Friday, January 12, 2024

निवेदिता, माझी ताई!' मालिकेतून उलगडणार बहीण भावाचे अनोखे बंध.

 'निवेदितामाझी ताई!' मालिकेतून उलगडणार बहीण भावाचे अनोखे बंध.

१५ जानेवारीपासून रात्री  वा.फक्त सोनी मराठी वाहिनीवर!



                   मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सोनी मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे. आशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते. अशाच एका गोड नात्याची मजेशीर गोष्ट लवकरच सोनी मराठीवर येणार आहे. एका अशा नात्याची गोष्ट जी घराघरांत घडते.. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं.. असं एक निरपेक्ष नातं जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं... ते नातं म्हणजे... बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. आजवर संपूर्ण मालिका बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर क्वचितच आली असेल आणि नेमकी हीच बाब हेरत, सोनी मराठी प्रथमच 'निवेदिता, माझी ताई!' ही सुंदर मलिका वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १५ जानेवारीपासून सोम. ते शुक्र. रात्री वा. प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येते आहे.

                   छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ... या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास दाटून येतात. रिमोटवरून भांडणारी.. एकमेकांची गुपिते आई-बाबांपासून कधी लपवणारी तर कधी त्याच गुपितांच्या जोरावर ब्लॅकमेल करणारी.. एकमेकांना छळणं  हा आपला जन्मसिद्ध हक्क मानणारी अशी भावंडं प्रत्येकाच्या हृदयातला एक मोठा कप्पा व्यापतात. कितीही भांडली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असंच काहीसं असतं. मात्र दशमी क्रिएशन्स प्रस्तुत 'निवेदिता, माझी ताई!' ही मालिका थोडी वेगळी आहे. बहीण-भावाच्या नात्याची ही गंमत लवकरच उलगडणार असून तत्पूर्वी मालिकेचे मजेशीर प्रोमोज सध्या सोनी मराठीवर पाहायला मिळत आहेत. त्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मालिका सुरू होण्याआधीच मिळाली आहे.

                    'निवेदिता, माझी ताई!' या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संझगिरी आणि तिच्या लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चोंडेकर यांची अप्रतिम केमिस्ट्री रसिक प्रेक्षकांना आवडत असून सोशल मिडियावर असंख्य लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणारी 'निवेदिता, माझी ताई!' साऱ्यांच्या मनावर राज्य करेल यात काही शंका नाही. बहिणीला सतत चिडवणारे-सतावणारे भाऊ हे चित्र सररास प्रत्येक घरात पाहायला मिळतं, पण बहिणीच्या लग्नात, आता बहीण आपल्यापासून  दुरावणार या कल्पनेने हेच भाऊ लहान मुलांसारखे रडताना दिसतात. भावा-बहिणीच्या विश्वात एखाद्याच्या येण्याने खरंच बदल घडतो का..? 'निवेदिता, माझी ताई!' मालिकेमध्ये अशोक फळदेसाई एका डॅशिंग तरुणाच्या भूमिकेत म्हणजेच यशोधनच्या भूमिकेत दिसणार आहे. यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी ही या मालिकेचा टर्निंग पॉइंट असणार आहे. निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट 'निवेदिता, माझी ताई!' या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरचीच कसरत करावी लागणार हे नक्की. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदितासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.

                  सोनी मराठी वाहिनीवरील 'निवेदिता, माझी ताई!' ही मालिका बहीण-भावाच्या नात्यांचे अनोखे बंध उलगडणार असून ती येत्या १५ जानेवारीपासून सोम. ते शुक्र. रात्री वा. प्रसारित होणार आहे. भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याची ही गोड गोष्ट पाहायला विसरू नका.

Thursday, January 11, 2024

FUJIFILM India introduces QuickSnap FLASH Superia X-TRA 400


FUJIFILM India introduces QuickSnap FLASH Superia X-TRA 400 and Consumer Film                       FUJIFILM 200 & FUJIFILM 400 at CEIF 2024, Mumbai'

FUJIFILM India, a pioneer in photo imaging technology, reignited the nostalgia with two professional film-based products, QuickSnap FLASH Superia X-TRA 400 and Consumer Film FUJIFILM 200 & FUJIFILM 400, at the Consumer Electronic Imaging Fair (CEIF) 2024. Held at Jio World Convention Centre, Mumbai and organized by the All-India Photographic Trade and Industry Association, CEIF is the largest global imaging exhibition that attracts participation from leading brands in the industry. This unveiling marks a significant milestone in FUJIFILM's commitment to innovation and excellence in photography.

 

Within the niche film photography market, there exists a stable consumer base that is actively seeking alternative visual experiences of analog photography. This audience includes a diverse combination of users looking for a retro look, photography enthusiasts eager to experiment with film-based products and occasion-based users utilizing film for events, travel or family occasions. Therefore, the newly launched products align perfectly with these market demands. The QuickSnap FLASH Superia X-TRA 400 introduces a disposable camera pre-loaded with Fujifilm's Superia X-TRA 400 film for instant photography. With its hassle-free functionality, this easy-to-use camera requires no manual settings, making it perfect for capturing everyday moments or special events. Its standout features include reliable image quality, disposable convenience and a built-in flash designed for low-light conditions. Additionally, the company’s 35mm consumer film rolls are now available for FUJIFILM 200 and FUJIFILM 400 ISO. These films cater to general-purpose photography, delivering clear and detailed images despite the lighting conditions. This versatility makes them ideal companions for documenting and capturing everyday life.

 

Speaking about the launches, Mr. Koji Wada, Managing Director of FUJIFILM India, said, “At FUJIFILM India, we are mindful of the changing demand and aspirations of consumers and being at the pioneer in technology it gives us immense gratification to lead the innovation while also preserving the heritage and nostalgia. Film photography represents the evolution of visual storytelling, it is an embodiment of authenticity, tangible moments and the artistic vision frozen in every frame. At FUJIFILM India, our heritage revolves around perfecting this forever charm of analog imaging. Consequently, whenever we launch a new film-based product it resonates deeply with us because of our company’s roots. As the younger generation embraces this nostalgic and retro aesthetic amidst the digital age, we aspire to equip them with the right tools to preserve these traditions.”

 

“In a fast-paced digital era, film photography creates a unique connection between creator and subject, inviting viewers to slow down and feel the moment with each shot. Thus, the resurgence of film photography isn't merely a revival of old techniques but about the human need to cherish genuine connections. At FUJIFILM India, we are thrilled to launch these new products that cater to this rising demand by integrating our innovative technologies with the emotional resonance of film photography. This convergence of old and new will spark endless creativity and nostalgia among this enthusiastic customer segment”, said, Mr. Centhilnathan L, Head of Division, Photo Imaging, FUJIFILM India.

 

Despite the rise of high-quality photos in today’s digital age, a youthful movement towards the authentic and timeless allure of film has emerged in the photography communities worldwide. Hence, fulfilling the current market needs, FUJIFILM India's strategic innovation is evident through its remarkable range of film-based products. This move involves a multifaceted approach: first, embracing the charm and authenticity of traditional analog photography; second, undertaking awareness initiatives such as workshops, tutorials and exhibitions to showcase the unique artistry behind film-based photography; and third, maintaining a sustainability focus by highlighting the eco-friendliness and reduced waste prospects associated with film-based photography. This comprehensive strategy underscores FUJIFILM India's efforts toward innovation, sustainability and customer-centricity in the photography industry.

 

The QuickSnap FLASH Superia X-TRA 400 camera will be available from January 2024 end and the Consumer Film FUJIFILM 200 & FUJIFILM 400 from April across online e-commerce platforms. 

 

Tuesday, January 9, 2024

अभिनेत्री सानिका भोईटेने वयाच्या २२ व्या वर्षी खरेदी केली ड्रीम कार, पूर्ण केलं आईचं स्वप्न!!

अभिनेत्री सानिका भोईटेने वयाच्या २२ व्या वर्षी खरेदी केली ड्रीम कार,  पूर्ण केलं आईचं स्वप्न!!

स्वत:ची कार असावी हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न जर करिअरच्या सुरूवातीस साकार होणं हे फार अवघड आहे. परंतु अभिनेत्री सानिका भोईटे हीने तीच्या मेहनतीच्या बळावर तब्बल २२ व्या वर्षी तीच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली. सुत्रांच्यानुसार गेल्यावर्षी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला, त्यात तिने आईला विचारलं..आई तुला यावर्षी माझ्याकडून कायं हवं. आईने सांगितलं. तू एक ४ व्हिलर खरेदी करं. आणि सानिकाने तिच्या आईचं स्वप्न त्याचवर्षाच्या अखेरीस पूर्ण केलं.



अभिनेत्री सानिका भोईटेने आजवर पोरी तुझे नादान, भन्नाट पोरगी, हुरपरी, रूप साजरं, तुझी माझी यारी, साज तुझा अश्या अनेक मराठी गाण्यांमध्ये अभिनय केला आहे. तीच्या सर्वच गाण्यांचे व्ह्यूज हे मिलीयन पार गेले आहेत. सध्या तीचे इंस्टाग्रामवर १ मिलीयन फोलोवर्स आहेत. तर तिच्या युट्यूब चॅनेलवर २०० हजार सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर तीचा फार मोठा चाहतावर्ग देखिल आहे.




अभिनेत्री सानिका भोईटे तीच्या करिअरविषयी सांगते, “मी साता-यातील फलटण या गावातून पुणे येथे शिक्षणासाठी एकटीच आले. पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून २०२२ मध्ये बॅचलर इन बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशनचं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. आणि आता मी पुण्यातचं राहते. माझं शिक्षण सुरू असताना, मला ग्लॅमरस बॉलीवूड जगाची भुरळ पडली. मी वयाच्या १८ व्या वर्षापासून इंस्टाग्रामद्वारे तब्बल २२ पेक्षा जास्त मोठ्या ब्युटी ब्रॅंडसोबत कामे केली. शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखिल काम केले. त्यात सोशल मीडिया हे असं माध्यमं आहे जिथे आपण आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. हा प्रवास सोप्पा नव्हता. परंतु मी कायम प्रामाणिक प्रयत्न करेन. भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सिरीजमध्ये काम करायला नक्की आवडेल."




Dikhega high-voltage drama!

 Dikhega high-voltage drama!

 

In &TV’s Atal, Happu Ki Ultan Paltan and Bhabiji Ghar Par Hain audience will witness some high-voltage drama. About &TV’s Atal track, Atal Bihari Vajpayee shares, “Atal (Vyom Thakkar) requests teacher to let Hindi medium students participate at the school’s Annual Day function. Despite Atal's request, the teacher denies the opportunity. Atal persuades the principal to allow participation. Encouraging his classmates to join, Atal finds himself alone in signing up for the annual celebration when no one else steps forward. That night, Atal promises Krishna Devi (Neha Joshi) that he will win the competition and the prize money for her at the annual function. The next day Atal attempts to compose a poem for the event. Despite initial struggles, he eventually crafts his first successful poem. Seeking guidance, Atal narrates it to his father, who makes a few corrections. After learning of his family's financial difficulties, Atal resolves to assist Gajodhar in making kachoris and help his family. Amidst this task, Atal's poem accidentally ends up in the hands of Krishan Bihari (Ashutosh Kulkarni). Atal’s father punishes him and emphasizes the importance of studies over making money. Despite setbacks, Atal persists in preparing his poem. Supporters pray for Atal's success while opponents anticipate his failure.”


About
 &TV’s Happu Ki Ultan Paltan track Daroga Happu Singh shares, “Beni (Vishwanath Chatterjee) represents Khodi (Sharad Vyas) in a legal battle. Meanwhile, Commissioner (Kishore Bhanushali) notifies Happu (Yogesh Tripathi) that he is under investigation. Amma and Rajesh (Geetanjali Mishra) go out for jewellery shopping. However, Beni arrives with unfortunate news about losing the case, and Khodi is implicated, resulting in a hefty two crore rupees compensation. Rajesh collapses upon hearing this revelation. To evade the situation, Beni suggests pretending to be poor. The family, including Happu, starts acting poorly. To safeguard their money and jewellery, Happu and Beni dig a hole. However, when Manohar, played by Nitin Jhadav, posing as a recovery agent, discovers their actions, the family intensifies their act of poverty. Eventually, Manohar brings the commissioner to investigate, but they find nothing, leaving them astounded.” About &TV’s Bhabiji Ghar Par Hain track Vibhuti Narayan Mishra shares, “Saxena (Saanand Verma) is shooting a film alongside Tika (Vaibhav Mathur) and Tilu (played by Salim Zaidi). Vibhuti (Aasif Sheikh) is observing the shoot as an audience member. While filming, the phrase "roti chor" (bread thief) triggers Vibhuti, causing him to faint and he goes to a flashback moment where a child is mocked for being a ‘roti chor’. This term deeply affects him, leading to erratic behaviour, such as impulsively grabbing roti from Anita's (Vidisha Srivastava) plate. Later, Tiwari (Rohitashv Gour) invites Anita for dinner at his place, along with his NRI clients. During the gathering, Vibhuti's behaviour persists as he grabs rotis from everyone, causing considerable embarrassment. Anita becomes upset with his actions, prompting Vibhuti to apologize later. Amma Ji (Soma Rathod) suggests a remedy to Tiwari—to feed rotis to the poor—to counteract his recent financial loss of 10 lakhs. When Tiwari attempts to implement this suggestion, Vibhuti interrupts once again, snatching the rotis and fleeing. This time, frustrated by Vibhuti's actions, Tiwari decides to take legal action by filing an FIR against him.”



 Watch your favourite artists in Atal at 8:00 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hain at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!

Renowned Personality Poonam Pandey Stands Firm for National Respect, Cancels Maldives Shoot

Renowned Personality Poonam Pandey Stands Firm for National Respect, Cancels Maldives Shoot

In a bold move, Poonam Pandey, the celebrated personality, has decided to cancel her upcoming shoot in the Maldives as a symbol of solidarity with the pride of the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi. In light of recent disrespectful remarks made by three Deputy Ministers in the Maldivian cabinet regarding Prime Minister Modi's visit to Lakshadweep, Poonam Pandey took a principled stand by prioritizing national respect over monetary gains.


These ministers implied that the visit aimed to promote Lakshadweep as an alternative tourist destination to the Maldives. Poonam Pandey expressed her unwavering support and showcased her allegiance by posting on 'X,' a platform known for its influential reach.

"It is essential to uphold the dignity of our country and its leaders. I stand firmly with the decision to suspend those who have shown disrespect towards Prime Minister Shri Narendra Modi. Our unity and respect for our nation should always come first” commented Poonam Pandey

This courageous decision by Poonam Pandey sends a powerful message about the importance of national pride and respect for leaders. The cancellation of her shoot serves as a testament to her commitment to values that transcend mere commercial interests.


CritiCare Asia Group of Hospitals with the support of Sonu Nigam Empowering Hearing Impaired Children with Cochlear Implant Program “Sound Of Success” Initiative by - CritiCare Asia Group of Hospitals

CritiCare Asia Group of Hospitals with the support of Sonu Nigam Empowering Hearing Impaired Children with Cochlear Implant Program “Sound Of Success” Initiative by - CritiCare Asia Group of Hospitals

Speech and hearing are birth rights for every child, enabling them to communicate and connect with the world. Unfortunately, some children are born with impaired hearing known as "Prelingual Deaf," while others experience hearing loss after acquiring speech, referred to as "Postlingual deafness." Early detection of deafness plays a crucial role in successfully addressing the challenges faced by such children. Recognizing this, CritiCare Asia hospitals and Dr. Sanjay Helale have launched a Cochlear Implant Program, aiming to provide a long-term hearing solution for individuals with moderate to profound hearing loss.

Unlike traditional hearing aids that simply amplify sound, cochlear implants offer effective and long-lasting solutions for people with moderate to profound hearing loss. By directly stimulating the cochlea hearing nerve and bypassing damaged areas of the hearing pathway, cochlear implants restore the ability to perceive sound.

This Cochlear Implant Program has come at a most crucial time, as more than half a million people worldwide have already experienced the life-changing benefits of cochlear implants. In India alone, where approximately one in every 1,000 babies is born profoundly deaf, the number of fully deaf children is alarmingly high, considering the country's high birth rate. This Cochlear Implant Program aims to identify hearing loss in newborns and infants providing timely interventions to ensure successful habilitation.

Unfortunately, due to a lack of awareness and the high cost of surgeries, many children are deprived of the boon in our country. When we discussed our Cochlear implant program with our guest Mr. Sonu Nigam, he volunteered to associate with this cause to help create awareness, so that more and more children and families can benefit and lead a normal life. He is one of the legendary singers our country has produced, he truly understands the value of sound and the importance of hearing aid.

Sonu Nigam, an icon known for his philanthropic endeavors, lends his unwavering support and commitment to this cause. "Every living being on this earth has the right to hear and speak," he emphasizes. "My best wishes to CritiCare Asia Group of Hospitals Dr. Deepak Namjoshi, Dr. Masuuma Namjoshi, and the team”. Together we aim to create awareness so that every deaf child is allowed to lead a normal life with our Sound of Success Program (Cochlear implant program). As per Dr. Deepak Namjoshi, Dr. Masuuma Namjoshi, and Dr. Sanjay Helale, “Early detection of hearing loss in newborns and infants is important, as a child's brain centers for hearing requires stimulation from an early age to develop completely. Delayed implantation can hinder the child's understanding of sounds and their associations. Therefore, early detection, cochlear implantation, and rehabilitation form the key pillars in integrating deaf children into the mainstream enabling them to participate in activities alongside other children.”


By providing early implantation before the age of three, this program contributes to a child’s speech development and language acquisition skills. The brain's early development and maturation during the first three years of life present the most appropriate time for speech and language skills to flourish. The Cochlear Implant mimics the normal function of the inner ear or cochlea, bypassing damaged areas in the hearing pathway to directly stimulate the cochlea hearing nerve. The process involves a sound processor that converts sound into digital information using microphones. This information is then received by an implant placed just under the skin, which sends a digital sound signal to the cochlea through an electrode. The hearing nerve fibers in the cochlea pick up these signals and transmit them to the brain, allowing for the interpretation of the signals as sound.

This Cochlear Implant Program of CritiCare Asia Multispeciality Hospital and Research Centre along with Dr. Sanjay Helale in collaboration with ShravyaCI Program offers free cochlear implantation for the age group of 0-3 years ensuring that financial constraints do not hinder children from accessing this life-changing intervention. (T&C valid)


CritiCare Asia Hospital is a 25-year-old trust name in healthcare in Mumbai and experts like Dr. Sanjay Helale, an esteemed ENT Specialist with over 27 years of experience are leading this initiative. With a track record of performing over 30,000 to 35,000 ENT operations, Dr. Sanjay Helale with his wealth of expertise currently serves as a Senior ENT Consultant at CritiCare Asia Hospital - Kurla (West). This team is committed to providing comprehensive medical and surgical care for Ear, Nose, and Throat conditions in both children and adults equipped with state-of-the-art ENT facilities ensuring sound Success to all.



 CritiCare Asia Group of Hospitals is a leading healthcare provider committed to pioneering transformative initiatives in healthcare. With a focus on providing quality care and impacting lives positively, CritiCare Asia Group of Hospitals aims to make a difference in communities through its innovative programs and dedicated medical professionals.

Recognizing the inherent right of every child to experience the world through sound, CritiCare Asia Hospital to the cause with a profound sense of responsibility. With Cochlear Implantation, a life-altering procedure for those affected by inner ear damage, the initiative aims to empower children not just to hear but to communicate effectively, fostering their integration into society.

"We firmly believe that 'Every Ear Can Hear,'" states Dr. Sanjay Helale, a distinguished ENT specialist, aligning with CritiCare Asia Hospital's mission. Through specialized training programs, financial aid initiatives, and community outreach efforts, the program seeks to break barriers and ensure that no child is deprived of the opportunity to hear and speak.

 About CritiCare Asia Hospitals & Research Center
(Juhu, Andheri East, Kurla, Malad)
CritiCare Asia multi-specialty hospital, a name synonymous with quality healthcare for the past 25 years, was founded in 1999 by Gold Medalist Dr. Deepak Namjoshi and Masuuma Namjoshi with the vision of “Your Health Our Concern”.The hospital has been acknowledged as the center of excellence in Mumbai for the past 25 years. Over the years CritiCare Asia Hospitals has developed unmatched trust with its patients based on the strong foundation that includes the best medical expertise, state-of-the-art facilities, and excellent patient outcomes. CritiCare Asia serves patients from all walks of society. The Hospital has a vision for a competitive and quality healthcare solution provider. The hospital is equipped with 24x7 Trauma care, ICU, ICCU, NICU, MICU, Maternity center, state-of-the-art Operation Theater for minor, major, and supra major surgeries, Cuvics Robot, Vely’s Robot, Blood bank, Pathology and diagnostics, Neurology, Stroke unit, Nephrology center with Dialysis facilities, Oncology unit, Organ Transplant Center, Pharmacy catering to all emergencies. It also provides services like Radiology, Sonography, Digital X-ray, CT scans, and 3T MRI, a technology advanced Cath Labs for angiography, angioplasty, and many other life-saving procedures to name a few. CritiCare Asia hospitals believe in evolving their facilities with changing times and technology to make the best treatment available to all.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...