Thursday, February 18, 2021

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका - दीक्षा केतकर साकारणार मुख्य भूमिका!

 सोनी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका - दीक्षा केतकर साकारणार मुख्य भूमिका!

सोनी मराठी वाहिनी नेहमीच नव्या धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करतेअशीच एक नवी मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेनुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळालाया मालिकेमध्ये एक नवीनबोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचादीक्षाची ही पहिलीच मालिका आहे.

दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडेज्योती चांदेकररोहित फाळकेगुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत.

या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहेया नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी  प्रेक्षक  उत्सुक आहेतवयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी  होतेहे  पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहेमालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...