We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Thursday, May 17, 2018
रणांगण
चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!
११ मे ला संपूर्ण
महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या 'रणांगण' चित्रपटाला
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. तब्बल १०
वर्षांनी पुन्हा सचिन-स्वप्नील या जोडीला रुपेरी पडद्यावर आणि तेही एकमेकांच्या
विरोधी उभं ठाकलेलं पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठता अगदी शिगेला फोहोचलेली आहे.
११ मे ला
महाराष्ट्रातील २६५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंणागण' चित्रपटाने
अवघ्या ३ दिवसांतचं जवळ-जवळ २१२.५ लाखांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवून चित्रपटाची
जोरदार ओपनिंग केलेली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्री-बुकींगद्वारे
प्रेक्षकांनी चित्रपटासाठी असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
आणि आता या दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून
येत आहे.
निर्माते करिष्मा
जैन, जो राजन, सहनिर्माते
अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची
कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या
चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी
दिलं आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा
प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर
सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील
बांदोडकर, अवधूत गुप्ते
यांचे स्वर लाभले आहेत.
सचिन पिळगांवकर
आणि स्वप्नील जोशी या खऱ्या आयुष्यातील मानलेल्या पिता-पुत्राचे चित्रपटातील हे
वेगळे नाते अनुभवण्यासाठी आणि त्यांच्यातील संवादाची जुगलबंदी ऐकण्यासाठी प्रेक्षक
गर्दी करत आहेत. आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत
आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट ११ मे
पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला असून, अजूनपर्यंत
तुम्ही तो पहिला नसेल तर, तुमच्या जवळच्या
चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.
Jashodhara Chatterjee from New Jersey launched her single Khushfaimiyaan in India.
Khushfaimiyaan is a heady love ballad depicting the stupor and trance like state of a woman in love. This melody set in jazz-waltz is sung with flair and western stylisation by Jash. Jash, an Indian artiste hailing from New Jersey has an interesting mix of Indo-western singing cultures. She has trained in Hindustani classical music under Guruji Surendra Kathulla. She has attended workshops with Kavita Krishnamurthy and considers her as an important influence in her musical journey. She lends the right candid stupor to the song with her semi-husky vocal texture. The song is composed by eminent composer Abhishek Ray of Paan Singh Tomar, Saheb Biwi aur Gangster etc fame. The song is beautifully penned by Manvendra known for writing songs of Welcome Back, Yeh Saali Zindagi etc for Abhishek. The video was shot in New York.Zee Music Company has released the audio of this single.

Wednesday, May 16, 2018
Subscribe to:
Posts (Atom)
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
COAL showcases at Archana Kochhar’s Fashion Connect in Jaipur. Jaipur, March 2019: COAL, a new entrant in the luxury handbag segmen...