'सत्या - मंजूच्या' हळदी सोहळयात लागणार निक शिंदेची हजेरी.
पाहा 'कॉन्स्टेबल मंजू - लग्नसराई' सोम ते शनि रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
'सत्या - मंजूच्या' हळदी सोहळयात लागणार निक शिंदेची हजेरी.
पाहा 'कॉन्स्टेबल मंजू - लग्नसराई' सोम ते शनि रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.
'नाच गं घुमा'च्या टीमने केली 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमाल
डॅा. निलेश साबळे त्यांचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आले. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात.
आता नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ झाला असून या प्रोमोत निलेश साबळे व ओंकार भोजने यांच्या विनोदावर 'नाच गं घुमा' चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. सुपर्णा शाम, भाऊ कदम अन् ओंकार भोजने यांच्या विनोदांवर स्वप्नील जोशी, सारंग साठे , सुकन्या मोने , सुप्रिया पाठारे , शर्मिष्ठा राऊत , मधुगंधा कुलकर्णी आणि मायरा वायकुळ सगळेच लोटपोट हसताना दिसत आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलाच हास्यकल्लोळ केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.ओंकारच्या विनोदांवर चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत मुंबई पोलीस लेडीज कॉन्स्टेबल देखील एन्जॉय करताना दिसत असून एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे व्हिडिओतून दिसून येतेय.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत भरभरून प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता या संपूर्ण एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा नवीन शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला विसरू नका.
Dhanda Nyoliwala drops an explosive new track- Ego Killer
Fresh off the thunderous success of his hit track "Block" and blowing off the internet trends with ‘Up To U’, the prolific artist Dhanda Nyoliwala is ready to dominate the airwaves once again with his latest release, "Ego Killer." Teaming up with VYRL Haryanvi, this powerhouse artist is set to unleash another chart-topping sensation that promises to captivate audiences worldwide.
Jerry's Debut Album "RAW”: A Bold and Unfiltered Chapter in Music
Mumbai, May 9th: Canadian-based sensation Jerry is set to redefine the Punjabi music scene with his ground-breaking debut album, 'RAW”. With a string of previous hits including "Showstopper," "She’s the One," and "Top Fame," Jerry's dynamic fusion of genres promises to deliver a musical journey unlike any other.
GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE
Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lillete Dubey, Dalip Tahil, Sonu Nigam, Aarti Chabria, Prem Raj Soni, Ujjwal Nikam and many moreहॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!
रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे.
मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा मृत्यू होतो. फ्रँकी नावाची एक तरुण मुलगी तिच्या मित्रांना या पुतळ्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्यामागच्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. फ्रँकीच्या प्रयत्नांना यश येते की नाही, हे चित्रपटात कळणार आहे.
“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण रहस्याने भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. रसिकांना जर असेच रहस्यमय चित्रपट पहायला आवडत असतील तर ‘भुताटकी' चित्रपट अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख: राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी, मुंबई)
संपर्क: मो.,WhatsApp 9821498658
ईमेल: ramkondilkar.pr@gmail.com
From Eze Perfumes with Love: The Perfect Fragrances to Delight Mom on Mother's Day
An exquisitely designed gift box that offers three perfumes full of lasting impressions and forget-me-not messages. A gift that will be welcomed for spreading enthralling aromas as well as delightfully positive vibes with beautiful fragrance profiles. The set of three Eze Perfumes are available in 30 ml bottles: Eze Joy, Eze Flow, and Eze Awe. They are distinctive both in terms of appearance and aroma. Price: 1895 INR.
A stunning gift that presents a selection of fragrances for Men, Women, and Unisex preferences, this gift set comprises of three variants - Eze Awe, Eze Nomad and Eze ID. This collection brings together a symphony of robust fragrances that mirror the depth of sibling bond, which includes strength and tenacity of relationships as well as shared moments. It is a perfect gift for Mom’s who love Men’s fragrances as well. Price: 1895 INR
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...