एमटीव्ही डेट टू रिमेम्बर आता अधिक आक्रमक होत आहे
मे 25,2018, मुंबई: एमटीव्ही शो 'डेट टू रिमेम्बर' सध्याची आणि पूर्व प्रेमी यांच्यातील वा ढ दिवसेंदिवस वाढत आहे.स्पर्धक विविध शिबिरात विभागले गेले आहे त.
एपिसोड ५ जे उद्या प्रकाशित होणार आहे त्या मध्ये आपणास अकिब शाबीर साठी आफरीन राहत आणि प्रतिभा फोगात मध्ये वाढ होताना दिसेल. कप्तान मनू पंजाबी आणि होस्ट नीतिभा कौल यांच्यासमोरही लढत असणार.
पिनॅकल एन्टरटेन्टेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि शो चे निरमाता संतोष गुप्ता म्हणाले, "डेट टू रिमेम्बर च्या शो वर स्पर्धकांच्या प्रेमाची परीक्षा घेण्यात येईल. दबाव एक भाग पासून दुसर्या भाग मध्ये वाढनार आहे." को-प्रोड्यूसर सरबजीत आनंद म्हणाले कि "हा शो खऱ्या प्रेमाची परीक्षा घेतो आणि खऱ्या प्रेमाला ती परीक्षा द्यावी लागते"
शो चे कॅप्टन मनु पंजाबी म्हणाले, "आज च्या चंचल नातेसंभदात आम्ही आश्चर्यचकित झालो नाही कि शो मध्य लोक लड़तात."
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST