन्सेसची विक्री पश्चात सेवा कंपनी गोदरेज- स्मार्टकेयरजिला एका स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या संशोधनात विक्री पश्चात सेवा क्षेत्रात सर्वोत्तम असल्याचा दर्जा देण्यात आला आहेतिने दिलेले सेवेचे आश्वासन.

शॉप फ्लोअरवर मन वळवण्यासाठी ब्रँडद्वारे या योजनांवर भर दिला जाणार असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्सच्या संपूर्ण श्रेणीचे प्रदर्शन आणि नवे टीव्ही तसेच डिजिटल अभियानाची मदत घेतली जाणार आहे.
सणांच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या या ऑफर्सविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे व्यावसायिक प्रमुख आणि ईव्हीपी श्री. कमल नंदी म्हणाले, भारतीयांच्या आकांक्षांबरोबर आमच्या योजनाही विस्तारत आहेतविशेषतः या योजना ग्राहकांना केवळ त्यांच्या गरजा नव्हेतर आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या आहेत. आमची उत्पादने दीर्घकालीन आणि आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने बनवण्यात आली असून नेहमीच्या एक- दोन वर्षांच्या वॉरंटीऐवजी पाच वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचे हे भव्य आश्वासन देऊ शकू याची आम्हाला खात्री आहे. याला आमच्या अग्रेसर विक्रीपश्चात सेवेची जोड मिळालेली असल्यामुळे ग्राहकांना यंदाच्या दिवाळीत शाश्वत आनंद मिळेल.

गोदरेज अप्लायन्सेसचे राष्ट्रीय विक्री प्रमुख श्री. संजीव जैन म्हणाले, आमच्या मूल्यवर्धित उत्पादनांसह लाखो भारतीयांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची व आकर्षक ऑफरसह हा आनंद द्विगुणित करण्याची गोदरेजची परंपरा पुढे नेताना आम्हाला समाधान वाटत आहे. वेगवेगळ्या विभागांतील निवडक उत्पादनांवर आम्ही पाच वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटीसुलभ कर्ज योजनाकॅशबॅक्स आणि एक्सचेंज ऑफर्स देत आहोत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्याधुनिक असलेल्या उत्पादनांना आमच्या आकर्षक योजनांची जोड मिळाल्यामुळे 2019 मधला सणासुदीचा काळ चांगला जाईल असा विश्वास आम्हाला वाटतो. गेल्या वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत यंदा 30 टक्के वाढीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...