Monday, February 1, 2021

हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार येणार मंचावर - सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सादर करणार धमाल स्किट

हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार येणार मंचावर - सचिन मोटे आणिसचिन गोस्वामी सादर करणार धमाल स्किट

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेहास्यजत्राने प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहेया सर्व स्किट्स मागे अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात लेखकदिग्दर्शकतंत्रज्ञ असे अनेक लोक या मागे मेहनत घेत असतातस्किट्सच्या माध्यमातून कलाकार बऱ्याचदा त्यांचा उल्लेख देखील करतातअशीच दोन नाव म्हणजे हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही लेखक-दिग्दर्शकाची जोडी गेला एक दशकभर प्रेक्षकांचं मनोरंजन करतेयसोनी मराठीसाठी या जोडीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झाला.

येत्या आठवड्यात पडद्यामागील हे हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी मंचावर एक स्किट सादर करणार आहेतसर्व कलाकार या सादरीकरणाने खूपच आनंदी आहेत आणि हा एपिसोड बघण्यासाठी उत्सुकही आहेत.

पाहामहाराष्ट्राची हास्यजत्राबुध.-गुरूरात्री  वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...