Wednesday, February 19, 2020



अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
2020 हे वर्ष शिवानी सुर्वेचं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री शिवानी सुर्वेवर 2020च्या सुरूवातीपासून पुरस्कारांची बरसात होत आहे. नुकताच सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा हा शिवानीचा चौथा पुरस्कार आहे.



महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या पुरस्कार सोहळ्यात 'पॉप्युलर फेस ऑफ दि इयर', आणि 'महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री' असे दोन पुरस्कार शिवानीला मिळाले होते. त्यापाठोपाठच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आणि आता सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सूत्रांच्यानूसार, शिवानी सुर्वेच्या करीयरच्या ह्या चढत्या आलेखाने तिला आता सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रीच्या पदी पोहोचवले आहे. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामूळे जरी तिला लोकप्रियता मिळाली असली तरीही हा आलेख उंचावत नेण्याचे काम तिच्या अभिनय कारकिर्दीने केलेले आहे. आणि ट्रिपल सीटसाठी मिळालेल्या ह्या पुरस्काराने हेच साबित केले आहे.

सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार स्विकारल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणाली, “ ह्या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते. मी फक्त माझ्या ट्रिपल सीटमधल्या भूमिकेवर मेहनत केली होती. पण माझ्या चाहत्यांनी मला सर्वोत्कृष्ट डेब्युंटंट अभिनेत्री बनवण्यासाठी भरघोस मतदान केले नसते. तर आज हा पुरस्कार मला मिळाला नसता. त्यामूळे मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे.




Celebs from Film and TV visited Flower show and exhibition at Jijamata Udyaan

Every year, BrihanMumbai Municipal Corporation’s (BMC) gardens department arranges a flower show and exhibition at the Byculla Zoo.


 Jitendra Pardeshi ,Superintendent of Garden invited celebs from Film and TV industry and guest to visit this Flower show . Since the year 2016, the civic body has been organizing this flower show around a central theme.


In 2019, the theme was around various classical instruments and aquatic creatures in 2018. Cartoon characters were created using topiary in 2017 and ‘Clean Mumbai’ was the central theme when themes were introduced first back in 2016. Back then around 50,000 people had visited this 3-day February Annual Flower Show and within 2 years of time, this number increased a big amount to 1.5 lakh people. 


The annual Flower Show is celebrating its Silver Jubilee celebrations this year. To mark the festivities they have created gorgeous flower installations around the central theme of Mumbai. 


Historic monuments, symbols and places to visit in Mumbai is depicted through colourful, fresh floral installations. Mumbai’s iconic Dabbawala is depicted using white beautiful flowers and the double-decker bus is also set up with red ones.


Apart from these, a flower insallation of the Gateway of India will surely take your breath away. It’s majestic and has a patriotic charm to it thanks to the orange and white flowers at the top and green plants at the bottom. A shoe house , Tram , Butterfly and Penguin are also made with different types of flowers . 


Raveena Tandon , Shreyas Talpade, Padmini Kolhapure ,Varsha Usgaonkar , Shivaji Satam , Ekta Jain , Cast of The Hundred Bucks - Kavita Tripathi, Dushyant Pratap Singh and Santok Singh are few guest who came to attend the Flower show.  













फेविक्रिएटने काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये केले 10 फूट उंच ‘फेविकोल A+ घोडा’ चे अनावरण

मुंबई, 01-फेब्रुवारी-2019: फेव्हिक्रिएट या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार रुजवण्याच्या हेतूने आखलेल्या पिडिलाइटच्या उपक्रमाने फेविकोल A+ घोडा’ – रॅम्पार्ट रो येथील 10 फूट क्राफ्ट हॉर्स इन्स्टॉलेशन – या संवादात्मक कलाकृतीसाठी या वर्षी काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलशी (केजीएएफ) भागीदारी केली आहे.

प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकणे’ हा दृष्टिकोन अंगिकारून लहान मुलांना सर्जनशील विचार करण्यास उत्तेजन देणेहे फेविक्रीएटचे उद्दिष्ट आहे. या विचारसरणीच्या अनुषंगाने, फेविक्रीएटने अंशतः पूर्ण केलेल्या स्वरूपातील घोड्याचे अनावरण केले आहे. केजीएएफला भेट देणारी मुले फेस्टिव्हलच्या कालावधीदरम्यान ही कलाकृती पूर्ण करणार आहेत.


फेब्रुवारी 2020 रोजी अनावरण केली जाणारी ही कलाकृती ज्युटफोमलाकूड, कागदमोती असे क्राफ्टचे विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार केली आहे – फेविकोल A+ हे फेविकोलचे नवे मल्टि-सरफेस अधेसिव्ह वापरून हे सर्व साहित्य एकत्र चिकटवले आहेही कलाकृती 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत दर्शवली जाणार आहे.
फेविक्रीएट स्लाइम वर्कशॉपचे आयोजनही करत असूनत्यामध्ये लहान मुलांना फेविगमचा वापर करून स्लाइम तयार करता येईल व त्याबरोबर खेळता येईल.

याबरोबरचपिडिलाइटचा आर्ट ब्रँड फेविक्रिल विनामूलय फेविक्रील  एक्रिलिक पोरिंग वर्कशॉपचे आयोजन करणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना 9 फेब्रुवारी रोजी कला प्रकाराची विविध तंत्रे शिकवली जाणार आहेतयाबरोबरच, यामध्ये फेविक्रिल आर्ट डिस्प्ले एरिया असणार आहे. या क्षेत्रामध्ये फेविक्रिलच्या मदतीने निरनिराळ्या कला कल्पना दर्शवल्या जातील.

पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.चे कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी 'kkaruq भांजा यांनी सांगितले, थोड्याश्या विश्रातीनंतर काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलशी पुन्हा सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्यांना फेस्टिव्हलमध्ये सर्जनशील पद्धतीने वेळ घालवता यावाया आमच्या शुभेच्छा. पिडिलाइटमध्येआम्ही आर्ट व क्राफ्ट याद्वारे शिक्षण घेण्याला सातत्याने उत्तेजन देतो. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे आवश्यक आहेअसे आम्हाला वाटते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल आणि त्याच वेळीत्यांच्यातील क्षमता पूर्णपणे ओळखण्यासाठी त्यांच्या आत्मविश्वासालाही प्रोत्साहन दिले जाईल. या वर्षी आम्ही केजीएएफमधील विविध उपक्रमांद्वारे आर्ट व क्राफ्ट सोल्यूशनमधील आमची निरनिराळी उत्पादने दर्शवणार आहोत.”



काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या (केजीएएफफेस्टिव्हल कोऑर्डिनेटर निकोले मोडी यांनी सांगितले, “सर्जनशील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी आणि कल्पना मांडण्यासाठी केजीएएफ एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करते. लहान मुलांना सर्जनशील विचार करण्यास उत्तेजन देण्याचा फेविक्रीएटचा उपक्रम फेस्टिव्हलच्या संपूर्ण उद्दिष्टाला अनुसरून आहे. व्हिजिटरना घोड्यासारखी कलाकृती पूर्ण करताना धमाल येणार आहे."


पिडिलाइटविषयी:
पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील आघाडीची अधेसिव्ह व सीलंटकन्स्ट्रक्शन केमिकल्स, क्राफ्ट्समन उत्पादनेडीआयवाय (डू-इट-युवरसेल्फ) उत्पादने व पॉलिमर इमल्शन्स उत्पादक कंपनी आहे. आमच्या उत्पादनांमध्ये पेंट केमिकल्सऑटोमोटिव्ह केमिकल्स, आर्ट मटेरिअल्स व स्टेशनरीफॅब्रिक केअरमेंटेनन्स केमिकल्सइंडस्ट्रीअल अधेसिव्हइंडस्ट्रीअल रेझिन्स आणि ऑरगॅनिक पिग्मेंट्स व प्रिपरेशन्स यांचा समावेश आहे. बहुतेकशी उत्पादने इन-हाउस संशोधन व विकास याद्वारे तयार केली आहेत. फेव्हिकोल हा आमचा ब्रँड भारतातील लाखो जणांसाठी अधेसिव्हसाठी समानार्थी शब्द बनला आहे. आमचे काही प्रमुख ब्रँड आहेत – एम-सीलफेव्हिक्विकफेव्हिस्टिकरॉफडॉ. फिक्सिटफेव्हिक्रिल.








खारी बिस्कीटला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळणे, हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ – दिपक पांडुरंग राणे
दिपक पांडुरंग राणे निर्मित खारी बिस्कीट चित्रपटाला सिटी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ब-याच काळानंतर खारी बिस्कीट चित्रपटामूळे मराठी सिनेमासाठी ‘हाउसफुलचे बोर्ड सर्वत्र झळकले होते. हा सिनेमा कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आणि आता रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खारी बिस्कीट सिनेमावर सिनेसृष्टीतील नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कारांची बरसात होताना दिसतेय.
नुकत्याच झालेल्या सिटी सिने अवॉर्ड्समध्ये खारी बिस्कीटला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत-दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीतकार, आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा अशा पाच पुरस्करांनी खारी बिस्कीट चित्रपटाला गौरवण्यात आले आहे.

2020च्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात खारी बिस्कीट चित्रपट आपली मोहर उमटवताना दिसतोय. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' पुरस्कार सोहळ्यातही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायिका असे चार पुरस्कार खारी बिस्कीटला मिळाले होते. तर सकाळ प्रिमीयर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन, आणि सर्वोत्कृष्ट छायांकन असे पाच पुरस्कार खारी बिस्कीट सिनेमाला मिळाले होते.
खारी बिस्कीट सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे ह्या सिनेमाचा होत असलेला गौरव अनुभवताना भारावून जात म्हणाले, सिनेमाला प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये गौरवले जात आहे. ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हे तर संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळं आहे. रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचेच हे प्रतिक आहे. सिनेमागृहांच्याबाहेर लागलेल्या हाऊसफुलच्या बोर्ड्सनंतर आता  नामांकित पुरस्कार सोहळ्यांमधूनही आमची पाठ थोपटली जातेय. त्यासाठी मी रसिक प्रेक्षकांचा खूप आभारी आणि ऋणी आहे. अशा पुरस्कांमूळे काम करण्याची एक नवीन उर्जा येते. "




#TEASOCIETYCALLEDINDIA AN INITIATIVE BY SOCIETY TEA @KALA GHODA ARTS FESTIVAL 2020

3rd February, 2020, Mumbai: Known in the country and internationally for its impeccable sense of taste, Society Tea,  is all set to showcase their first ever visually appealing and extremely engaging installation #TEASOCIETYCALLEDINDIA, at the 21st edition of Kala Ghoda Arts Festival from 1st February 2020 to 9th February 2020 in Mumbai. If there is one thread that binds us unequivocally as a nation, no matter what our differences may be, one ritual that truly symbolises ‘unity in diversity’, and one common language that transcends regional distinctiveness, it is ‘our love of tea’. This is the core theme presented through the installation.

        


#TeaSocietyCalledIndia - Kala Ghoda Arts Festival 2020  (2).jpg  


Celebrating the unifying and proudly home-grown tea drinking culture across the length and breadth of our country, Society Tea’s wonderful human interest #TEASOCIETYCALLEDINDIA installation aptly depicts this culture via a photo essay series.  An amalgamation of images, this installation captures the ultimate societal truth that defines India and Indian-ness, right from Kanyakumari to Kashmir and Meghalaya to Mumbai.

Commenting on their first ever installation, Mr. Karan Shah, Director, Society Tea said, “It feels great to be a part of the largest multicultural festival, Kala Ghoda Arts Festival and represent the tea drinking culture of India through our beautifully captured photo essay installation. Between us and our cup of tea there is an everlasting bond that’s inextricably woven into the very fabric of our national identity. Tea Society Called India is an attempt at showcasing this bond.

 #TeaSocietyCalledIndia - Kala Ghoda Arts Festival 2020  (3).jpg
  



#TEASOCIETYCALLEDINDIA has collaborated with NGO's namely, Advitya (specially-abled children), World For All (animal care) & The Foundation (underprivileged children), so when you buy the images from the photo essay series, you donate the proceeds one of the three NGOs doing a lot of good work in their respective fields.

How does this work?
·         Choose an image of your liking
·         Choose the NGO you want the proceeds to go to
·         Make a purchase

To make a purchase:
Visit Website:
 https://teasocietycalledindia.com/ or
Call us on 022-40400900 ext: 898

Video Link: https://drive.google.com/open?id=1qz7AGCwxhf1oDKthFg9L9ZGoEq6N7lwq


ATH Entertainment’s Saraswati Puja marked the auspicious beginning for new ventures and relationships in presence of B Town Celebrities.

MumbaiATH Entertainment launched their new office in Andheri on an auspicious note, by performing a Saraswati Puja in order to seek the divine blessings of the goddess of learning, art and music Saraswati. The Saraswati puja witnessed renowned names from the industry who came down to wish Producers Apoorva Bajaj and Pankaj Narayan on their new venture.
Ehsaan Qureshi, Rajiv Nigam, Rehman, Ajaz Khan, Zakir hussain and Piyush Suhaney were amongst the many other celebrities who were present to seek blessings of Maa Saraswati. ATH has made a grand and remarkable entry into the Television space by making a one of a kind, world class devotional music reality show OM SHANTI OM broadcasted on a well-known GEC.




Pankaj Narayan who launched ATH Entertainment said, “I am a devotee of art,  and love taking  time out for Saraswati Puja since my childhood has always been of important. I have always worshipped the goddess and seeked her blessings which has helped me in realizing my dreams. ATH is taking a new step with a new address and it deserved an auspicious day.”




Apoorva Bajaj who is a renowned producer, said “I always enjoy pujas, as apart from the celebration it gives us an occasion to meet our friends and family. ATH Entertainment celebrates Saraswati Puja every year to not only thank the goddess for the blessings she has showered on us by making our show Om Shanti Om a super hit which paved the path for our future ventures.”




About ATH : ATH Entertainment launched on 15 February 2012, as a leading media entertainment production house, works to create visual glory with fresh and appealing concepts on various media platforms like television, big screen & digital world. Packed with leading celebrities of Bollywood and music industry, our recent launched music reality/talent show OM SHANTI OM (Singing Reality Show streaming on hotstar, previously broadcasted on Star Bharat) has successfully negotiated a new age of home entertainment where we brought old traditional and devotional songs on a stage of new elegance. ATH founders Pankaj Narayan and Apoorva Bajaj were the first to introduce reality television to bhajan and devotional songs, The banner is also launching new channels under its umbrella like ATH Bhakti, ATH Regional, ATH Films, and ATH Music



INSTAGRAM
Actress @saietamhankar shows off her stylish side in this stunning outfit
  @dreamers_pr

 #saietamhankar #BlazerLook #Stylish #Stunning #actress #look #dreamerspr   



TWITTER

Actress @SaieTamhankar shows off her stylish side in this stunning outfit 
 @DreamersPR

 #saietamhankar #BlazerLook #Stylish #Stunning #actress #look #dreamerspr 
   


FACEBOOK


Actress Saie Tamhankar shows off her stylish side in this stunning outfit


https://www.facebook.com/officialsai/


https://www.facebook.com/DreamersPR/


#saietamhankar #BlazerLook #Stylish #Stunning #actress #look #dreamerspr  



'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...