Thursday, June 8, 2023

श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे 'भूमिमुंबईत संपन्न झाला.

                                            श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे 'भूमिपूजन' सोहळा संपन्न

नवी मुंबईत उभी राहणार तिरुपती मंदिराची प्रतिकृती

 

श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे भूमीपूजन व पायाभरणी समारंभ, उलवे, नवी मुंबईत संपन्न झाला.  


यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबत नवी मुंबईचे उप-महापौर आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुद्धा पायाभरणी समारंभात भाग घेतला. 


श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे भूमीपूजन व पायाभरणी समारंभ, उलवे, नवी मुंबईत संपन्न झाला.  



यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबत नवी मुंबईचे उप-महापौर आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुद्धा पायाभरणी समारंभात भाग घेतला. 

परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती

 परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग.

पाहा, 'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


                    जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातपरेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेतह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतमागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होतीया आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेतपरेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकारत्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्याबाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलीमराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहेमराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम  अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेलमराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेतत्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.

 
                    चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतत्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरेनाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊनज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणलेपरेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेलमराठी रंगभूमीचित्रपटसृष्टीत्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्याप्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल 

 

  'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,

'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Dr. Aneel Kashi Murarka's unforgettable visit to the City of Nawabs- Hyderabad

 Dr. Aneel Kashi Murarka's unforgettable visit to the City of Nawabs- Hyderabad


Mumbai-based philanthropist and social worker Dr. Aneel Kashi Murarka who is also the founder of social enterprise “Ample Missiion” recently visited Hyderabad- the city of Nawabs for the wedding of his niece Palak and hunting for his next project . He says this is by far the best city in the world rich in culture and heritage "The Hyderabad city will always remind me of the luxurious past of India. The forts and palaces are waiting to say its history"

The original home of the Kohinoor diamond welcomed Dr. Aneel Kashi Murarka to its rich history, tradition & culture. He describes his stay as the best so far. What was supposed to be a business trip turned out to be a magnificent leisure one full of delicious food, sightseeing & warm hospitality "The people of Hyderabad are amazing hosts who take immense pride in their culture and heritage. They know how to greet and most importantly, they know what to offer, which is nothing but the best! Also, the Nawabi style might give you some welcoming tips that will stick with you forever" says Dr. Aneel Kashi Murarka

He has dedicated his life to social welfare, upliftment, and developmental activities for his fellow human beings, society, and the nation at large. Donning a variety of hats Murarka has successfully worked towards addressing a wide range of social issues.  He has also produced many short films on current issues such as Swachh Abhiyan– cleanliness, anti-tobacco, road safety, and breast cancer awareness that have made a lasting impact on the masses and have even gone viral on social media


Yogesh Tripathi finds a fantastic furry friend!

                   Yogesh Tripathi finds a fantastic furry friend!

Get ready to roll on the floor with laughter as &TV’s Happu Ki Ultan Paltan takes its characters on a fun rollercoaster ride of comical and unconventional situations, leaving audiences in uncontrollable laughter! Once again, Daroga Happu Singh (Yogesh Tripathi) will be caught in a web of trouble when an unexpected special guest barges into his humble abode. The chaos and misadventures will make the audience laugh and eagerly anticipate the next situation! Yogesh Tripathi, aka Daroga Happu Singh, spills the beans on the latest rib-tickling twist, saying, "We love to keep our audience entertained with fresh and funny tracks on the show.



But this time, our newest addition will leave the audience in splits and head over heels in love! In this fun track, my character Happu suffers from cynophobia, a fear of dogs due to his past encounters. The Commissioner (Kishore Bhanushali) plans a vacation and assigns his mischievous pet, Raju, to Happu's care. Everyone in the house enjoys Raju's company except for Happu, Katori Amma (Himani Shivpuri), and Kate (Gazal Sood). So, Happu requests Beni (Vishwanath Chatterjee) to keep Raju in his place. But Bimlesh (Sapna Sikarwar) declines. So Happu has no option but to take care of Raju himself. In a short time, Hritik (Aaryan Prajapati), Chamchi (Zaara Warsi, and Ranbir (Somya Azad) develop a fondness for Raju and can’t bear to say goodbye to him on Commissioner’s return from his trip. They hatch a cunning scheme to hide Raju and entrust him to a kind-hearted beggar for safekeeping. Meanwhile, the Commissioner demands to know the whereabouts of Raju. Poor Happu, completely clueless about Raju's disappearance, faces the Commissioner's wrath. To teach Happu a lesson, the Commissioner decides to make him his pet dog until Raju is found.”

 


The actor shares his experience shooting the sequence: "Being a dog lover, I was over the moon shooting with this adorable bundle of joy. He is the finest co-star I have ever had! (laughs) Raju is a superstar in his own right, incredibly cute, and impeccably trained. Shooting with Raju was a blast, bringing both challenges and sheer delight. We left no bone unturned in planning each scene, and we even had a dog trainer on our team to ensure Raju's perfect performance. He was treated like royalty on set! We showered Raju with love and care, making him one of the most pampered members of our crew. To beat the scorching heat, he had his air-conditioned room. Our director and the kids went gaga over him, capturing countless pictures and creating tons of hilarious reels. Shooting with pets is always a blast, and I couldn't be happier to have found a fantastic furry companion in Raju. The joy and laughter he brought to the set were beyond wordsSo, prepare for non-stop laughter and mischief as Happu embarks on a hilarious adventure to locate his furry friend and escape his doggie predicament. Tune in to find out and keep those funny bones ready for a riotous ride!”

 

Watch Yogesh Tripathi as Daroga Happu Singh in Happu Ki Ultan Paltan, airing every Monday to Friday at 10:00 pm only on &TV!

Wednesday, June 7, 2023

Main ATAL Hoon

Pankaj Tripathi commences the second schedule for his next, ‘Main ATAL Hoon


The versatile actor recently wrapped first schedule of a heartfelt biopic dedicated to our beloved leader, Shri Atal Bihari Vajpayee. The cast and crew has now moved to the heartland of India, Lucknow, to commence the second schedule of Main Atal Hoon. The team is scheduled for an extended 16-day shoot in the city.

Helmed by National Award-Winning Director Ravi Jadhav, Main ATAL Hoon features Pankaj Tripathi as Shri Atal Bihari Vajpayee, the three-time Prime Minister of our Country. The film is written by Rishi Virmani and Ravi Jadhav with music by Salim – Sulaiman and lyrics by Manoj Muntashir. 

‘Main ATAL Hoon’ presented by Bhanushali Studios Limited and Legend Studios is produced by Vinod Bhanushali, Sandeep Singh, Sam Khan & Kamlesh Bhanushali. 

The film will release in theatres this year.

Tuesday, June 6, 2023

अपोलोने १६ महिन्यांच्या ओवीला दिले जीवनदान

 अपोलोने १६ महिन्यांच्या ओवीला दिले जीवनदान

ओवीवर ‘ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर’ ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे १६ महिन्यांच्या चिमुरडीच्या सेकंडम एट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) किंवा हृदयाच्या वरच्या चेंबर्समधील (कक्षातील) भितींच्या मध्यभागी असलेल्या छिद्राचे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये उजव्या ऊरु-शिरांच्या माध्यमातून इन्फेरिअर वेना कावा (आयव्हीसी) च्या फुग्याच्या विस्तारासह (बलून डिलेटेशनसह) १८ मिमी ऍम्प्लॅटझर™ सेप्टल ऑक्ल्युडर उपकरणाचा वापर केला जातो.

ओवीला कोणत्याही सक्रिय तक्रारी नव्हत्या तपासणी केल्यावर कळलं की तिच्या वयानुसार तिची वाढ अपुरी होत आहे. तिचे वजन आणि उंची देखील कमी होती. जन्माच्या वेळी ओवीचे गुदद्वार सामान्यपणे उघडत नव्हते व छिद्रहीन गुदद्वार देखील होते, ज्यावर त्या वेळी उपचार सुरु होते. ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर हा एक शस्त्रक्रियाविरहित उपचार आहे आणि एएसडीच्या उपचारांसाठी ही सुरक्षित पद्धत आहे. यामुळे लवकर बरे होता येते तसेच शारीरिक व मानसिक परिणाम कमी होतो. सामान्य भूल अंतर्गत ओवीच्या हृदयाच्या डाव्या आणि उजव्या ऍट्रिया वरच्या चेंबर्समधील छिद्रांद्वारे विशेषतः रक्त प्रवाह थांबवण्यासाठी तयार केलेले उपकरण वापरुन ओवीवर एएसडीचे ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मुलीला त्याच अवस्थेत बालरोग आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि तिला हेमोडायनामिक स्वरुपात (तिचे रक्तसंचारण प्रकरण) स्थिर ठेवण्यात आले.

डॉ. भूषण चव्हाण, बाल हृदयरोगतज्ञ, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील यांनी मत व्यक्त केले,"ओवीची वाढ अपुरी असल्यामुळे इकोकार्डिओग्राफी करण्यात आली ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एएसडी दिसून आले. सेकंडम ऍट्रियल सेप्टल डिफेक्ट हा एक हृदयविकाराचा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला जन्मतःच 'हृदयात छिद्रे' असतात. या विकारात हृदयाच्या दोन भागांतून, प्रणालीगत आणि फुफ्फुसीय अभिसरणातून रक्त मिसळले जाते, मुळात असे घडू नये. यामुळे हृदयाच्या कार्यावर आणि प्राणवायूच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सामान्यतः सेकंडम एएसडी असलेल्या लोकांमध्ये बालपणात आणि पौगंडावस्थेत लक्षणे दिसत नाहीत. तथापि उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ही गुंतागुंत वयानुसार वाढू शकते आणि आयुर्मान कमी करु शकते. ओवीच्या बाबतीत गुदद्वाराच्या विकृतीवर उपचार केल्यानंतरही तिची वाढ होण्यास लक्षणीयरित्या अपशय आले. याचे कारण श्वसनमार्गामध्ये वारंवार होणारे संक्रमण लवकरात लवकर एएसडी बंद करणे आवश्यक होते. हृदयातील छिद्र बंद करण्यासाठी शस्त्रक्रियेपेक्षा ट्रान्सकॅथेटर तंत्र अधिक योग्य आहे आणि तिचे लहान वय आणि कमी वजन लक्षात घेता एएसडी चे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर हा सर्वोत्तम उपाय असल्याचे निश्चित करण्यात आले. अखेर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि यामध्ये लहान मुलीने चांगली साथ दिली."

ओवीच्या आई श्रीमती बोरकर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या,"आम्हाला आमच्या मुलीच्या शारीरिक वाढीची आणि तब्येतीची काळजी वाटत होती. माझ्या १६ महिन्यांच्या मुलीच्या हृदयात दोष आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मोठा धक्का बसला. पण डॉ. चव्हाण आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमने घेतलेली काळजी आणि दाखवलेले कौशल्य यामुळे माझी चिंता दूर झाली आणि माझ्या पतीला व मला आशेचा एक नवा किरण मिळाला. माझ्या मुलीचे जीवन वाचवल्याबद्दल मी अपोलो रुग्णालयाची आभारी आहे.''

The Lambert family returns in Insidious: The Red Door

The Lambert family returns in Insidious: The Red Door

In Insidious: The Red Door, the horror franchise’s original cast returns for the final chapter of the Lambert family’s terrifying saga. To put their demons to rest once and for all, Josh (Patrick Wilson) and a college-aged Dalton (Ty Simpkins) must go deeper into The Further than ever before, facing their family’s dark past and a host of new and more horrifying terrors that lurk behind the red door.

The original cast from Insidious is back with Patrick Wilson (also making his directorial debut), Ty Simpkins, Rose Byrne and Andrew Astor. Also starring Sinclair Daniel and Hiam Abbass. Produced by Jason Blum, Oren Peli, James Wan and Leigh Whannell. The screenplay is written by Scott Teems from a story by Leigh Whannell, based on characters created by Leigh Whannell.

Link: https://youtu.be/SHtCU6kooUY

Sony Pictures Entertainment India releases Insidious: The Red Door exclusively in cinemas on July 7, 2023, in English, Hindi, Tamil and Telugu.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...