Friday, February 10, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण

प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले होते. आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने  'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टिझरचे अनावरण करण्यात आले. यावेळी ललिता शिवाजी बाबर, अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखले उपस्थित होते. 

भारताच्या राष्ट्रीय विक्रमकारक अशी ओळख असणाऱ्या ललिता शिवाजी बाबर या सोहळ्यात बोलताना भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, '' कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते.''

तर 'ललिता शिवाजी बाबर' यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' यांची छोटीशी झलक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवायला मिळाली. याचा आनंद आहे. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, मागील एक दीड वर्षांपासून मी जे काही करत होते, हे सगळं आज मार्गी लागले. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या. ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा खास क्षण आहे. आता कुठे प्रवास सुरु झाला आहे. अजून खूप पळायचे आहे.'' 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ललिता शिवाजी बाबर याच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या टिझरचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झाले आणि या सोहळ्याला ललिता शिवाजी बाबर यांची उपस्थिती लाभली. याहून चांगला योग असूच शकत नाही. रिअलमधील ललिता बाबर यांची मेहनत पडद्यावर दाखवण्यासाठी रीलमधील ललिता बाबरनेही बरीच मेहनत घेतली आहे आणि ती तुम्हाला पुढील वर्षी पाहायला मिळेल.'' 

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषी नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'ललिता शिवाजी बाबर' चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' ५ मे रोजी होणार प्रदर्शित

 मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' ५ मे रोजी होणार प्रदर्शित

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. 

आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची.  पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.

Thursday, February 9, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी यांची होणार मालिकेत एन्ट्री!

 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते  सचिन गोस्वामी यांची होणार मालिकेत एन्ट्री!

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहेपारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर  आल्याने धम्माल उडाली आहेत्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणार आहेतमहत्त्वाची बाब म्हणजे झोनल ऑफिसरची भूमिका 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत.

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...'  ही मालिका पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली गोष्ट आहेमकरंद अनासपुरे साकारत असलेले गुळस्कर आणि समीर चौघुले यांनी साकारलेले निरगुडकर यांच्यातील या मालिकेतील चढाओढ प्रेक्षकांना आवडते आहेगुळस्कर हे नवीन पोस्ट मास्तर झाल्याने त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहेआणि अशातच आता पोस्ट ऑफीसमध्ये कॉम्प्युटर येऊन दाखल झाले आहेतपोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशीकॉम्प्युटरशी जुळवून घेता येईल काहे पाहणं आता मजेशीर असणार आहेपोस्ट ऑफीसचं कामकाज सुरळीत चालू आहे की नाहीहे बघण्यासाठी झोनल ऑफिसर येणार आहेतमकरंद महाजनी असे या झोनल ऑफिसरचे नाव असून ही व्यक्तिरेखा  'पोस्ट ऑफीस उघडं आहे..' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेतझोनल ऑफिसर पोस्टात आल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांचा काय गोंधळ उडणार आहेहे पाहणंही उत्कंठावर्धक ठरणार आहे.

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

कल्याणने सहा 'व्हॅलेन्टाईन्स-डे' स्पेशल दागिने प्रस्तुत केले

कल्याणने सहा 'व्हॅलेन्टाईन्स-डे' स्पेशल दागिने प्रस्तुत केले

२२ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेल्या डिझाइन्सपासून हिरेजडित ज्वेलरी सेट्स पर्यंतचे पर्याय सादर

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३:- काळाच्या कठीण कसोटीला उतरते ते खरे प्रेम आणि खऱ्या प्रेमाप्रमाणेच कल्याण ज्वेलर्सचे अनोखे, शानदार दागिने देखील कोणत्याही काळात शोभून दिसणारे आहेत. २२ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेल्या डिझाइन्सपासून हिरेजडित ज्वेलरी सेट्सपर्यंत अनेक वेगवेगळे, एकापेक्षा एक सरस पर्याय कल्याण ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत.

कल्याण ज्वेलर्सने सहा ‘व्हॅलेन्टाईन्स-डे’ स्पेशल दागिने प्रस्तुत केले आहेत. हे दागिने मिनिमल आणि बहुउपयोगी देखील आहेत. हा एकच दागिना घाला किंवा कलेक्शनमधील इतर दागिन्यांसोबत पेयरिंग करा, प्रत्येकवेळी तुम्हाला एक शानदार व ऍक्सेसरीजचा सुरेख मिलाप केल्याचा आनंद मिळेल हे नक्की. अतिशय विचारपूर्वक, कलात्मकतेने घडवण्यात आलेल्या दागिन्यांची माहिती करून घ्या आणि यंदा व्हॅलेन्टाईन्स डे ला सर्वात सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी सज्ज व्हा. प्रेमाचा मौसम अजून जास्त आनंददायी व्हावा यासाठी कल्याण ज्वेलर्सने या एक्सक्लुसिव्ह व्हॅलेन्टाईन्स डे कलेक्शनवर आकर्षक सूट देण्याची घोषणा केली आहे. भारतभर सर्व कल्याण ज्वेलर्स शोरूम्समध्ये १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत या विशेष डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

कल्याण एक्सक्लुसिव्ह सहा ‘व्हॅलेन्टाईन्स-डे’ कलेक्शन विषयी जाणून घेऊयात.

१) कल्याण ज्वेलर्सचा इन्फिनिटी नेकलेस, हिरेजडित असून शाश्वत प्रेमाचे उत्कृष्ट प्रतीक आहे. यामधील तीन हृदये म्हणजे प्रेमाचे तीन आधारस्तंभ - रोज गोल्ड म्हणजे प्रेम, व्हाईट गोल्ड म्हणजे स्नेह अर्थात मैत्रीतील प्रेम आणि यलो गोल्ड म्हणजे भक्ती. मिनिमल आणि तरीही अतिशय नाजूकपणे, प्रत्येक बारकाव्यावर विशेष लक्ष देत घडवण्यात आलेला हा नेकलेस दैनंदिन वापरासाठी खूपच चांगला आहे आणि म्हणूनच एक शानदार, अर्थपूर्ण आणि उपयुक्त भेटवस्तू ठरू शकतो. २) हिरे आणि रोज, व्हाईट व यलो सोन्याच्या तीन हृदयांनी सजवलेली इन्फिनिटी स्टड्सची ही जोडी. जन्मजन्मांतरीच्या प्रेमापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या स्टड्सवर गहिऱ्या प्रेमाचे संपूर्ण जगभरात मान्यता पावलेले प्रतीक अर्थात इन्फिनिटी चिन्ह असल्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाइन्स-डे ला तुमच्या प्रेयसीसाठी यांच्याइतके अर्थपूर्ण गिफ्ट दुसरे असूच शकत नाही.३) ट्रेंडी 'टोई एट मोई' (तू व मी) रिंगशी खूप साधर्म्य असलेली ही अंगठी कल्याण ज्वेलर्सने तयार केली आहे. हिरेजडित स्टार आणि अतिशय नाजूकपणे घडवण्यात आलेले २२ कॅरेट सोन्याचे हृदय ही दोन्ही चिन्हे बोटावर एकत्र विराजमान होतात आणि त्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात. या अंगठीचे अनोखेपण व बहुउपयोगी असण्याचा गुण यामुळे तुमची प्रेयसी ही अंगठी पुन्हा पुन्हा वापरणार हे नक्की. ४) नाजूक आणि अतिशय कलात्मक हृदयांवर अलगद विसावलेली रुबीची फुलपाखरे असे डिझाईन असलेले हे इयररिंग्स पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. सौम्य, मनमोहक, क्लासी रंगामुळे हे इयररिंग्स तुमच्या कपड्यांची शान वाढवतात. ५) रुबी हे प्रेमाचे व वचनबद्धतेचे प्रतीक मानले जाते, तर फुलपाखरू प्रगतीचे व नव्या आरंभाचे प्रतीक आहे. २२ कॅरेट सोन्याच्या हृदयावर या दोन्हींचा एकत्र मिलाप घडवून हा मिनिमल नेकपीस तयार करण्यात आला. यंदा व्हॅलेन्टाईन्स डे ला हा भेट म्हणून देऊन हा दिवस कायम आठवणीत राहील असा बनवा.६) कल्याण ज्वेलर्सचे हे व्हॅलेन्टाईन्स थीम ब्रेसलेट २२ कॅरेट सोन्यात बनवण्यात आले आहे. अतिशय रोमँटिक लुक असलेल्या या ब्रेसलेटच्या मध्यभागी मिनिमल, नाजूक गुलाब आहे, एकमेकांमध्ये गुंतलेली दोन हृदये दोन्ही बाजूला स्थिरावली आहेत. पाहताक्षणी मन काबीज करणारे असे हे ब्रेसलेट व्हॅलेन्टाईन्स डेची शोभा वाढवेल.

Juhi Godambe will represent India at New York Fashion Week 2023

 Juhi Godambe will represent India at New York Fashion Week 2023

Juhi Godambe, digital content creator & one of the leading lights of the growing community of social media fashion & lifestyle influencers will glorify India on an International platform at New York Fashion Week 2023 for global luxury designers & brands likes- Coach, Tory Burch, Kate Spade, Alice & Olivia, Marrisa Wilson, Kanika Goyal and more

Commenting on this momentous achievement, she says "Fashion week is extremely exciting and exhausting at the same time! Looking forward to seeing what this season has in store!”

With a large following on Instagram, this global fashion force is known as the ‘Face of Indian Fashion’. From couture to street style,everything is a part of her style spectrum, proving her stature of being one of the best dressed fashion influencers. Whatever the choice, there is a sense of confidence in everything she wears.

 Juhi who has won the title of the "Voice of all things fashion and beauty", is also a founder of a fashion brand 'Arabellaa' which is an extension of her fashion personality. Infact 'Arabellaa' is one of the few Indian fashion brands that specialises in resort wear and is a proud made in India brand.

'गाथा नवनाथांची' मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा!

 'गाथा नवनाथांचीमालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा!

पाहा, 'गाथा नवनाथांची', 9 फेब्रुवारीगुरुवारसंध्या. 6:30 वाआपल्या सोनी मराठीवर वाहिनीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांचीया मालिकेने मागील वर्षभरापासून प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलंयनाथ संप्रदाय आणि त्याविषयीची माहिती प्रेक्षकांना या मालिकेच्या माध्यमातून मिळते आहेमच्छिन्द्रनाथगोरक्षनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथ यांसारख्या नाथांच्या कथा प्रेक्षकांना पाहता येताहेतमालिकेत आता चौरंगीनाथांचा नाथ संप्रदायातला प्रवास सुरू झाला असून आता पुढे  भर्तरीनाथांच्या जन्माची कहाणी सुरू होणार आहे.

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 'गाथा नवनाथांचीही मालिका घेऊन सोनी मराठी आली आणि ती जनसामान्यांत लोकप्रिय झाली आहेनवनाथांच्या जन्मांच्या आणि कार्याच्या कथाज्या आत्तापर्यंत कधीच दृश्य स्वरूपात बघितल्या नव्हत्यात्या या मालिकेत दाखवण्यात आल्या आहेतमाशाच्या पोटातून आलेले मच्छिन्द्रनाथगोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथमातीतून अवतरलेले गहिनीनाथ आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथया नाथांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला असून आता चौरंगीनाथही कार्य सुरू करतील.  मालिकेत आता सूर्यपुत्र म्हणून मानले जाणारे 'भर्तरीनाथयांची जन्मकहाणी सुरू होणार आहेभर्तरीनाथ यांचा जंगलातला जन्मजंगलातलं बालपणत्यानंतर  सर्वसामान्य दाम्पत्यानी त्यांचा केलेला सांभाळहा सगळा प्रवास मालिकेत बघता येणार आहेभर्तरीनाथ यांनी  पत्नीच्या मृत्यूनंतर घेतलेला संन्यासनाथ संप्रदायातला प्रवेशउज्जैन इथलं कार्य तसंच  वैराग्यशतक , शृंगारशतक , नीतिशतक अशा तीन ग्रंथांचं लिखाण हा जीवनप्रवासही मालिकेत मांडण्यात येणार आहे.

नाथ संप्रदायाची परंपरा आणि माहिती या मालिकेच्या निमित्तानी प्रेक्षकांना मिळते आहेमालिकेत पुढे कोणते चमत्कार दिसणारनाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणारहे जाणून घेण्यासाठी

पाहा, 'गाथा नवनाथांची', 9 फेब्रुवारीगुरुवारसंध्या. 6:30 वाआपल्या सोनी मराठीवर वाहिनीवर.

Maharishi Aazaad Cricket Championship spearheaded by the ultimate megastar Maharishi Aazaad saw more than 3 lakhs people

 Maharishi Aazaad Cricket Championship spearheaded by the ultimate megastar Maharishi Aazaad saw more than 3 lakhs people

Biggest Cricket Championship in the history of sports to protect, promote and provide guidance to potential cricketers to make them International cricketers

Maharishi Aazaad Cricket Championship is a national cricket tournament organized under the aegis of Maharishi Aazaad Cricket Association and Aazaad Sports Club. Currently the tournament is going on at Maharishi Aazaad Stadium in Kashi province of Uttar Pradesh. The biggest cricket championship of India is spearheaded by Maharishi Aazaad who has given birth to this format in order to provide opportunities and enthusiasm to the new and budding talents in the field of cricket, Maharishi Aazaad has transformed Maharishi Aazaad Cricket Championship into a Mahakumbh for cricket lovers.  Now, very soon the cricket lovers of Kolkata in East India and Mumbai in West India will also enjoy this National Cricket Mahakumbh. The Maharishi Aazaad Cricket Championship is here

The heart & brain of Maharishi Aazaad Cricket Championship, the man himself Maharishi Aazaad says

“Cricket is a sport that brings the country together irrespective of caste, gender and creed. It is a platform for all the budding crickets to showcase their skill on the pitch and show the country their unmatched talent, we look forward to setting new benchmarks in this category”

Maharishi Aazaad got his training and education from Bhonsala Military School Nashik established by Dharamveer Dr. Balkrishna Shivram Moonje.  International Ambassador of Sanskrit, Maharshi Aazaad by his mind, words and deed is committed to the all-around development of his motherland i.e., Bharat. To fulfil this great objective, Maharishi Aazaad is active on three fronts simultaneously. Art, Sports & Spirituality are the three favourite areas of Maharishi Aazaad.

In this renaissance period of cultural nationalism, Maharishi propagated and promoted the divine culture of Sanatan Bharat in every nook and corner of the world by creating the first mainstream Sanskrit film of the world AHAM BRAHMASMI in the divine language Sanskrit. Maharishi Aazaad brought the forgotten legend Chandrashekhar Aazaad out of the darkness of history to the world audience through his creative cinematic art. By promoting India's eternal civilization, culture and spirituality in the country and abroad, he is continuously travelling across the countries for the welfare of the world's humanity.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...