Wednesday, March 4, 2020

                             जागतिक महिला दिनी हिरकणी येणार छोट्या पडद्यावर

                           हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर होणार सोनी मराठीवर



  मार्चजागतिक महिला दिनस्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवसया दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहेआपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची ही गाथाआपल्या बाळासाठी रायगडाचा अतिकठीण कडा उतरणारी हिरकणी ध्येयाने झपाटलेल्या स्त्रीशक्तीचं नेतृत्व करतेआज घर आणि करिअर सांभाळणारी प्रत्येक स्त्री या हिरकणीइतकीच सामर्थ्यवान आहे.

आईमुलगीबहीणपत्नी अशा कैक भूमिका साकारणारी  स्त्री ही स्वयंसिद्धा आहे, 'ती'च्या असण्याने जग समृद्ध आहेस्त्री ही आदिमाता आहेजननी आहेआज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि सर्व क्षेत्रात नाव कमवतायतचूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्त्री ही आजच्या काळातील खरी हिरकणी आहे.  

घरी भुकेलेल्या आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी आपल्या जिवाची पर्वा  करता रायगडाचा रौद्र कडा उतरली होतीआपल्या बाळासाठी हिरकणीने दाखवलेल्या या सामर्थ्याची दखल खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली आणि तिच्या शौर्याला सलाम म्हणून त्या कड्याच्या जागी बांधलेल्या बुरुजाला 'हिरकणी बुरूजहे नाव दिलेइतिहासातल्या या घटनेवर आधारित चित्रपट हिरकणीया चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका साकारली आहेतर प्रसाद ओक आणि अमित खेडेकर हेही मुख्य भूमिकेत आहेतप्रसाद ओक यांनी अभिनयाबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहेया चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील ही कणखर आई प्रेक्षकांसमोर आली.

सोनी मराठी वाहिनीने देखील आपल्या मालिकांमधून स्त्रीची कणखर बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न केला आहेसोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिकांमधून स्त्रियांना मानवंदना देत असतेस्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिजामाता असु दे किंवा स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई सोनी मराठी वाहिनीच्या मालिकांनी सतत स्त्री शक्तीला महत्व दिलं आहे.
अशा स्त्रीशक्तीचा जागर आपणही करू या सोनी मराठीच्या साथीनेतेव्हा या स्त्रीसामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या 'हिरकणी'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर नक्की पाहा 'महिला दिन विशेष'   मार्च रोजी दु वाजता आणि संध्या वाजताफक्त सोनी मराठीवर.


image.png

THE 21ST EDITION OF NEXA IIFA WEEKEND & AWARDS 2020, MADHYA PRADESH
As the countdown to the Biggest Celebration of Indian Cinema Worldwide draws near, International Indian Film Academy (IIFA)
cordially invites you for the MUMBAI Press Conference.

Date: 04th March 2020, Wednesday
Time: 02:30 PM onwards
Venue: Sofitel, Mumbai, BKC

The star-studded Press Conference to be attended by Bollywood Superstars Katrina Kaif, Kartik Aaryan, Dia Mirza to name a few, along with IIFA Spokesperson, Key Dignitaries, and Partners.

Best,
Team Wizspk


BENGAL COMES TO BANDRA

Travelling Trunk: Made in Bengal is an initiative by stylist & curator Chikky Goenka, to promote designers from Bengal. It’s a unique platform to feature young designers from across the state of Bengal popularizing their indigenous craft & distinct design aesthetic. 


In Mumbai, the trunk is all set to make a pit stop at Atosa, for a two day showcase of over 15 designer’s labels. Rishi & Soujit, Paromita Banerjee, Tahweave, Rimi Nayak, Esha Sethi Thirani, Sakshi Jhunjhunwala, Verb by Pallavi Singhee, Vasundhara Mantri, Zohra Jewellery & many more.


One can expect a wide assortment of styles, from sustainable pieces, formal evening wear, casual summer outfits, boho-chic ensembles, to contemporary Indian wear-- all under one roof!






LAUNCH OF JLWA'S NEW #healthylicious MENU


India's finest, fastiest & healthy menu

Address- JLWA, Bandra West, Mumbai, Maharashtra 400050

Spearheaded by Priyank Sukhija & Navin Agarwal


Curated by Neha Ahuja,  Model & Actor Nutrition & Wellness expert 

Launch saw the presence of Arbaz Khan, KArim Morani, Sucheta Sharma, James Harrison, Achala Sachdev, Abhi Mittal, Nitin Mirani, Aarti mirani, Clince Varghese etc.  

                        

1st March, 2020 in Mumbai- JLWA's new #healthylicious menu is the perfect fix for every kind of craving with an extra shot of 'healthy' imbued in it.

  


The menu offers choices in healthy salads, pancakes, pastas, smoothie, soups & many more food items.  #healthylicious has range of pizzas with ingredients that scream healthy- avocado, fresh rocket leaves,  fresh cherry tomatoes, scallions & everything healthy. Every item in the menu has a healthy twist to it.

                   

While the restaurant enjoys exemplary goodwill, the limelight is currently on their #healthylicious menu.

                                 

Priyank Sukhija & Navin Agarwal said "Millenials are now ditching unwholesome meals for more health-focused dishes.  Diners want something healthy & tasty but in a packagethat they can still understand and identify with. Its a healthy place with pasta, pizzas & pancakes in the menu.

                         

Neha Ahuja,  Model & ActorNutrition & Wellness expert said "I believe food should be nutritious, fun and guilt free.You are, quite literally what you eat. Every bite, every sipmatters. Perhaps, eating healthy should be alifestyle not a passing phase. I've curated this menu withdue consideration of delicious macronutrients and variedtaste palates. Every item is prepared with love and care;homestyle with a twist.May the food you eat nourish your body and soul"

                                     


                          


                           



Keeping all things in mind, the most sought-after healthy food place in Mumbai has to be JLWA.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मंगली’ श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ चित्रपटातून मराठीत करणार पदार्पण

एका सच्चा कलाकाराला त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी एका माध्यमाची आणि पाठिंब्याची गरज असते. नावातच मंगल असलेल्या ‘मंगली’ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. मंगलीचे मूळ नाव सत्यवती मुडावत, जन्म आंध्रप्रदेश सध्या तेलंगना राज्यातला. जन्मापासूनच स्वत:च्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठीचा मंगलीचा संघर्ष ते टॉलीवूडमधील सप्तगिरी, शैलेजा रेडी अल्लुडू, राज महाल, निधी नाडीओके  कथा व अला वैकुंठरमल्ले (२०१९) या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील रामुलो रामला या गाण्याला मिळालेले तब्बल २०० मिलिअन व्ह्युजच्या रुपातून मिळालेले यश... असा हा मंगलीचा यशाच्या मार्गाकडे होणारा प्रवास आता लवकरच आणखी एका नव्या आणि वेगळ्या वळणावर येणार आहे.



अनेकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी मंगली ही अप्रतिम गायिका तर आहेच पण त्याचबरोबर ती सुंदर अभिनेत्री देखील आहे. आणि आता ती लवकरच मराठी सिनेमा पदार्पण करणार आहे. श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटात मंगली आपल्या गोड आवाजाचा आणि अभिनयाचा ठसा उमटवणार आहे. ‘कती तू बंजारा’ या गाण्यामार्फत मंगली आपला मराठमोळा प्रवास सुरु करत आहे. मंगलीचा मधयुक्त स्वर,  गोर बंजारा समाजातील सिंधू संस्कृतीची झलक व बॉलिवूडचे सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शक विष्णु देवा ‘कती तू बंजारा’ हे गाणं नक्कीच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात निवास करेल यात शंका नाही.

                      
मंगली या गाण्यात नृत्य पण करणार आहे. ‘कती तू बंजारा’ हे गाणं प्रसिध्द ‘गीतांजली’ या गोर बंजारा अल्बममधील आहे. ९०च्या दशकात या अल्बमने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. संगीताला भाषेचं बंधन नसतं, या अल्बममधील गाणी गोरबोली भाषेत होती. या अल्बममधील गाणी एवढी अप्रतिम होती की सर्व समाजातील लोकांनी या अल्बमला भरपूर प्रेम दिलं. गीतांजली म्युझिक अल्बचे गीतकार, संगीत दिग्दर्शक व निर्माते श्री. डॉ. गीतकुमार पवार यांचं स्वप्नं होते की गीतांजली ऑडियो अल्बममधील गाणी रुपेरी पडद्यावर झळकावी. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम निर्माते आणि दिग्दर्शक श्री. संजीवकुमार राठोड यांनी आपल्या हाती घेतलं आणि ‘आमदार निवास’ या त्यांच्या आगामी मराठी सिनेमात त्या अल्बममधील ‘कती तू बंजारा’ हे गाणं चित्रित केलं.

                       

मंगलीच्या आई-वडीलांना १२वर्षे कोणतेही अपत्य नव्हते. दवाखाना, वैद्य, नवस, पूजा, मंदिर हे करत करत शेवटी १२ वर्षानंतर त्यांना मंगलीच्या रुपाने मुलगी झाली. या १२ वर्षाच्या तपाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मंगलीच्या आईने १२ वर्षे आपल्या पायात चप्पल घातली नाही. पण एवढ्या तपानंतरही मुला ऐवजी मुलगी झाली याचा राग तिच्या आईला आला व तीन दिवस तिने मंगलीपासून तोंड फिरवले. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे मुलगी ही दोन्ही गोष्टींमुळे मंगलीला संघर्ष करावा लागला. पण सुदैवाने, मंगलीला साथ मिळाली आपल्या मधुर आवाजाची आणि आपल्या वडिलांची आणि वारसा म्हणून गोर बंजारा समाजातील सुंदर, सुरेख प्राचीन लोक गीताची. तोच वारसा मंगलीने जपला व संगीत आणि कला क्षेत्रात  आपली कारकिर्द घडविण्याचा निश्चय केला. कलेला गुणवत्ता व परिश्रमाबरोबर शिक्षणाची साथ मिळावी म्हणून मंगलीने कर्नाटक म्युझिकमध्ये एस.व्ही.युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा केला.

                        

आता मंगलीची गायन आणि अभिनय कला श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.



RAMEE GROUP OF HOTELS IN ASSOCIATION WITH
AMANGIRI HOTELS AND RESORTS INAUGURATES
HOTEL RAMEE ROYAL IN UDAIPUR
ALONG WITH THEIR FAMED SIGNATURE OUTLETS

On the same occasion, Ramee Group of Hotels also launched their famed signature outlet- Tanatan- Kitchen & Bar bringing world of flavours in Indian Cuisine & world class talent




Address - Ramee Royal Amangiri Hotel and Resorts, Near IIM, Udaipur -Ahmadabad Highway, Surfalaya, Balich, Udaipur, Rajasthan 313002.



International group, Ramee Groups of Hotels makes their debut in Udaipur as Ramee Royal. Located in Balicha, one of the most prestigious addresses in the city, the hotel combines timeless sophistication with modern luxury



Their arrival in Udaipur reinforces their commitment to growing their luxury portfolio in the market. With the hotel’s strategic location, sophisticated service and refined elegance, Ramee Royal looks forward to offering guests an unparalleled experience true to both the destination and the Ramee Group legacy.


Imagine getting married like a royal- surrounded by lakes where the water glistens like pearls? Well, that’s everything you get in Ramee Royal! Touted as one of the most popular destination wedding venues of India, and rightly so! If you have dreamt of getting married like a princess, then you cannot get any closer to living that dream than a wedding in Ramee Royal. Getting married in the middle of a lake, with stunning sunset views, at a luxurious five-star hotel - whatever your preference may be, Ramee Royal has something for everybody


Apart from the location, sophisticated service and refined elegance, Ramee Royal also launched Tanatan- Kitchen & Bar 

The guests in Attendance were Shefali Jariwala and Parag Tyagi ,Brinda Parikh ,Asheesh Kapoor , and Dipna Patel .

After having Mumbai, Dubai/ Bahrain and Kolhapur addicted to its taste, vibe & hospitality, Tanatan comes to Udaipur.  Experience the taste of royalty at Tanatan, Udaipur with gourmet food that will pamper your taste buds like never before. Tanatan translates to a food offering made to royalty. Their food and service is designed to royally pamper their customers with an exceptional dining experience!  

                    

Calling it a gourmet experience, Gaurav Jain, owner of Amangiri Hotels and Resorts says “What better place than Udaipur! One thing common between Tanatan & Udaipur is 'desi'. Both Tanatan & Udaipur breathe royalty" further adding "We at Tanatan, believe that modernising Indian food is about using ingredients and cooking techniques from other cuisines, but still retaining a touch of Indian flavours. Diners want something tasty but in a package that they can still understand and identify with"
                           

                                


Nihit Srivastava, CEO Ramee Group (India) says “It is a dual celebration for us. It us our pleasure to bring the newest wedding destination to Udaipur for big fat Indian weddings. We are happy to bring Tanatan to Udaipur. We amalgamate traditional global and Indian classics, with Indian influences, contemporary presentations, culinary styles and ambiance. We promise to treat every patron like a king. Our vision is to continue to take every guest through an extraordinarily memorable affair & to continually innovate & evolve to set exceedingly remarkable benchmarks for ourselves"
Tells us more- 
  
                          

Food- Get a real taste of premium dining experience with contemporary and exquisite variations in the Indian cuisine at "Tanatan, Udaipur".  Infusing a generous dose of Indian flavours, “Tanatan, Udaipur” presents Indian cuisine where culinary art meets the alchemy of modern presentations and cooking techniques like molecular gastronomy to absorb the guest into the ultimate gastronomic illusion.


                    

"Tanatan, Udaipur" stands out because of its peerless food quality and the authentic food that traces its roots to Indian flavours like no other restaurant in Udaipur. 
Interiors- The rawness & refinement defining the luxurious imperial Indian decor & interiors coupled with micro detailing add to the ultimate experience at, "Tanatan Kitchen & Bar, Udaipur".  With a culture of treating everyone like kings, the antique & rare copper collectibles & Mozaic, Indian motifs add up to a luxurious Maharaja-Rajwada interiors glorifying the richness of majesty & monarchy of India in every corner of "Tanatan Kitchen & Bar, Udaipur". Intricately crafted & magnificently designed themed fine dine Kitchen & Bar in Udaipur looks like a folklore from monumental statuesque of the ancient past. The opulent white, blue & copper -craft interiors make comprehensive use of design innovation combined with the principles of flawless service circulation, state-of-the-art technology, strategic location placement and detailed planning.

                      


Hospitality- An awe-inspiring aristocratic jodhpuri-style regal welcome by the staff of "Tanatan- Kitchen & Bar, Udaipur" wearing Indi-Western sartorial style Jodhpuris will bring princely sumptuous comfort to the guests on their advent to the royal kitchen & bar. The kitchen & Bar aims to create a touchstone by offering splendacious experience to keep its guests addicted to its richness. 

                              


Along with a progressive take on Indian Cuisine, cross cuisine cooking techniques have been adapted to bring out the best. The menu conceptualised is a good mix of traditional and contemporary, keeping core flavours and authentic nuances intact.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...