Wednesday, March 30, 2022

अक्षया गुरवची 'बंडखोरी'

 

रिवणावायली मधून अक्षया पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नाला शोधतेय उत्तर

अक्षया गुरवची 'बंडखोरी' रिवणावायली मधून येणार समोर.

रिवणावायली मधून मधून मिळ्नारत एक वेगळा दृष्टीकोन



मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीव सुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

               रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते 'सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. 


स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून सुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे  रिवणावायली.' तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते 'कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. 


तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.' अक्षया या चित्रपटात 'ऐश्वर्या देसाई' हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. 
संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Tuesday, March 29, 2022

 A Night etched in our memories forever ,Business Icon awards organized by Empower Social and Education Trust by the founder Dr.Ghanshyam Kolambe. 


 
Empower social & Education trust along with American University USA presented the Honorary Doctorate Degree  and Business Icon Awards 2022 in association with Empower Trainers PVT. LTD last night and it was a power packed one. Standing back and looking at the various events was enough to make the day and the award event a day fashioned to create history.


Organizers Dr. Ghanshyam Kolambe, Nitin Tayade, Somshekhar K, Raj Kale and  Sonali Memane were the gems in the crown of this successful event.

 
Needless to say, it was a star-filled Mega Hit Event. The event is thoughtfully crafted  to recognize and honor folks who have worked tirelessly to give businesses and other agencies a boost. In addition, the event created a link between social media influencers and the world of business.

  
 Coming to the exciting moments of the show also known as prized moments where the Bollywood actors  like Harshali Malhotra , Kiku Sharda,  Shantanu Maheshwari, Sanjay Gagnani ,Vishal Kotian ,Sameeksha Sud, Nikita Rawal, Chahatt Khanna, Melvin Louis, Karanvir Sharma bagged awards with titles.

 
Himanee Bhatia, Nikhil Bhambri, Nikita Rawal , Arshi Khan  and many more we’re also among the attendees at the event.

 
The Bollywood PR agency Shimmer Entertainment did a wonderful job bringing all the top influencers aboard.


The event hosted by international host Sahil Zaheer at TAJ President ,Cuffe Parade was a whopping success with everyone involved contributing their best. It was also applauded as the event that bridged the gap between actors, influencers and the business sector.


 Dr. Ghanshyam Kolambe, the owner and the founder of the ceremony proudly commented, "Our sole purpose and motto is to transform ordinary into extraordinary and core values include passion, respect, teamwork, integrity and punctuality all help us achieve this goal. Our founders started this initiative with the agenda to promote Hardcore
Management Training Programs."



Monday, March 28, 2022

Renu Kaushal featured in Punjabi song 'Deewana'                               Sporting a badass biker look


Supermodel and Bollywood actress Renu Kaushal is soaring temperatures with her cool new look from Punjabi song Deewana. Looking rad while riding a bike down an open road, the actress is featured in this soothing beautiful number. 


Renu opens up with us about the song, “Sung by Gurshabad, the song brings out the adorable relationship between two people sharing similar interests and a passion for traveling. 
It was an exhilarating experience riding out in the open landscape. 
The fresh air and long winding roads give a different feel to the song.”

Renu, who is a proud recipient of two international Pageant awards,

hails from a navy background. She surely looks enticing  in a black leather jacket and tight denims and we can’t wait to see her in more Punjabi songs and movies.

सुखं म्हणजे माझ्यासाठी नाटक, नाटक माझ्यासाठी मेडिटेशन थेरपी - पूजा कातुर्डे

 

अभिनेत्री पूजा कातुर्डेला आत्तापर्यंत विविध मालिकेत पाहिले आहेमालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची 

ओळख आहेतरुण कलाकार सध्या मालिकावेबसिरीजकडे वळतातपणपूजा मात्र तेवढीच नाटक वेडी 

आहेनाटक तिच्यासाठी मेडिटेशन थेरपी आहेजगण्याची नशा आहे.

पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकरगणपती बाप्पा मोरयाविठू माऊलीबाकरवडीसांग तू 

आहेस का ? अशा मालिकातर बबनती वेळ  अशा सिनेमात काम केले आहे.


पूजा आपल्या नाटकाच्या प्रवासाबद्दल सांगते‘’ कलाकार म्हणून सुरुवात करत असताना आपली वेगवेगळी 

स्वप्न असतातखरंतर लहानपणापासून माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हतापण,

2015-2016 मध्ये पुण्यामध्ये प्रदीप वैद्य यांचे थिएटर वर्कशॉप केलेत्या वर्कशॉपनंतर आम्हाला एकपात्री प्रयोग

 बसवायला सांगितला होताजेव्हा प्रयोग सादर करायची वेळ आली मला अजुनही तो दिवस आठवतोउत्साह

 होता तेवढंच टेन्शनही होतंमला तो क्षण जगायचा होताभीती होती , पोटात गोळा आलेला, अश्या सगळ्या 

संमिश्र भावनांनी मी प्रयोग केलाती 40 मिनीटे खूप काही शिकवून गेलीत्यावेळी प्रेक्षकांच्या 

मिळणा-या प्रतिक्रीयाझालेल्या चूकाकेलेली मजा हा संपूर्ण अनुभव खूप काही शिकवणारा होता. 

त्यानंतर मी रंगभूमीच्या प्रेमात पडलेविविध भाषांतीलविविध प्रकारची नाटकं पाहिली.


पूजान आत्तापर्यंत प्रयोगि एकांकिका केल्या आहेत.त्यात एलाब सोलो एक्ट प्लेकवडसा सोलो एक्ट याचा 

समावेश आहे.त्याशिवाय 2019  मध्ये पूजाने तिचा मित्र चैतन्य सरदेशपांडे सोबत गुगलीफाय या नाटकाचे 

प्रयोग केलेमध्यंतरी लॉकडाऊनमुळे बंद असलेले हे नाटक पुन्हा सुरु केले आहेया नाटकाबद्दल पूजा 

सांगते‘’ दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी मी आणि चैतन्य वज्रेश्वरीला शूट करत

 होतोत्यावेळी मला नाटक करायचे आहेहे मी चैतन्यला सांगितलेत्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो

तेव्हा आजुबाजूला सगळे मोबाईलमध्ये होतेत्यावेळी आम्हाला या नाटकाची कल्पना सुचली आणि त्यानंतर 

काही महिन्यांनी चैतन्य हे नाटक घेऊन माझ्याकडे आला‘’


 गुगलीफाय ’ हे नाटक आजच्या पिढीचे आहेजी इंटरनेट पिढी झाली आहेसगळं काही गुगलला विचारणारी.

 पणत्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहेत्याचा गंभीर परीणाम नात्यावरही होत आहे

यावर हे नाटक आधारीत आहेया नाटकाला बक्षिसेही मिळाली आहेत.


जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पूजा सांगते‘’सध्या कलाकारांकडे वेगवेगळ्या संधी आहेतपणतरीही

 कलाकारांनी नाटकांचा अनुभव घेतलाच पाहिजेमाझ्यासाठी सुख म्हणजे काय असं कोणी विचारलं तर मी 

रंगभूमी सांगेन.नाटकासारखा अनुभव कुठेच नाहीटीव्हीवेबसिरीजचा कधीतरी कंटाळा येऊ शकतोपण

नाटकाचा कधीच कंटाळा येत नाहीमला कधी उदास वाटलं किंवा पुढे काय करावं हे सुचलं नाही की मी 

नाटकाकडे वळतेनाटक मला एनर्जी देते.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...