Thursday, September 30, 2021

शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत - 'कुसुम', ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर!

 बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिकाकुसुम  ऑक्टोबर पासुन रा..३० वासोनी मराठी वाहिनीवर


सासर
 जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज 'कुसुम' ‘  ऑक्टोबर पासुन रा..३० वासोनी मराठी वाहिनीवर

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुमही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहेनुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळालामहाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेशिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या 'शीतलीया व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जातेसासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहेबालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिकाकुसुम.

आपल्या आईवडिलांसाठीआपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुमसासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरजअसा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेतमाहेरचं लाईट बील भरणारीवडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसलीदुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचंअसं कसं चालेलअसं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते.

२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुमनावाची मालिका प्रसारित झाली होतीत्या मालिकेचा हा मराठी अवतार आहेतेव्हाही  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होतीकसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडलीआता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतेज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल

बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून 'कुसुमया मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत

सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहेआणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते

 'कुसुमही मालिका  ऑक्टोबरपासूनसंध्या:३० वासोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ekta Kapoor quote –

२१ वर्षानंतर 'कुसुम'  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहेमी खूप आनंदी आहेसोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर 'कुसुम'  आणण्याची संधी मला मिळाली. 'कुसुमही  मालिका मजा खूप जवळची आहेमी मराठीमध्ये याआधीही काम केले आहेपण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहेप्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहेआणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिलीपाहायला विसरू नका 'कुसुम',  ऑक्टोबरपासूनसंध्या:३० वासोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Dr. Deepika Krishna: the Brain and Heart behind India’s most revolutionary wellness ventures- Immunosciences, TEDX Speaker and L&B Clinics, the author of Health Cocktail

  Dr. Deepika Krishna: the Brain and Heart behind India’s most revolutionary wellness ventures- Immunosciences, TEDX Speaker and L&B Cli...