Saturday, September 17, 2022

बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे.

प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या 'चांद माथ्यावरी' या गाण्याची सर्वत्र चर्चा रंगली... 

बॉईज सिरीजने प्रेक्षकांना जणू वेडच लावले आहे. 'बॉईज ३' चित्रपटाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन पुन्हा एकदा आलीय 'बॉईज ३'ची टीम. 'मनात शिरली', 'मस्त मौला', 'लग्नाळू २.०' ह्या धमाल गाण्यांनंतर आता नुकतेच 'चांद माथ्यावरी' हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  अवधूत गुप्तेनी महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक अशी दर्जेदार गाणी दिलेली आहेत. त्यांची गाणी वाजली की टाळ्या, शिट्ट्या वाजल्याच पाहिजे. असाच एक ठेका धरायला लावणार 'चांद माथ्यावरी' हे  गाणं 

प्रदर्शित झाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा रांगडा आवाज आणि संगीत लाभलेलं आहे. कमाल अश्या हुकस्टेप असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार यांनी केलेले आहे. सर्व सोशल मिडियावर या गाण्याची चलती पाहायला मिळत आहे.  

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात," प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद मला नेहमीच एक नवी ऊर्जा देतो. 'चांद माथ्यावरी' हे प्रमोशनल गाणं सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अशा करतो.  'बॉईज ३' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकाच मी सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १६ सप्टेंबरला  चित्रपटगृहात जाऊन 'बॉईज ३' हा चित्रपट नक्की पाहा." 

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Manike song release featuring Siddharth Malhotra & Nora Fatehi

The enchanting song, Manike featuring Nora Fatehi and Sidharth Malhotra sets the internet on FIRE!

Sidharth Malhotra known for his iconic tracks and Nora Fatehi who adds beauty to songs with her ace moves is setting the internet on fire with the first song from the highly anticipated film Thank God. Since the release of the trailer of the film, audiences have been waiting with batting eyes to watch the palpable chemistry between Sidharth Malhotra and Nora Fatehi.

been sung by Yohani, Jubin Nautiyal & Surya Ragunnathan, recreated by Tanishk Bagchi, penned by Rashmi Virag and additional Rap lyrics by Mellow D.

Talking about the song Sidharth Malhotra shared, “Manike is a perfect fit in the film where my character is stuck between lust and what is right. I really hope audiences enjoy it as much as we did while shooting it.”

Talking about the song Nora Fatehi shared, “Manike is an exceptional song and I had a great time collaborating with the entire team. From the visuals to the tempo and the choreography, I am excited to see how the audiences react to this one!"

Singer Yohani shares, “The opportunity to rework this song with T-Series for the movie Thank God is an honour and is an immeasurable highlight in my career. I have always been a fan of Tanishk Bagchi’s music and it was a dream come true to collaborate with him. Jubin undoubtedly is one of the most talented and coolest musicians I've had the pleasure of working with.”

Singer Jubin shares, “Manike is one of my favourite songs. Yohani is incredibly talented and Tanishk has added his blockbuster touch to it. To add to it we will see two extremely hot actors Sidharth Malhotra and Nora Fatehi creating magic with their moves.”

A T-Series Films & Maruti International production, Thank God, directed by IndraKumar is produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Ashok Thakeria, Sunir Kheterpal, Deepak Mukut, Anand Pandit and Markand Adhikari and co-produced by Yash Shah. The film is all set to release this Diwali on 25th October 2022.

https://youtu.be/n6SWedHhvOs

Friday, September 16, 2022

Manikarnika International Film Festival

Manikarnika International Film Festival will be held from 15th to 18th October, 2022 in Banaras!

Manikarnika International Film Festival is an initiative to make a platform available to film makers and cinema lovers on the holy beautiful land of Banaras.

The International Film Festival will be held from October 15th to October 18, 2022. The key dignitaries involved are Festival Director - Sumit Mishra, Festival President -  Dr. Ajit Saigal and Manish Khatri - festival coordinator, the team performed a yagya at Subah-e-Banaras at Assi Ghat ahead of the film festival. 

Manikarnika International Film Festival, will have 125 films from 14 other countries sent for selection, out of which about 45 films will be screened by the selection committee. 

The ceremony will includein the maximum contribution given by Banaras and the talented youth associated with Banaras. Many celebrities from the film fraternity are being invited to the event and their presence will make the film festival more active and successful.

Many celebrities from the film fraternity are being invited to the event and their presence will make the film festival more active and successful. 

The entire team of Manikarnika International Film Festival and Banaras City is fully geared up for the ceremony and looking forward to showcase amazing content.

Friday, September 2, 2022

पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या. 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.


 'ज्ञानेश्वर माउलीमालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

 

                    सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउलीया मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहेमाउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्काररेड्यामुखी वेदश्रीसार्थ ज्ञानेश्वरीविश्वरूप दर्शनपसायदान हे सार काही प्रेक्षकांना विशेष भावलंअलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेतमालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहेमाउलीत्यांची भावंडंइतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलंपण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यांत आणखी एका संताची एंट्री होणार आहे.


                  या संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झालीमाउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहेसंत चोखामेळा या पात्राची मालिकेत एंट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहेपतितांना तारणारे  उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जातेया भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहेअंगावर गोंघडीचे शिवलेले वस्त्रहातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेलत्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईलयांत शंकाच नाहीत्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहेविठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माउली यांचे संबंध नेमके कसे होते हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.

          संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखामेळा यांचा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर


United White Flag brings a brand new track ‘Sorry Jaanu’ feat. Goldie & Sana Sultan

Singer / Lyrics/ Composer - Goldie, Music/ Video – Director Ramji Gulati, Produced By Jitin Agrawal, Rajesh Talesara, Ramji Gulati

29th August 2022 in Mumbai- United White Flag has just released their latest single - ‘Sorry Jaanu’ feat. Goldie & Sana Sultan. The viral teaser had taken the internet by storm right moments after its release. Goldie has lent his mesmerizing vocals to the track. A Ramji Gulati directorial brings life to Goldie’s beautiful composition and hard-hitting lyrics.

Ramji Gulati elaborates about the song “As a director and producer, I try to make each song as unique as the previous one. The video is shot differently, it’s stylish, modern, and polished. Goldie and Sana have a  beautiful chemistry, it’s a treat to watch them. We hope to impress our fans”
Goldies’s take on the song is "It is a millennial track. It took me hours and days to create the music and write the lyrics of the song. I hope all of you love the song and appreciate all the hard work we have put in."

Sana Sultan says “I am so happy to work with Ramji Gulati. He is a genius. Goldie is a friend, it was great working with him. Keeping our fingers crossed”

Jitin Agrawal
 says “Excited to present our new track Sorry Jaanu. It’s musically and lyrically rich with potential to trend on all the social media platforms”


Rajesh Talesara
 says “Excited and looking forward to the response from the audience. Sorry Jaanu is one of our best works for far, I would like to thank the entire cast and crew for putting in their heart and soul”

Watch the song here- https://youtu.be/RA5LrLU6MpA
"मोरया" 
गणपतीच गाण.

गाण्याला उत्कृष्ट आवाजात स्वर दिले आहेत  "सौरभ साळुंके" यांनी, लिहिले आणि संगीत दिग्दर्शक केले आहे "निलेश पाटील" यांनी, आणि दिग्दर्शक केले आहे "कविता गांधी" यांनी.  

टिप्स म्युसिक आपल्या प्रेक्षकांसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक धमाकेदार गाण घेऊन येत आहेत ज्याच नाव आहे "मोरया". या गाण्याचे संगीत इतके जोमदार आणि धडाकेदार आहे कि ऐकल्या ऐकल्या पाय आपणच नाचायला लागतात. बाप्पा जेव्हा आपल्या कडे येतो तेव्हा एक वेगळोच आनंद आणि उत्साह असतो त्याच आगमन कस मोठ्या थाटा माटाने आणि ढोल - नगाड्यांच्या जोरदार तालात नाचत नाचत करतो हे या गाण्यात दाखवले आहे.

गणेश चतुर्थीच्या ह्या उत्सवाला हे गाणं आगमनात प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या प्ले लिस्ट माधे नक्कीच टॉप वर असणार. गाण्याचे बोल इतके गोड़ आहेत कि पाहणाऱ्या सर्व दर्शकांच्या हृदयाला हे स्पर्ष करेल आणि त्यांना आपल्या लाडक्या बाप्पा प्रति भावुक करेल .



"मोरया" ह्या गाण्यात आपल्याला बाप्पा च्या प्रति असलेली भावना आणि आगमनाची आतुरता खुप छान पणे दर्शवली आहे. गाण्यामधे आपल्याला अभिनय करताना दिसतील अशोक शिंदे आणि गश्मीर महाजनी जी. त्यांनी गाण्यामधे अभिनय करताना दाखवल आहे कि आपण बाप्पाकडे कशी प्रार्थना करतो तो आपल्याला कस सांभाळून घेतो हे दर्शवले आहे.
गाण्याबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक शिंदे म्हणता," बाप्पाची आतुरता हि नेहमीच सर्वांच्या मनात असते आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या गाण्यात मला सहभागी होता आल ह्याला मी माझा भाग्य मानतो.मला ह्या गाण्यात अभिनय करायची संधी मिळाली त्यासाठी मी टिप्स, कुमारजी तौरानी आणि गिरीश तौरानी यांचा आभारी आहे. निलेश पाटील ह्यांनी खुप सुंदर असे हे गीत लिहिले आहे. मराठी मध्ये सौरभ साळुंखे आणि हिंदी मध्ये नवराज हंस यांच्या आवाजाने गाण्याला बहार आली आहे. कविता गांधी यांनी खुप  सुंदर नृत्यदिग्दर्शन केले आहे. गाण्याचे बोल आणि संगीत खुप छान आहेत  जे आपल्या गणेश भक्तांना नक्कीच आवडेल. "मोरया" गाण्याला ऐका आणि तुमच खुप प्रेम दया. गणपती बाप्पा मोरया"

गाण्याची लिंक - https://www.youtube.com/watch?v=mrFhrSTyLpQ.

Thursday, September 1, 2022

 ‘घे डबल’चा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला...! कॉमेडी किंग भाऊ कदम आणि भूषण पाटील यांच्या भूमिकांचा डबल धमाका !!

येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे, कारण निमित्त आहेम अभिनेते भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे. 

विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमधून आपल्या खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. त्यासोबतच, उत्तम कलाकारांची फळी असणार हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”


Link - https://youtu.be/R21PyFY4JOc

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...