Thursday, February 2, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...'

  कोण होणार नवीन पोस्ट मास्टरनिरगुडकर की गुळस्कर.....

 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.



सोनी
 मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करतेआता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे.  'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहेवेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतातपारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली ही गोष्ट आहेया मालिकेतल्या कुलकर्णीगुळस्करनिरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेतपोस्ट मास्टर कुलकर्णी यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बदलीचीतसेच निरगुडकरांना चिंता आहे रंजना काय म्हणेल याचीपण आता पोस्ट मास्टर कुलकर्णी  यांची बदली नक्की झाली आहे आणि ते आता त्यांच्या गावी परतणार आहेतत्यामुळे नवीन पोस्ट मास्तर कोण होणारयाची पारगावच्या संपूर्ण पोस्ट ऑफिसमध्ये चर्चा आहे.

पारगावच् पोस्ट ऑफिसमध्ये सध्या वेगळे वातावरण आहे.


गुळस्कर सध्या त्यांच्या  विभागात पोस्ट पेटी लागावी यासाठी धडपड करत आहेत आणि त्याचे श्रेय त्यांना मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहेतसेच निरगुडकर रंजनाला खूश करण्यासाठी धडपड करत आहेतत्यांना असा अंदाज आला आहे कीपुढचे पोस्ट मास्तर ते स्वतःच असणार आहेतम्हणून त्यांनी नवीन फ्रीज घेतला आहेपण ज्या वेळी नवीन पोस्ट मास्टर कोणआहेह्याची घोषणा होईलत्या वेळी मालिकेत खरी मज्जा पाहायला मिळेल.

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...