Thursday, November 25, 2021

सोनी मराठी वाहिनीवर सुरू होते नवीन मालिका - 'तुमची मुलगी काय करते?'


  सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'तुमची मुलगी काय करते?' ही नवीन मालिका सुरू होते आहेनुकतंच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेत्री मधुरा वेलणकर मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसणार आहेअभिनेता हरीश दुधाडे पोलिस इन्स्पेक्टर ही व्यक्तिरेखा साकारणार आहेमालिकेची निर्माती मनवा नाईक असून संवाद मुग्धा गोडबोले तर कथापटकथा लेखन चिन्मय मांडलेकर करणार आहेलवकरच प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर एक थरारक मालिका बघायला मिळणार आहेमालिकेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहात राहासोनी मराठी!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!* *मुंबई :* गुढीपाडव्याच्या शुभमु...