Wednesday, January 18, 2023

‘बांबू’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे

‘बांबू’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे

 

सध्या विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच या चित्रपटाची टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर पोहोचली. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर यांच्यासह ‘बांबू’ चित्रपटाची निर्माती तेजस्विनी पंडितही त्यांच्यासोबत धमाल करण्यासाठी सहभागी झाली. यावेळी मजामस्ती करताना त्यांनी ‘बांबू’चे प्रमोशनही केले.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...