Tuesday, January 10, 2023

सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची नवी मालिका 'पोस्ट ऑफिस उघड आहे'

           सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची नवी मालिका 'पोस्ट ऑफिस उघड आहे'
        नवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

 


             सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेआता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहेया मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहेवेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहेप्रेक्षकांचे आवडते हास्यवीर या मालिकेत पाहायला मिळणार आहेतनेहमी निरनिराळ्या स्किट्समधून आपल्याला हसायला भाग पडणारे हास्यवीर आता या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येताहेतत्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.


                    प्रेक्षकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे हेसुद्धा 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेतून मालिकेत छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेतसोबतच हास्यवीर समीर चौघुलेप्रभाकर मोरेअरुण कदमपृथ्वीक प्रतापईशा डेवनिता खरातओम्कार राऊतशिवाली परबसंदेश उपश्यामदत्तू मोरेरसिका वेंगुर्लेकरनिखिल बने हे कलाकारही या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका  भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा देणारी मालिका आहेपारगाव नावाच्या एका गावात  पोस्ट ऑफीस आहेया पोस्टात काम करणारी मंडळीत्यांचा रोजचा दिवसत्यात तिथे घडणाऱ्या घटना यांभोवती ही मालिका आणि तिची गोष्ट फिरतेत्याशिवाय या मंडळींच्या घरची गोष्टही आपल्याला पाहायला मिळेल.

 

    सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहेवेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आजवर त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पडलं आहेआता 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या त्यांच्या पहिल्या मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येताहेतत्याचबरोबर प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहेत.   त्याबरोबरच प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर या मालिकेतून पाहायला मिळणार आहेतसमीर चौघुलेपृथ्वीक प्रतापप्रभाकर मोरेईशा डेदत्तू मोरे असे कलाकार या मालिकेत आहेतप्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहेआपल्या लाडक्या कलाकारांना नवीन भूमिकांत पाहायला मिळणार आहे. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाहीअवघ्या महाराष्ट्राला ही हास्याची मनी ॲार्डर नक्की आवडेल यात शंका नाही.

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  जानेवारीपासून गुरुवार ते शनीवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...