Tuesday, November 16, 2021

पहिल्यांदाच हास्यजत्रेच्या मंचावर अजयसाठी अतुलकडून सरप्राईज - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', सोम.-गुरु. रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर

 महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल पहिल्यांदाच हास्यजत्रेच्या मंचावर - महाराष्ट्राची हास्यजत्रासोम.-गुरुरात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.    

अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावलंपण अजय-अतुल यांना भुरळ घातली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमानी. 'महाराष्ट्राची हास्यजत्राघराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा  हा कार्यक्रम  चुकता पाहतात. 'इंडियन आयडल मराठीया सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. 'इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं कीत्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईलअसंही ते या वेळी गमतीने म्हणाले.

अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलंअजयसाठी हे सरप्राईज होतंत्याला यातलं काहीच माहीत नव्हतंआपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

आम्हांला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावंअसं वाटल्याचं अतुल म्हणाला.

संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतोतेव्हा नक्की काय होतंहे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रानक्की पाहा.

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', सोम.-गुरुरात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.


श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

  


मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेतून उलगडणार आहेया मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी :३० वाजताकोल्हापुरातील ताराराणी चौ स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराजइतिहासका जयसिंगराव पवार आणि खासदार डॉअमोल कोल्हेसोनी मराठी चे बिझनेस हेड श्रीअजय भाळवणकर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली होतीकलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळरोहित देशमुखमित देशमुखयतिन कार्येकरआनं काळे हे उपस्थित होतेमराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी  या मालिकेतून  १५  नोव्हेंबरपासून सोम.-शनिसंध्या.  :३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

 

करारी नजरस्पष्ट शब्दोच्चारपहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते हेस्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहेडॉअमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य त्मविश्वासस्वराज्याप्रती अढळ निष्ठास्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहेछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून उलगडणार आहे.

 

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राही आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणेहे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. 'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतातत्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणेपहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या:३० वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर. 


प्रमुख उपस्थिती

डॉअमोल कोल्हे - (मालिकेचे निर्माते)

श्रीअजय भाळवणकर - (बिझनेस हेडसोनी मराठी)

उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा

स्वरदा थिगळे - स्वराज्य सौदामिनी ताराराणी 

यतीन कार्येकरऔरंगजेब

संग्राम समेळछत्रपती राजाराम राजे

संताजी घोरपडे - अमित देशमुख

धनाजी जाधव - रोहित देशमुख

हंबीरराव मोहिते - आनंद काळे

 

Nikita Rawal takes to wholesome fitness and she includes a variety of things to stay in top-notch condition


 Nikita Rawal is in supreme shape and she spills her secrets in a tell-all talk. She has a very strict regime but one she enjoys and does not get crushed with. She always says that diet has been key and she swears by it. We are all in a high-performance environment in the industry and anything less than premium fitness can cost us dearly. That's where Nikita has invested time and work on diet and fitness to aid her work and life. The results are absolutely stunning and she is giving us some major goals. We are totally inspired. Let's just hear it from the lady herself.


We spoke to Nikita and the fit star says," yoga is amazing when you need more focus and more energy I always do yoga in open space. It's a workout of the mind, body, and soul. I try and do at least 2-3 sessions each week.  swing running motivates me most and I do a lot of it. It's kind of a secret of my toned body. I never miss even one day of workout. Wherever I am, I make sure to do it anyhow. There is no magic pill to get super fit. You have to be at it each day and have a very healthy diet. That's the key I reckon. Eat what you want on the day but be mindful of your macros and the quantity you consume. I love my food and I try and put in a couple of cheat meals each week in mild quantity and I never miss a workout. It's a decent combination I would say."

Monday, November 15, 2021

Shraddha Das slaying in these gorgeous saree pictures is all we need to see today

 

Shraddha Das turned up the heat in these saree pictures and she looks incredible, to say the least.  She is looking gorgeous and we can vouch for that. Shraddha reminds us of the beautiful 90s and the flowing sarees that some of the most gorgeous Bollywood actresses used to carry like Sridevi, Sonali Bendre, or Madhuri Dixit. Shraddha is a cynosure of all eyes wherever she goes and more so in a saree. She wears it better than most and she has the persona to carry it to utter perfection. 

Listening to her is so much fun here is what she said, "I am totally enjoying this period. I have taken to a diet that's changing me for good and a fitness regime that's been wonderful to me. The saree pictures have come good and it looks fresh so I am happy. People generally ask me what I eat and do for fitness and health. I enjoy dancing. It brings rhythm and vibe to the body and the mind. I do a regime daily and I eat everything. I am mindful of the quantity and the macros. I try and be happy and that resonates in everything I do. Keep smiling, continue being kind and the world is yours. Love you all."

झोंबिवलीत रंगणार झोंबीजचा कहर आणि अमेय, ललित, वैदेहीचा कल्ला - येत्या ४ फेब्रुवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

 


saregama प्रस्तुत, Yoodlee Films निर्मित आणि सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवलीचित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट आज इंस्टा लाईव्ह वरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून ४ फेब्रुवारी २०२२ ला 'झोंबिवलीसंपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

तर ४ फेब्रुवारी ला 'झोंबिवलीस्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की सज्ज राहा.


'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...