We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Tuesday, January 10, 2023
Tips latest Marathi song Masoli The song
स्मृती मंदाना हर्बालाइफ न्युट्रिशनची स्पॉन्सर्ड स्पोर्टस क्रीडापटू
स्मृती मंदाना
हर्बालाइफ न्युट्रिशनची स्पॉन्सर्ड स्पोर्टस
क्रीडापटू
हर्बालाइफ परिवारात समाविष्ट होत असलेली दुसरी क्रिकेटर
स्मृती मंदाना क्रीडा क्षेत्रासाठी आदर्शवत
अजय खन्ना, वरिष्ठ उपाध्यक्ष - व्यवस्थापकीय संचालक, हर्बालाइफ न्युट्रिशन इंडिया म्हणाले, ‘‘स्मृती मंदाना यांच्यासह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. चांगल्या पोषणाचे महत्त्व समजणारी आमची समान विचारधारा तसेच त्यांची सक्रिय जीवनशैली लक्षात घेता त्या आमच्या ब्रँडसाठी योग्य भागीदार आहेत. इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही त्यांच्यासह काम करण्यासाठी, त्यांच्या क्रीडा महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रत्येकाला सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
थरारकरीत्या भोसले किलवरला शोधणार, खरा किलवर जगासमोर येणार!!
पाहा, 'तुमची मुलगी काय करते?' थरारक आठवडा आणि १५ जानेवारी रोजी रविवारी रात्री १० वाजता महाएपिसोड! फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेताघेता ती रंजक वळणावर येऊन पोचली आहे. आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतली रंजकता कायम राहिली. आता मालिका शेवटापर्यंत येऊन पोचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे आपल्याला पाहायला मिळेल. या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे. प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेची लोकप्रियता यातूनच आपल्याला समजते आहे.
'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली असून या आठवड्यात ती शिगेला आहे १५ जानेवारी रोजी रविवारी १० वाजता महाएपिसोड पाहायला मिळणार आहे.
पाहायला विसरू नका, 'तुमची मुलगी काय करते?' थरारक आठवडा आणि १५ जानेवारी, रविवारी रात्री १० वाजता महाएपिसोड. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
Mumbai BJP Youth Wing President Tajinder Singh Tiwana receives death threats from Terror Outfit Lashkar-E-Khalsa
Mumbai BJP Youth Wing President Tajinder Singh Tiwana receives death threats from Terror Outfit Lashkar-E-Khalsa
Lashkar-E-Khalsa has increased its terrorist activities in the past. On confirmation from our sources, it was found that many leaders associated with The Punjab BJP have also been threatened by the Khalistani terrorists. This morning a Khalistani terrorist has also threatened to kill BJP Yuva Morcha President Tajinder Singh Tiwana via Whatsapp.In this message, not only Tajinder, but also his entire family has received death threat. In the message, written by Sandeep Singh, who claims to be spokesperson of Lashkar-E-Khalsa he mentions, "Leave BJP or else you and your family will be killed like a dog"
On translating the Punjabi language, it was found that in this message it is also written that, "A Bomb was discovered from CM's House, now another bomb has been planted near the Military Base”
After these threats security has been beefed up outside Tiwana's residence situated in Malad West . Not only this, Sandeep has also threatened that various BJP & RSS Ministers along with The Indian Army are on the radar of Lashkar E Khalsa.
In a special conversation with the media, Tajinder Singh Tiwana said “Under the leadership of our Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi ji, India is leading the world however such Anti-National Forces are unable to see such rising status of India at international level. Today I have received messages and calls on WhatsApp threatening to kill me and my family members. These messages have been sent on behalf of Sandeep Singh Khalistani, who claims to be the spokesperson of Lashkar E Khalsa. In the message, this Anti-National, Anti-Hindu has also threatened to attack the Indian Army along with BJP Leaders, RSS Office Bearers”
Tajinder Singh Tiwana further warned Sandeep Singh saying “Open your eyes & ears & listen to me carefully, Khalsa was established to protect Hindus, so stop defaming the name of Khalsa for spreading hatred and terrorism & before raising your eyes towards the Indian Soldiers, have a look at the condition of Chinese Army, even today most of them are suffering from the wrath of our Indian Soldiers which Chinese got at Galvan. I have informed Mumbai police about your conspiracies. As for me and my family, my grandfather has served the country as an Indian Naval Officer, my parents and I are working in public service and will continue to do our work with full patriotism. We know how to deal with Anti-Nationals like you”
Wahe Guru Ji Ka Khalsa Wahe Guru Ji Ki Fateh.
Day after this incident took place and an FIR was registered by the Mumbai Police, Tajinder today morning received more threats of being brought down to death.
"शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट
"शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट
"शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट ह्या खास प्रस्तुतीकरणात, ह्या तिघांकडून कर्नाटक संगीत, भावगीत, अभंग, गझल ते सूफी, लोकगीत, रॉक आणि हिट फिल्मी गाण्यांपर्यंत चे संगीतमय प्रकार सादर केले जाणार आहेत.
स्थळ: जमशेद भाभा थिएटर
रविवार, ८ जानेवारी २०२३
वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता
किंमत: सदस्य किंमत- रु. 2,160, 1,800, 1,440, 1,080 आणि 720/- (जीएसटीसह)
असदस्य किंमत- रु. 2,400, 2,000, 1,600, 1,200 आणि 800/- (जीएसटीसह)
---
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...