Pushkar Jog's upcoming Marathi movie 'Ti and
Ti' launched its Teaser Poster
Zabardast movie actor Pushkar Jog who stole all hearts with his
performance is back in action in his upcoming movie ‘Ti and Ti’. The movie
recently launched its teaser poster in which he is looking totally clueless and
stuck between two beautiful ladies making us curious about the plot.
Pushkar always wanted to be a part of big scales extravagant Yash Raj
like movies and with ‘Ti and Ti’ his dream has come true. “I love romcoms
especially set abroad. Films are a visual medium so keeping production value in
mind, we have made sure the film looks rich, classy and at par with all
Bollywood films. It’s a very well written script and I have loved playing the
protagonist who is absolutely confused with his love life” beams Pushkar. Big chunk of this film has been shot in
London which is rarely seen in Marathi cinemas. The story revolves around
Pushkar Jog, Sonalee Kulkarni and Prarthana Behere making us wonder if it’s
going to be a love triangle. This Rom Com is directed by lady boss Mrinal
Kulkarni who has earlier directed big hits like Prem Mhanje Prem Mhanje Prem Asta,
Rama Madhav.
‘Ti
and Ti’ is produced by Goosebump Entertainment (Pushkar Jog) & Hyperbees
Media (Mohan Naddar) and co- produced by Mohit Chhabra.
Brace yourself for this romcom ‘Ti and Ti’ coming your way soon!
पुष्कर जोगच्या ती & ती चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच लाँच
जबरदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा पुष्कर जोग आपला नवा सिनेमा ती & ती च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लंडनवारी घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये "ती & ती" मध्ये अडकलेला पुष्कर आपल्याला दिसतो.
अभिनेत्याबरोबरच निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर आपल्या या निर्मितीविषयी बोलताना, "आपल्याला बाहेरगावी चित्रीत
होणा-या चित्रपटांची प्रचंड आवड असल्याचं म्हणाला. पुढे बोलताना, "एक निर्माता म्हणून ती अॅ॑ड ती च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये दिसणारी श्रीमंती मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केल्याचं त्याने स्पष्ट केलं." तर चित्रपटाची कथा खूप सुंदररित्या लिहिली गेली असून यात प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची भूमिका साकारताना धमाल आल्याचं म्हणत प्रेक्षकांना हा गोंधळ नक्की भावेल, असा विश्वास पुष्कर जोग यांनी दर्शवला आहे.
‘ती’ असताना ‘ती’च्या येण्याने गांगरलेल्या तरूणाची ही कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली असून मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया निर्मित या चित्रपटाची निर्मिती पुष्कर जोग आणि मोहन नाद्दर यांनी केली असून मोहित छाब्रा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर ती & ती च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांभोवती फिरणारी ही कथा लवकरच आपल्या सगळ्यांना कन्फ्युज करायला येणार आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST