Deepak Rane Films and Indian Film Factory set to roll with Ganesh Pujan!
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Wednesday, November 10, 2021
Tuesday, November 9, 2021
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर - 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', 15 नोव्हेंबरपासून, सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.
जिने खोदली औरंगजेबाची कबर, 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी'!
-15 नोव्हेंबरपासून, सोम.-शनि. संध्या. 7:30 वा. सोनी मराठीवर!
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.
संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का....असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.
'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.
मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.
ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे. इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!
पाहा, 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', १५ नोव्हेंबरपासून, सोम.-शनि., संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
'रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठमोळ्या 'मीडियम स्पाइसी' सिनेमाने होणार सांगता !
नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास / फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाने या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होईल.
मोहित टाकळकर दिग्दर्शित, ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर, आम्ही सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत होतो; त्याच दरम्यान कोरोना महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. सर्वांसह सिनेसृष्टी साठी सुद्धा हा एक आव्हानात्मक काळ होता. आता हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. तसेच आमच्या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यावरून असे दिसते की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा जगभरातील चित्रपट महोत्सवाद्वारे जगातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.”
‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक सिनेमागृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल. संपूर्ण इटलीमध्ये चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ते एकाच वेळी ऑन-लाइन सुद्धा उपलब्ध असेल. विधि आणि मोहित हे दोघेही डिजिटल मीटसाठी उपस्थित राहतील आणि चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना वर्चुअल अभिवादन करतील.
फ्लॉरेन्समध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, देश विदेशातील लोकांनी तुमचा चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले यापेक्षा चांगली भावना दुसरी नाही. फ्लॉरेन्समधील एका सुंदर ठिकाणी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे किती प्रेक्षणीय असेल याबद्दल मी उत्सुक आहे.”
अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तापसी पन्नू यासारख्या नामवंत कलाकार ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या पूर्वीच्या आवृत्तीत सहभागी झाले होते.
Veronica Vanij, Kate Sharma, Aarya Babbar, Mugdha Godse, Nikita Rawal, Jaan Kumar Sanu and Tanushree Dutta attended the Diwali bash of the leading PR agency Shimmer Entertainment by co-founders Namita Rajhans and Tasneem Lathiwala at Amethhyyst headed by Mehul Mstry and owned by Sushant G Jabare and Parikshit Pandya
The Diwali bash of the PR agency was a huge starry affair and all eyes were on the co-founders Namita Rajhans and Tasneem Lathiwala. The stars thronged in numbers notably Veronica Vanij, Kate Sharma, Aarya Babbar, Mugdha Godse, Nikita Rawal, and Tanushree Dutta were present at the event. The event took place at Amethhyyst which is owned by Mehul Mstry and Sushant G Jabare. They were also part of the celebrations. The pictures were out and went viral within minutes. There were lights, great food and an ambiance to die for at the venue. They had a gallant time together.
Akashdeep Sengupta composed the Mere Yaara track from the movie Sooryavanshi and it's making all the right noises.
Singer, Composer, Music supervisor Akashdeep Sengupta has composed the song Mere Yaara is out and it's been a game-changer for Akashdeep. He was the vocal arranger and vocal supervisor for Pritam da and had worked in films like Dilwale, Dishoom, Dangal, Ae Dil Hai Mushkil, Tubelight, Raabta, Jab Harry met Sejal, Jagga Jasoos, Kalank, Chhichhore, Love aaj kal2, Ludo, and many more of his upcoming films. Now that's a very tall order. He has also directed music in films like 1920 London, Behen hogi teri, Shaadi mein zaroor aana, Badhai ho, Loveyatri, Bhangra Paa Le, and most recently Sooryavanshi. That says something about the caliber of this talented musician.
Abhimanyu Singh receives love for his role as the principal antagonist in the film “SOORYAVANSHI” released this Diwali.
Abhimanyu Singh has received immense praise for the role of the principal antagonist in Rohit Shetty’s Sooryavanshi. Ever since the launch of the trailer, Abhimanyu's character has made a mark & built curiosity among his fans.
The actor talks about how his character is not a typical baddie in the film despite being part of a larger-than-life Rohit Shetty cop universe "It is an opportunity given by Mr.Rohit Shetty to play the antagonist in his film and I shall be indebted to him always. Everything on the set was so larger-than-life. My character is not a typical baddie, he has his own ideology, does things for his people, and is very real with an emotional undercurrent" further adding “I am happy to receive so much love for my role, Ajay Devgan, Akshay Kumar, and Ranveer Singh together come in the climax to avenge and that is the moment for me, I am so honored to be part of the project and this one will always remain closer to my heart ”
“I am so glad that the film could release this Diwali and theatres are already going full and this is just an apt film for the audience to bounce back and live to get back to normal cinema ” adds Abhimanyu
Friday, November 5, 2021
दीपावलीच्या निमित्ताने गायिका योगिता बोराटे यांनी बनवला पौष्टिक फराळ
सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. रंगीबेरंगी आकाश कंदील, तोरणांच्या माळा, घराबाहेरील विविध रांगोळ्या आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे दीवाळीचा फराळ! सुरेल गळ्याची गायिका योगिता बोराटे हीने यंदा पौष्टीक फराळाचा बेत केला आहे. तिने कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि ड्रायफ्रूट बर्फी अश्या दोन पौष्टिक फराळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला कमेंट्सद्वारे भरघोस प्रतिसाद दिला आहे.
Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025
Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...
-
PLAYBOY CLUB MUMBAI IN ASSOCIATION WITH SUNBURN FESTIVAL PRESENTS "SUNBURN OFFICIAL AFTER PARTY" WITH MOKSI // GV // SANDY...