'Barbaad', a journey of hearts rediscovering love from the house of BCC Music Factory feat. Sandeepa Dhar & Abhishek Bajaj
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Monday, July 31, 2023
'Barbaad', a journey of hearts rediscovering love from the house of BCC Music Factory feat. Sandeepa Dhar & Abhishek Bajaj
Saturday, July 29, 2023
The Big Bull, Sanjay Dutt’s First Look From Ustaad Ram Pothineni, Puri Jagannadh, Charmme Kaur, Puri Connects Crazy Indian Project Double iSmart Unveiled
Introducing The Big Bull, Sanjay Dutt’s First Look From Ustaad Ram Pothineni, Puri Jagannadh, Charmme Kaur, Puri Connects Crazy Indian Project Double iSmart Unveiled
Ustaad Ram Pothineni and sensational director Puri Jagannadh’s crazy Indian project Double iSmart, a sequel to their blockbuster iSmart Shankar, went on floors a few days ago in Mumbai. The shoot of the movie began with the team canning a breathtaking action sequence. Ram underwent a stylish makeover for the movie being produced by Puri Jagannadh and Charmme Kaur under the banner of Puri Connects. Vish Reddy is the CEO.
The makers came up with a big update today. Bollywood star Sanjay Dutt is playing a full-length role in Double iSmart. The actor joined the shoot in the very first schedule. Today, the makers introducing Sanjay Dutt’s character as Big Bull have unveiled his first look poster.
Sporting a funky hairdo and a beard, Sanjay Dutt looks ultra stylish in the poster in a suit with earrings, rings, an expensive watch, and a tattoo on his face and fingers. Looks fierce, Sanjay Dutt is seen smoking a cigar in the first look poster, though all the guns are pointed toward him. It’s apparent through the poster that Sanjay Dutt is playing a powerful character.
Puri who knows how to present his actors in the best possible mass appealing way will be showing Sanjay Dutt in a never-seen-before avatar in Double iSmart.
It will be exciting for fans and movie buffs to see Ram and Sanjay Dutt together. This wild combination has surely raised expectations for the movie.
Sharing his excitement of working for the movie, Sanjay Dutt tweeted, “It takes me immense pride to be working with the director of the masses #PuriJagannadh ji and the young energetic Ustaad @ramsayz Glad to be Playing the #BIGBULL in this sci-fi mass entertainer #DoubleISMART Excited to be teaming up with this super-talented team and Looking forward to the film hitting the screens on MARCH 8th, 2024 @Charmmeofficial @IamVishuReddy @PuriConnects”.
Hollywood cinematographer Gianni Giannelli is working for this high-voltage action entertainer. Double iSmart is being made on a high budget with technically high standards. The makers will reveal the other cast and crew of the movie soon.
Double iSmart will release in Telugu, Tamil, Kannada, Malayalam, and Hindi languages for Maha Shivaratri on March 8, 2024.
Sunny Deol reprises the role of 'Tara Singh' in the trailer of Zee Studios' 'Gadar 2!'
The internet went berserk as Sunny Deol reprises the role of
'Tara Singh' in the trailer of Zee Studios 'Gadar 2!'
'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्री 'श्वेता खरात'चं 'झिम्माड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्री 'श्वेता खरात'चं 'झिम्माड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी 'ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'झिम्माड' हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात 'मन झालं बाजिंद' फेम 'श्वेता खरात'ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे. श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका 'स्नेहा महाडीक' हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे संगीतकार 'संगम भगत' हे आहेत. तर हे गाणं मनाली घरात हिने लिहीले आहे. 'झिम्माड' गाण्याचे दिग्दर्शन 'अक्षय पाटील' यांनी केले आहे. तर या गाण्याच्या निर्मात्या 'काजल हिवाळे' या आहेत.
अभिनेत्री 'श्वेता खरात' झिम्माड गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, "जेव्हा पहिल्यांदा अक्षयने मला हे गाणं ऐकवलं त्याक्षणी मी गाण्याच्या प्रेमात पडले. मी या गाण्यासाठी लगेच होकार दिला. हे गाणं चिपळूणमध्ये चित्रीत झालं आहे. गाण्यातील लोकेशन्स डोळ्यांचं पारणं फिटवणारे आहेत. टिम फार कमाल होती. गाणं चित्रित करताना खूप धमाल आली. तुम्ही विश्वास ठेवणारं नाही. पण कुठेही धावपळ न होता, या गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पार पडले आहे. "
पुढे ती एका चित्रीकरणाचा किस्सा सांगते, "आम्ही एका धबधब्यापाशी गाण्याचं शूट करत होतो. आणि तो अक्राळविक्राळ धबधबा डोंगराच्या कपारीत होता. जिथे माणसांची वर्दळ नव्हती. खूपचं मोठा धबधबा होता तो. मी सुरूवातीला तिथे जाण्यासाठी घाबरत होते. पण टिमने माझी संपूर्ण काळजी घेतली. माझ्यासोबत गाण्यात एक ज्येष्ठा नावाची लहान मुलगी काम करतेय ती सुद्धा माझ्यासोबत शूटिंग लोकेशनवर आली होती. आम्हाला गाण्याच्या लीरीक्सवर नृत्य करायचं होतं पण, धबधब्याचा आवाज इतका मोठा होता की गाणंच ऐकू येतं नव्हतं. तेव्हा संगीतकार संगम भगतने आमच्यासाठी तिथे गाणं गायलं. आणि आम्ही दोघींनी नृत्य केलं. गाणं फार कमाल झालयं तुम्ही नक्की हे गाणं बघा आणि या गाण्याला भरभरून प्रेम द्या."
या गाण्याचे दिग्दर्शक 'अक्षय पाटील' गाण्याविषयी सांगतात, "मी गेली ५ वर्ष संगीतक्षेत्रात काम करीत आहे. आत्तापर्यंत मी बरेचसे म्युझिक अल्बम केले आहेत. साजणी, गोजिरी, मन माझे, माझी पंढरी, चांदण रातीला, दर्या राजा या गाण्यांचे मी दिग्दर्शन केले आहे. आणि आता झिम्माड हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं चित्रीकरण आम्ही चिपळूण येथे केलं आहे. आम्ही चित्रीकरणाचे लोकेशन्स शोधले आणि ते अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून या गाण्यावर काम करतोय."
पुढे ते सांगतात, "अभिनेत्री श्वेता खरातने अप्रतिम असं काम या गाण्यात केलं आहे. सेटवर सर्वात जास्त उत्साही जर कोण असेल तर ती श्वेता होती. अभिनेत्री 'श्वेता खरात' आणि गायिका 'स्नेहा महाडीक' यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम केलं आहे. दोघीही फार मेहनती आहेत. आणि या गाण्यात दोघींनी इतकं अप्रतिम काम केलं आहे. की तुम्ही हे गाणं वारंवार पाहालं याची मला खात्री आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. असचं प्रेम कायम असू द्या."
Friday, July 28, 2023
‘सा रे ग म प २०२३’साठी २९ जुलै रोजी मुंबईत ऑडिशन्स!
‘सा रे ग म प २०२३’साठी २९ जुलै रोजी मुंबईत ऑडिशन्स!
मुंबई ‘सा रे ग म प २०२३’ ऑडिशन्स
ऑडिशन तारीख - २९ जुलै २०२३
वेळ - सकाळी ८ वाजल्यापासून
स्थळ : नाहर इंटरनेशनल स्कूल, नाहरचा अमृत शक्ती रोड, डीपी रोड नं. २, चांदिवली, पवई, मुंबई- ४०००७२.
इतिहासात प्रथमच ‘सिंगर ऑफ द वीक’ला मिळणार ‘झी म्युझिक कंपनी’तर्फे त्याचे मूळ गीत प्रसृत करण्याची संधी!
गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे काही वास्तववादी कार्यक्रम सादर केले. अंगच्या कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर झालेच, पण ते आजही तितकेच लोकप्रिय असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे. गतवर्षीच्या सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा आयकॉनिक कार्यक्रम देशातील होतकरू गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी देण्यासाठी लवकरच सुरू होणार आहे.
‘सा रे ग म प २०२३’साठी शनिवार, २९ जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशन्सना प्रारंभ होणार आहे. तेव्हा जर तुम्ही १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल, तर तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन्स यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यासाठी तुम्हाला केवळ झी५ हे अॅप मोबाईलमध्ये उतरवून घ्यावे लागेल. त्यावरील योग्य त्या गटात प्रवेश करून तुम्ही आपली प्रवेशिका पाठवू शकता.
या होतकरू गायकांसाठी आणखी एक उत्साहजनक बातमी म्हणजे, गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांच्या इतिहासात प्रथमच ‘झी टीव्ही’ वाहिनीने या आवृत्तीसाठी प्रेक्षकांना इच्छुक स्पर्धकांची निवड करण्यासाठी निमंत्रित केले आहे. आखिर टॅलेंट को पेहचानना भी एक टॅलेंट है! प्रेक्षकांना एखाद्या गुणी गायकाचा शोध घेण्याची संधी देऊन या वाहिनीने देशातील अशा होतकरू गायकांचा शोध घेण्याचा आणि सा रे ग म प कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी करून घेण्याची शिफारस करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच कार्यक्रमाच्या या आवृत्तीत अपवादात्मक स्पर्धकांसाठी सिंगर ऑफ द वीक म्हणून निवड झालेल्या गायकाला त्याचे गाणे झी म्युझिक कंपनीद्वारे प्रसृत करण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर वाहिनी एका महत्त्वपूर्ण उपक्रमास प्रारंभ करीत असून त्यानुसार या कार्यक्रमात प्रथमच कागदाचा वापर कुठेही होणार नाही. यंदाच्या ऑडिशन्समध्ये आणि नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमातही कागदाचा वापर अजिबात केला जाणार नाही. हे एक पर्यावरणप्रेमी, जबाबदार, प्रथमच योजलेले वैशिष्ट्यपूर्ण पाऊल असून रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमाच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, लखनऊ, चंदिगड, जयपूर, दिल्ली, वडोदरा आणि पुणे या शहरांमध्ये ऑडिशन्स संपन्न झालेल्या आहेत. आता झी टीव्हीने मुंबईतही ऑन-ग्राउंड ऑडिशन्स आयोजित केले आहे. तेव्हा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा आवाज सुरेल आहे आणि तो जगापुढे सादर केला पाहिजे, तर तुम्हाला ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावे लागेल.
पाहा लवकरच ‘सा रे ग म पा’ लवकरच फक्त ‘झी टीव्ही’वर!
Protect Tigers: Preserve Our Heritage
Protect Tigers: Preserve Our Heritage
International Tiger Day, also known as Global Tiger Day, is an annual celebration conducted on July 29th to promote awareness of tiger conservation. The day aims to help promote a worldwide system whereby we dedicate ourselves to protecting tigers and their natural habitats. To mark this day, &TV artists talk about the importance of tiger conservation. These include Geetanjali Mishra (Rajesh, Happu Ki Ultan Paltan), Mohit Dagga (Ashok, Doosri Maa), and Aasif Sheikh (Vibhuti Narayan Mishra, Bhabiji Ghar Par Hai). Geetanjali Mishra, to be seen soon as the new Rajesh in Happu Ki Ultan Paltan, shares, “The tiger is a unique and beautiful creation of nature. As wildlife enthusiasts and adventurers, we eagerly seek glimpses of this magnificent animal at zoos and jungle safaris. The tiger's significance goes beyond being just another wild animal in the forest; it holds an enigmatic presence, playing a vital role in our ecosystem's diversity as the largest among the world's big cats. Its presence in the forest indicates the well-being of the ecosystem. Tigers hold immense importance in Indian culture as our national animal. Days like International Tiger Day foster a global commitment to protect these majestic creatures and their natural habitats. Tigers symbolize beauty, bravery, strength, and national pride. Let's save the tiger and uphold our Nation's Pride."
Mohit Dagga, aka Ashok from Doosri Maa, shares, “Tigers represent our country's pride, and we must conserve them. Supporting various initiatives, projects, and campaigns for tiger protection is crucial to maintain a healthy tiger population. As we ask from nature, we must also give back responsibly for our existence. Protecting wild tigers and their habitats safeguards them and numerous living organisms, including ourselves. Let's avoid harming natural habitats and find alternative solutions for our growth and development. By joining hands in tiger conservation efforts, we secure a brighter, more sustainable future for future generations.” Aasif Sheikh, aka Vibhuti Narayan Mishra from Bhabiji Ghar Par Hai, shares, “Tiger conservation is vital for the entire planet for various reasons. As a large predator, the tiger plays a crucial role in maintaining ecosystem balance by regulating herbivore populations, leading to reduced deforestation. It's time to step back from self-destructive practices like encroaching highways and settlements and embrace sustainable solutions. The survival of tigers lies in our hands. Let's be part of the solution by protecting our national animals. Together, let's save the forests to safeguard the future of tigers. In securing the future of tigers, we secure the biodiversity and well-being of our planet as a whole."
On International Tiger Day, let's safeguard the existence of tigers by supporting conservation efforts and preserving their natural habitats for a thriving and sustainable future!
Watch your favorite &TV artists in Doosri Maa at 8:00 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...