Wednesday, August 8, 2018

&TVवरील भाभीजी घर पर ह मािलक ै ेच िवनोदान े भारल े ले े९०० भाग पणू र् &TVवरील 'भाभीजी घर पर ह' या मािलक ै ेने पिहल्या भागापासून पर्ेक्षकांची मने िजकली आहत, आताही े अगदी सातत्याने आठवᲽाच्या आठवडे पर्ेक्षकांना िखऴवून ठेवण्यात मािलकेला यश िमळत आह. या े यशानंतर िवनोदी मािलका आता नवीन टप्पा गाठत आह. पर्े ेक्षकांची िनखळ करमणूक करणारी ही मािलका तब्बल ९०० भाग पूणर् करत आह, त्याचा उत्साह आिण आन े ंदोत्सव साजरा केला जात आह. हास्य आिण े उत्साहाने ओतपर्ोत भरलेली ही मािलका साधारण साडेतीन वषार्ंपासून सरू आह ु , लोका े ंचे मनोरंजन करणारी मािलका म्हणून ितचे स्थान अगर्ेसर आह. लहान म े ुलं, तरुण, अगदी वयोवृ᳍ांनाही हसायला लावणाऱ्या या मािलकेचा चाहता वग वष र् र्भरात ितपटीने वाढला आह. े इतकी लोकिपर्यता लाभल्यानंतर कायर्कर्म लोकांना अिधक आवडेल असा करण्यासाठी सव कलाकार म र् ंडळी आिण इतर सदस्यांनी अिधक जोमाने पर्य᳀ केले आहत. आमच्या काय े र्कर्मातील सवर् भाभी आिण भय्यांनीस᳍ा पर् ु ेक्षकांना पर्त्येक क्षण हास्यामध्ये गुंतवून ठेवले आह, टीका, मल् े खान व िटल्लू यांच् या हप्पू, सक्सेना आिण गुलफामकली यांच्याबरोबरच्या करामतᱭनी पर्ेक्षकांना हसतच ठेवले आह. े पर्ेक्षकांच्या अपेक्षा पूणर् करण्याचा मंतर् आिण मािलकेचा पर्वास याबाबत रोिहताश् व गौर ऊफर् ितवारीजी म्हणाले की, ``कायर्कर्माची सिहता आिण व ं ेळ या गो᳥ी लक्षात घेऊन &TVवर भाभीजी घर पर ह सादर ै करण्यात आली, यावेळी चॅनेलही नवीन होते, आता मािलकेचे९०० भाग पूणर् करणे ही फार मोठी गो᳥ आह. माझ्या ितवारीजीच्या पातर्ान े े माझ्या आयुष्यात खूपच बदल घडवून आणला आह. याप े ूवᱮ माझ्याकडे पर्ामािणक पोलीस अिधकारी िकवा आदशर्वादी, साधे वडील यांसारख्या भूिमका यायच्या. ितवारीजी हे पातर् माझ्या ᳞िक्तमत्त्वाच्या एकदम िवरू᳍ आह, याम े ळु े या भूिमकेमुळे मी माझीच इमेज बदलली आहे आिण माझ्या अिभनयाच्या किरअरमध्ये यामुळे मोठी पर्गती झाली आह. इतकी चा े ंगली भूिमका िलिहल्याब᳎ल आमचे िदग्दशर्क शशांक बाली आिण लखक मनोज स े ंतोषी यांचे मी आभार मानतो. त्यांच्या वैिवध्यपूणर् गो᳥ी पर्ेक्षकांच्या कल्पनाशक्तीपेक्षा एकदम वेगळ्या आहत आिण याम े ुळे त्यांची अपेक्षाही आता वाढलेली आह.’’ े यावेळी अिसफ शख ऊफ े र् िवभुती म्हणाले की, ``भाभीजी घर पर हच्या स ै ंपूणर् टीमचे ह यश आह े आिण े आम्ही सवार्ंनी भक्कमपणे उभं राहून व इतकी वषर् चांगला परफॉमर्न्स िदल्याब᳎ल ही वाहवा झाली आह. या े यशात अगदी पर्त्येकजण, आमचे िनमार्तेसु᳍ा िततकेच भागीदार आहत. िवभ े ुतीची भूिमका माझ्याकडे येणं ह स्व᳘वतच होत े ं आिण माझ्यासाठी ती किरअरमधली हाय पॉइंट भूिमका ठरली आह. या काय े र्कर्मामुळे मला वेगवेगळ्या भागांमध्ये२०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या भूिमका साकारण्याची संधी िमळाली. मी त्या साकारल्याही आिण मला खप मजा पण आली. मी िवभ ू ुतीची भूिमका जगतच होतो आिण हळूहळू मला िवभुतीचा पर्ितसाद कसा असेल ह आपोआप कळायला लागल े ं होतं. आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा आिण पिरिस्थती आली तरी कशी हाताळायची ह मला िवभ े ुतीच्या पातर्ानेच िशकवलं. आपल्या अडचणीत बुडून जायचं नाही, िचतामुक्त स्वभाव ठेवायचा ह मी िशकलो. मला न े ेहमीच स्वतःमध्ये सुधारणा करता आल्या आिण काही गो᳥ी न᳞ा पर्कारे करता आल्या ह या भ े ूिमकेचं खरं सᲅदयर् आह.’’ े आपल्या भूिमकेिवषयी सौम्या टंडन ऊफर् अिनता भाभी अिभमानाने बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, ``भाभीजी घर पर ह हा एक पर्य᳀ होता आिण आमच्या पर् ै ेक्षकांना तो खूप भावला याब᳎ल मला नक्कीच आनंद झालेला आह, आम्ही तब्बल े ९०० भागांपयत चा र्ं ंगली कामिगरी केलेली आह! भारतीय ट े ेिलव्हीजनवर िविवध पर्कारच्या िवनोदी मािलका आिण नेहमीच्या सासूसुनांच्या मािलकांपेक्षा आमची मािलका िकतीतरी वेगळी आह, ह े खे ूपच आनंददायी आह. अिनता ह े वे ेगळेच पातर् आह, ती कडक `सासर’ िकवा अह े कारी ं नवरा यांच्या दबावाला बळी पडून मुळूमुळू रडणारी नाही, ती वेगळी आह, िविक्ष᳙ आह े , आन े ंदी, स्वतंतर्, अती रोमँिटक आिण बाणेदार ᳫी आह. पर् े ेक्षकांना अशा पर्कारची बाणेदार ᳫी पातर् पाहण्याची सवय नव्हती, परंतु त्यांनी अिनताचे चांगले स्वागत केले. अिनतापासून पर्ेरणा घेण्यासारखी आह, आमच्या े बायकांना ितचे पातर् धमाल वाटते, ितच्यासारख वे ैवािहक आयुष्य असावे असे वाटत, अस े े अनेकांनी मला सांिगतले आह. अिनता भाभीची व े ेशभूषा आवडणाऱ्या आिण ितच्यासारख िदसायचा पर्य᳀ करणाऱ्या ं अनेक मुली मला माहीत आहत. ितच्यासारखी सामथ्य े र्वान ᳫी पातर् टीव्हीवर यशस्वी होते ह पाहण े ं ही आनंददायी बाब आह, ितच्याम े ुळे अनेक रडणाऱ्या िᳫयांना पर्ेरणा िमळत आह. मला अिनता साकारताना े खूप मजा आली. मी याआधी शाळेतली िशिक्षका, पोलीस अिधकारी, शाळेत जाणारी िव᳒ािथनी अगदी मुलगास᳍ा साकारला आह ु ! मला वाटत े ं या भूिमकेमुळे मी टीव्हीवर अिभनेतर्ीपेक्षा अनेक गो᳥ी अनुभवल्या आहत.’’ े शुभांगी अतर्े ऊफर् अंगुरी भाभीही त्यांच्या पर्वासाब᳎ल बोलत होत्या. त्या अितशय आशावादी भूिमकेतून बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, ``आजच्या घडीला टीव्हीवर मािलकेचे९०० भाग पूणर् करणे हा फारच मोठा टप्पा आह. मला वाटत े ं, आमच्यासाठी ही केवळ सरूवात आह ु आिण आम्हाला अन े ेक वषर् करमणुकीमध्ये काम करायचंय. भाभाजी घर पर हमध्य ै े अंगुरी भाभी साकारणे म्हणजे अिभनेतर्ीसाठी पवर्णीच आह आिण इतक्या वषा े र्ंनंतरही मला माझ्या भूिमकेत नवं काहीतरी सापडत असत. ितचा ं िनरागसपणा िहच ितची िवशेषता आह आिण ितच्या कामिगरीत अिधक चा े ंगले बदल घडवत असताना, मला पर्त्येक िदवशी नवं काही िशकायला िमळतं. एक अिभनेतर्ी म्हणून मला नवं-नवं शोधायला आिण मला स्वतःलाच आव्हान ᳒ायला आवडतं, आमच्या िदग्दशर्क आिण लेखकाचंही तसंच आह. आमच्या भ े ूिमकांपर्ित


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...