Tuesday, January 10, 2023

"शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट

 "शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवनकॉन्सर्ट


भारतीय
 संगीताचे जग वैविध्यपूर्ण परंपराप्रकार आणि शैलींनी समृद्ध आहेभक्तीलोकप्रियशास्त्रीयअर्ध-शास्त्रीय आणि समकालीन संगीतातील रागताल आणि गीत घटकांच्या संदर्भात स्पष्ट अभिव्यक्तीचा मानदंडआणि प्रशंसनीय परिभाषा म्हणजे शंकर महादेवनजींचं संगीतसिटी - नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌सने आपल्या आदि अनंतइथपासून अनंतकाळपर्यंत या आपल्या नवोदित प्रस्तुतीतून "शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवनकॉन्सर्ट ह्या खास कॉन्सर्टचे आयोजन केले आहेया मैफिलीत शंकर महादेवनजीं सोबत त्यांची दोन मुलेही सामील होऊन सादरीकरण करणार आहेतशंकर महादेवनजींची दोन्ही मुले हि उत्तम गायक आहेतचत्यांचा मोठा मुलगासिद्धार्थ हा एक पार्श्वगायक आहे जो हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटांमध्ये अभिनयासाठी ओळखला जातो.

 "शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवनकॉन्सर्ट ह्या खास प्रस्तुतीकरणातह्या तिघांकडून  कर्नाटक संगीतभावगीतअभंगगझल ते सूफीलोकगीतरॉक आणि हिट फिल्मी गाण्यांपर्यंत चे संगीतमय प्रकार सादर केले जाणार आहेत.

 

स्थळ: जमशेद भाभा थिएटर
रविवार, ८ जानेवारी २०२३ 
वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता
किंमत: सदस्य किंमत- रु. 2,160, 1,800, 1,440, 1,080 आणि 720/- (जीएसटीसह)
सदस्य किंमत- रु. 2,400, 2,000, 1,600, 1,200 आणि 800/- (जीएसटीसह)

 

 ---

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...