We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Friday, October 1, 2021
Avika Gor shares this before after picture and this is the motivation we all need
Thursday, September 30, 2021
Tips Rewind, A tribute to Jagjit Singh released their first song with Sonu Nigam titled "Badi Nazuk"
Original music- Tabun Sutradhar, Original lyrics - Zameer Kazmi, Music by- Shameer Tandon, Additional lyrics- Priyanka R Bala
Tips released their first ghazal from the series of Tips Rewind, titled "Badi Nazuk" by the ace singer Sonu Nigam.
Sonu Nigam says "Badi Nazuk is gold. I hear the original till date. It has a special place in my heart. The fact I could recreate this track is an honour"
Tips Rewind platform will bring together India’s most talented and popular artists, who will showcase & perform the mesmerising renditions of Jagjit Singh’s on the same stage. Artist line up includes - Sonu Nigam, Hariharan, Babul Supriyo, Shaan, Sameer Khan, Ankit Tiwari, Talat Aziz, Amit Mishra, Bandish, Ash King, Shahid Mallya & Navraj Hans.
शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत - 'कुसुम', ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर!
बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम ४ ऑक्टोबर पासुन रा.८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर
सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज 'कुसुम' ‘ ४ ऑक्टोबर पासुन रा.८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर
सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या 'शीतली' या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम.
आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते.
२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.
बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून 'कुसुम' या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत.
सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.
'कुसुम' ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ekta Kapoor quote –
२१ वर्षानंतर 'कुसुम' प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर 'कुसुम' आणण्याची संधी मला मिळाली. 'कुसुम' ही मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका 'कुसुम', ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वैभव तत्ववादी अभिनित ग्रे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!
अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.
दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ग्रे ”ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.
रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी5 प्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.
Below is the trailer link of grey-
World Book of Records ( UK ) and South Asian Chamber of Commerce & Industry ( SACCI ) felicitates 100 personalities of global presence
Hon'ble Shri Ramdas Athawale ( Union Minister , Govt . of India ) , Shri Akhilesh Mishra ( High Commissioner , Republic of Ireland ) , Shri Udit Narayan and Shri Sameer Anjaan graced the occasion .
INDORE : One of the prestigious organization working at global level , World Book of Records , London ( UK ) with the collaboration of South Asian Chamber of Commerce & Industry ( SACCI ) has organized Award Ceremony . The ceremony was held in Indore ( Madhya Pradesh ) India to honour and felicitate those who performed well in their respective fields . This was informed by Shri Santosh Shukla , Supreme Court , Advocate ( President and CEO , World Book of Records ) .
Ayee Haallo! Celebrate Navratri with Tips Gujarati’s new track “Maa Na Rathda” by singer Divya Kumar
Lyrics by - Priya Saraiya, Music by - Divya Kumar, Video Director - Karan Ghoda
Soaking the festive spirit! This Navratri, celebrates Devi in her many manifestations with the newest musical release from Tips Music titled “Maa Na Rathda”.
It celebrates predominant aspects of Devi. During Navratri, a festival dedicated to the divine feminine, devi manifests in her many forms.
Divya Kumar says “Maa na rathda” is a happy, foot tapping Garba with a fusion of playful lezim beats. Beautifully written by my friend Priya Saraiya. Priya and I have performed during Navratri for more than 10 years in Gujarat so the festival is very close to my heart and every year I seek blessings of “Mataji” by singing garba songs. I composed “Maa na rathda” during lockdown and I am glad that it has been released on the platform of Tips Gujarati YouTube Channel. It has been always a great pleasure doing songs with Tips"
Priya Saraiya says “Every time I try my best to bring in a new flavour when it comes to write a garba as this genre is very close to my heart. It brings back the beautiful childhood memories of performing mataji garba with my grandfather. When Divya Kumar played me this melody I instantly connected with the vibe and knew exactly what he was looking for. "Maa na rathda” is a special song as not only I got to write the lyrics but also being a creative head at Tips I got the opportunity to work with my friend Divya Kumar. Always thankful to Tips Gujarati for believing in Gujarati music and artists"
PRESS RELEASE ENCORE!! SAJID NADIADWALA ELECTED AS PRESIDENT OF IFTPC
The 30th AGM of Indian Film & TV Producers Council (IFTPC) was held on 29th September, 2021by virtual means under the Chairmanship of Sajid Nadiadwala. In his President’s address Nadiadwala though he lamented the dire strait of the industry due to the pandemic, detailed the achievements and progress made by the Council in the year under review. Referring to the recent announcement of Government of Maharashtra on re-opening of cinemas,he hoped the audience will throng the cinemas in huge numbers. He further informed that in London the cinema houses are booked in advance for months and he hoped that the same trend will be here in India. He further lauded the efforts of IFTPC in holding four vaccination drives and promptly attending the film workers and actors in need during pandemic. He also thanked the board members and members for their cooperation during the pandemic. He also complimented JD Majethia for working tirelessly for the welfare of the industry.
JD Majethia Chairman TV-Web Wing said that the difficult times have opened up new avenues for the producers. The energy, tenaciousness and character of the TV producers was clearly visible when they spread out throughout India to shoot their contents. In fact, he added, the ratings went up during the pandemic and no shooting days were lost.
Subsequently Sajid Nadiadwala was again elected unanimously as the President for the year 2021-22. It is pertinent to note here that Sajid Nadiadwala is continuously being elected as president since 2011-12.
NR Pachisia, Vijay Galani,Rajat Rawail, and Nitin Vaidya(All Directors of IFTPC),Ramesh Taurani( Hon. Advisor-IFTPC), David Dhawan were the notables among the present. Representatives of renowned Studios and production houses were also present.
The meeting ended with a vote of thanks to the Chair.
For IFTPC
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
COAL showcases at Archana Kochhar’s Fashion Connect in Jaipur. Jaipur, March 2019: COAL, a new entrant in the luxury handbag segmen...