saregama प्रस्तुत, Yoodlee Films निर्मित आणि सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट आज इंस्टा लाईव्ह वरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून ४ फेब्रुवारी २०२२ ला 'झोंबिवली' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
तर ४ फेब्रुवारी ला 'झोंबिवली' स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की सज्ज राहा.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST