Wednesday, December 1, 2021

अभिनेता 'माधव देवचके'ने बिग बॉस ३ च्या स्पर्धकांविषयी पहिल्यांदाच मांडले मत


 बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वाची सगळीकडेच खूप चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच दुसरं पर्व गाजवणारा अभिनेता 'माधव देवचके'ने पहिल्यांदाच स्पर्धकांविषयी व बिग बॉसच्या घराविषयी आपले मत मांडले आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून 'माधव देवचके' लवकरच रूपेरी पडद्यावर तुमच्या भेटीला येणार आहे. माधवचे फॅन्स जगभर आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखिल ॲक्टीव्ह असतो.


माधव बिग बॉसच्या घराविषयी सांगतो, "मी ६३ दिवस बिबि हाऊसमध्ये होतो. जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला, परंतु मी बिग बॉसच्या घराला खूप मीस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं आयुष्य बदलून जातं. मी स्वतःला नव्याने भेटलो. बि बि हाऊसचं लोकेशन फिल्म सिटीला होतं. त्यामुळे त्या फिल्म सिटीतील सेटवरच्या खूप आठवणी आहेत. माझ्या अनेक मालिकांचे सेटस तिथे होते. त्यामुळे ती जागा माझ्यासाठी लकी आहे."

पुढे तो बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वातील स्पर्धकांविषयी सांगतो, "आता जे ८ कंटेस्टंट राहिलेत ते सगळेच स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमचं सांगायचं झालं तर तो समोरच्या टीमशी न भांडता स्वताच्याच टीमशी जास्त भांडतो. आणि त्यामुळे तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटिल हा मास्टर माइंड वाटतो. आणि तो माझ्यामते टॉप ३ मध्ये असेल. मीनल शहा मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटिल म्हणजे कोल्हापुरी ठसका. तिला जर तीची मत योग्यरीत्या मांडता आली तर तिचा पुढिल प्रवास सोप्पा होईल."

पुढे तो सांगतो, "मीरा पहिल्या दिवसापासून मनोरंजन करते पण असं वाटतं ती टॉप ५ पर्यंत जाईल. जय दुधाणेबद्दल सांगायचं तर तो रिॲलीटी शो करून आलाय त्यामुळे त्याला माहिती आहे टास्क कसं खेळतात. परंतु लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केलं तर तो पुढे जाईल. उत्कर्ष शिंदे मला टॉप ५ मध्ये असेल अस वाटतं. गायत्रीला या आठवड्यात हाताला लागलं असल्यामुळे तिला फिजीकली खेळता येत नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात काय नविन खेळ होत आहेत हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल."


Tuesday, November 30, 2021

The MUMBAI ACHIEVERS AWARDS 2021 conclude with much fanfare, Star-Studded night and a huge celebrity turnout

 The MUMBAI ACHIEVERS AWARDS 2021 conclude with much fanfare, a Star-Studded night, and a huge celebrity turnout


The MUMBAI ACHIEVERS AWARDS, a profound name in the award function industry,
Event happened at TAJ Santacruz Mumbai,
The Amazing event was successfully organized by Ahsaan Rehan founder of MUMBAI ACHIEVERS AWARDS with the immense support of Red Cherry Entertainment,


The MUMBAI ACHIEVERS AWARDS, is an award function known for their focus on creativity, philanthropy and glamorous. Not only did they pass with flying colors in their area of expertise but also peaked the bar of entertainment and glitz. The show was hosted by very energetic anchor Siddharth Kanan,    

Auspicious and Glamorous celebs graced the occasion with their presence and made their walked through the Red Carpet to attend the event,

Actor Sonu Sood Say's he is "highly honoured to be conferred with this prestigious Award also couldn't make it & gives his best wishes enitre team of Mumbai Achievers award.


According to The Mumbai Achievers Awards Jury panel has decided to honour the following personalities from different professions and fields.

Here the winners list

Actor Sonu Sood
Most Versatile Personality & Philanthropist of The Year

Sushmita Sen
Most Promising Actress of The Year

Anees Bazmee
Outstanding Contribution To Bollywood Film Industry

Sajid Khan (Sajid-Wajid)
Outstanding Contribution to Bollywood Music Industry

Maniesh Paul
Best Anchor of The Year,

Gautam Gulati
Trendsetter of the Year (Male)

Urfi Javed
Trendsetter of The Year (Female)

Radio City
Best Radio Station of the year

Neeti Goel
Iconic Women Enterpreneur of the Year

Surabhi & Samriddhi
Chinky Minky
Influencer of The Year.

Ranjan Kumar
Best Television Director- Nagin

Mansoor Ali Bhabha
Excellence in Business,

Sunil Pal
Comedian of The Year

Javed-Mohsin
Sensational Music Composor of the year - Shershah

IPS isha Singh
Young Achiever of the year,

Advct Rizwan Merchant  
Excellence in Legal
 
Rohan Mehra
Style Icon of the year (TV)

Kushal Tondon
Most Popular Actor in Television Series

Radio Bar
Best Bar of The Year

Advct. Abha Singh
Promising Lawyer of The Year

Sonakshi Raaj
Best Fashion Designer

Richa Sinha
Most Promising Face

Malvi Malhotra
Beautiful Face of the Year,

Shawar Ali
Evergreen Model of The Year

Mudassar Khan
Choreographer of the year

Salman Ali
Most Promising Singer of The Year,

Shefali Jariwala
Stylish Women of the year

Epitome
Best Vegetarian Dining & Bar

OPA Bar & Cafe
Best Bar Nightlife

Dragonfly Experience
Best Night Club of the year

Zulfi Syed
Most Wanted DJ of the year

Juggy Sandhu
Best Live Performer Singer

Suraj Aur Saanjh
Comedy Web Series of the year,

Keyur Sheth
Iconic Entrepreneur

Sonam Gupta
Excellence in Marketing (Female)

Sham Ghorpade
Animal Activist/Business Excellence

Nikhil Merani & Hitesh Keswani
Iconic Entrepreneur in Hospitality

Siddhart Kanan
Host of The Year

Payal Ghosh
Stylish Artist of The Year (Female)

Sujata Dhole

Angela Krislinzki

Kate Sharma

Veronica Vanij

Shreya Shukla

Garima Borana

Nikita Rawal.


Shrey Karia
Emerging Restaurateur of The Year
                           
Sohit Mishra
Best Journalist of the Year (NDTV)

Sanmit Amin
Excellence in Marketing

Aniket Patil
Excellence in Hospitality

Farhan Sabri
Song Bol Kaffara.

The event present by Red Cherry Entertainment, Powered Radio City, Co-Powered by The Bhabha Group & Kiyana's, Marketing Partner TBB (The Big Bang), Outdoor Partner Global Advertiser, Charging Partner Spykke, Style Partner Attitude, Red Carpet by Media Terminal, Media PR Shimmer Entertainment,
Ambient Partner Khushi,
In Association with Madras Diaries, Raj Corporation, Living Liquid, White Griffin, Bombay Cocktail Bar,


TMA Awards Management  Team, Jury,  heartily wish congratulations to all the winners. Our aim to honouring the excellence and commendable work of not only the entertainment industry but also other industries and strive to achieve higher goals with every coming year.

Singer Shannon K riding high on the success of her two chart busters “Retrace” and “Aajaa”

 Singer Shannon K riding high on the success of her two chart busters “Retrace” and “Aajaa”



Retrace song link- https://www.youtube.com/watch?v=RBvxd-m4AL0
Aajaa song link- https://www.youtube.com/watch?v=7RprDj-u7EA

Shannon K is elated and humbly over the moon. The reason is a hearty acceptance and appreciation from the people for her two recent tracks “Retrace” and “Aajaa”.

The two songs being completely different , one being a total Bollywood number and the other being a Hollywood track with a social message , Shannon K has always entertained her audience  with the variation in singing she offers.

Revealing her happiness the singer says “I am overwhelmed with the response on both the tracks. Both “Retrace” and “Aajaa” are trending on all the social media and music platforms. Good reviews kind of push you to do better. It's a stepping stone to deliver bigger and better performance in the future” says Shannon.

Monday, November 29, 2021

प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ जानेवारीपासून होणार 'लकडाऊन' पूर्ण महाराष्ट्रात चर्चा


 लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला तत्पर आहेत. एक एक करून सगळेच आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करत असून, इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची सुद्धा तारीख निश्चित झाली असून, या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकतंच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सचिन अहिर, रविंद्र मिर्लेकर यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

                   अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा चित्रपट येत्या २८ जानेवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गमतीची गोष्ट आहे. लकडाऊन या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकाराच्या अभिनयाची  मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

अभिनेता गौरीश शिपुरकर, “सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव माझ्यासाठी खास!”

 


अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता 'गौरीश शिपुरकर', आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, 'सुभाष घई' यांच्या ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश शिपुरकर रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, तर या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अभिनेता गौरीश शिपुरकरने सुबोध भावे यांच्यासोबत नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अभिनेता गौरीश शिपुरकर विजेता सिनेमाविषयी सांगतो, कोरोना महामारीमुळे विजेता सिनेमाचे पुन:प्रदर्शन करण्यात येत आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. शिवाय या सिनेमातील सगळेच कलाकार खूप अनुभवी आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, माधव देवचके, सुशांत शेलार यांच्यासोबतचे सेटवरचे अनुभव खूप स्पेशल आहेत."

अभिनेता गौरीश, सुबोध भावे यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना सांगतो, “विजेता सिनेमात ‘सुबोध भावे’ सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं. हेच माझ्यासाठी खूप खास आहे. ज्यांना तुम्ही लहानपणापासून रंगमंच ते रूपेरी पडद्यावर पाहिल. ज्यांची नाटकं आणि सिनेमे बघून मी मोठा झालो. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं, शिवाय विजेता सिनेमाच्या सेटवर त्यांचा अभिनय जवळून अनुभवता येणं, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.”

पुढे तो म्हणतो, "विजेता सिनेमात माझा आणि सुबोध सरांचा एक सोलो सीन आहे. त्यामध्ये मी आणि सुबोध सर आहोत. माझे डायलॉग पाठ होते. पण त्यांच्यासमोर सीन करताना माझे शब्दच फुटत नव्हते. सरांचा अभिनय पाहून मी आजवर शिकत आलो आणि आता त्यांच्यासमोर डायलॉग बोलताना मनात धाकधूक होत होती. मी त्यांना जेव्हा जेव्हा सीनबद्दल विचारत होतो त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. त्यामुळे हा सुंदर किस्सा माझ्या कायम स्मरणात राहील."

SAY YAS TO FUN & GAMES WITH YAS ISLAND’S ACTION-PACKED ENTERTAINMENT

 SAY YAS TO FUN & GAMES WITH YAS ISLAND’S ACTION-PACKED ENTERTAINMENT  



Yas Island’s entertainment and sporting events calendar promises unmissable excitement

Mumbai, 29th November 2021: Yas Island Abu Dhabi, one of the world’s leading entertainment and leisure destinations, is the perfect go-to destination for action-packed getaways and family vacations. As quarantine restrictions are no longer required for fully vaccinated visitors throughout Abu Dhabi, Yas Island offers a hassle-free holiday and with hotel stays inclusive of theme park access and savings of up to 45% until December 2021, making it the perfect winter-sun destination.

In addition to its award-winning hotels and attractions, Yas Island provides an exciting calendar of fun-filled events every year including music concerts, sporting events, fitness showcases, comedy evenings and more for its visitors.



LA SCALLA ORCHESTRA (Thursday, November 25, 2021)

As part of the ongoing partnership with Abu Dhabi Classics, the Orchestra from the prestigious Accademia Teatro alla Scala in Milan, Italy, is returning to Abu Dhabi. This time, the orchestra will invite the public to celebrate the splendours of Italian opera. Together with singers from the Scala, it will present excerpts from the most famous works of Giuseppe Verdi, including La Forza del Destino (1862), Un Ballo in Maschera (1859), Nabucco (1842) and Il Trovatore (1853). To round up this exceptional concert evening, the orchestra will play under the baton of Italian maestro Donato Renzetti the 6th Symphony of Tchaikovsky. Widely considered to be the Russian composer’s masterpiece, the symphony, nicknamed the ‘Pathétique’, premiered in 1893 and is one of the highest expressions of the symphonic age in Classical Music.

AN EVENING WITH MICHAEL MCINTYRE (Friday, November 26, 2021)

Headlining the Etihad Arena, Michael McIntyre will perform for the first time in Abu Dhabi with his Greatest Hits Show.  The British comedian, writer and TV presenter recently released his headline Netflix Special, which was one of the streaming giant’s most watched comedy shows in 2020 and his recent ‘Big World Tour’ had 25 sold-out shows across 20 countries. It’s not to be missed.

 

OPENING CELEBRATIONS OF YAS BAY (December, 2021)

Yas Bay Waterfront on Yas Island will open to guests on 1 December 2021. Guests can expect an exciting line-up of daily entertainment, activations, events, along with fireworks at 9pm every weekend for the month of December in celebration of the Yas Bay Waterfront opening.

Overlooking the glittering waters of the Arabian Gulf, Yas Bay Waterfront is set to be Abu Dhabi’s vibrant day to night destination. Featuring Pier71, a three-kilometre Boardwalk, and a variety of world-class dining, leisure and entertainment brands on opening, including world-famous Ibiza Beach Club Café del Mar, globally renowned Mediterranean restaurant Paradiso and critically acclaimed Japanese street-food concept Akiba Dori – Yas Bay Waterfront will complement the already exciting offerings at Yas Bay, including Hilton Abu Dhabi Yas Island Hotel, and Etihad Arena, Abu Dhabi’s first-of-its-kind multi-purpose, indoor entertainment venue.

UAE NATIONAL DAY CELEBRATIONS AT YAS BAY (Wednesday, 1 December – Saturday, 4 December, 2021)

Yas Island celebrates the 50th UAE National Day with 4 days of roaming entertainment and live DJ from 5pm – 11pm every night throughout 1 – 4 December and 3 days of fireworks every night at 9pm from 1 – 3 December at Yas Bay, the newest nightlife destination of Abu Dhabi.

FORMULA 1 ETIHAD AIRWAYS ABU DHABI GRAND PRIX 2021 (Thursday, 9 December – Sunday, 12 December, 2021)

The Formula 1 World Championship 2021, the Middle East’s biggest international sporting event, will be hosting the final race of the season at the Island’s Yas Marina Circuit.

Racers Lewis Hamilton and Max Verstappen will compete to win the title, while the line-up of the world’s biggest stars at Yasalam After Race concerts including Khalid, Stormzy, Lewis Capaldi and Foo Fighters will delight the crowds at Etihad Park, as the Formula 1 Etihad Airways Abu Dhabi Grand Prix 2021 promises an unforgettable weekend with never-ending fun.

ABU DHABI AQUATICS FESTIVAL (Thursday, December 16, 2021 - Tuesday, December 21, 2021)

The FINA World Swimming Championships (25m) is set to be one of the most exciting sports events on the 2021 global sports calendar welcoming the world’s best ‘short course’ swimmers, fresh from the Olympic Games, to Etihad Arena from 16 - 21 December 2021.

Alongside the swimming action in the Arena, sports fans will be able to catch spectacular aquatics displays in Yas Bay with the FINA High Diving Qualifier, the ultimate leg of the FINA/CNSG Marathon Swim World Series 2021, a brand-new Open Water Swimming Mixed Relay and a FINA Diving Team Exhibition set to wow the crowds.

And that’s not all! The interactive Market Place guarantees hours of fun for all, packed with family-friendly entertainment, cultural learning experiences, delicious food and beverage and more.

It’s set to be breath-taking.

WINTER SEASON AT YAS THEME PARKS

From adrenaline fueled rides, to family friendly markets and traditional meals to sumptuous brunches all set against a backdrop of fabulous fireworks and festive events, Yas Island is the most fun-packed place to spend the holiday season.  Visitors can enjoy Winter On Italian Street at Ferrari World Abu Dhabi, join their favorite animated characters to celebrate the most wonderful time of the year the Looney way at Winter Spectacular at Warner Bros. World™ Abu Dhabi or head to Yas Waterworld Abu Dhabi for a splash-tastic line up of immersive aqua-adventures and fantastic holiday films during Winter Wonderlights.

As with every year, Yas Island’s skies will explode in a blaze of color and lights in celebration of the New Year. Guests can feast their eyes on the festive décor all around Yas Island, Yas Marina and Yas Bay and participate in a celebratory New Year’s countdown to one of the most iconic and festive firework displays in the region.

NSO PRESENTS AN EVENING WITH FRANK SINATRA (Friday, 14 January, 2022)

The NSO Big Band is promising a night of pizazz and high-impact sound for the stunning musical extravaganza, featuring hit tunes by the most popular and influential crooner of the 20th Century - Ol' Blue Eyes himself, Frank Sinatra. The tribute to Frank Sinatra’s enduring musical legacy feature special guest, Marc G. Dalio as ‘Frank', along with Conductor Andrew Berryman, who will lead those in attendance through a myriad of Frank Sinatra’s hits including ‘Fly me to the Moon’ and ‘I’ve Got You Under My Skin’ as well as his signature ‘My Way’ for for a memorable night out

ABU DHABI HSBC CHAMPIONSHIP (Thursday, January 20, 2022 - Sunday, January 23, 2022)

The Abu Dhabi HSBC Golf Championship is a Rolex Series tournament and recognized as one of the biggest events on the European Tour schedule, regularly attracting some of the world’s best golfing legends. The award-winning event will return with another star-studded field and will tee off at a new venue, Yas Links.

AN EVENING WITH JIM GAFFIGAN (Friday, January 21, 2022)

American stand-up comedian, actor, writer and producer, Jim Gaffigan, will take to the stage at Etihad Arena for his first performance in the UAE, bringing his ‘Fun Tour’ to the capital and giving comedy fans something to look forward to in the new year.

 

ENTRY REQUIREMENTS

Guests between 12 and 16 years of age will require a valid negative PCR test with a 96-hour validity and guests who are 16 years old and above must be fully vaccinated with a ‘Green’ status on the Al Hosn app as well as a negative PCR test with a 96-hour validity.

Stringent health and safety measures are in place at all venues, in accordance with the current government guidelines.  Additionally, pod seating has been created for family and friends to safely enjoy the concert while social distancing from other groups in attendance. As an additional precaution, face coverings are mandatory for all guests except when eating or drinking in their seats, as per government guidelines.  

With 95% of eligible employees vaccinated, Yas Island appeals to conscientious international travellers as it is currently one of the safest places in the world for travel. As a recognition of its exemplary safety enhancements and commitment to visitors, Yas Island has received over 25 health and safety accreditations, including the coveted ‘Safe Travels’ stamp by the World Travel and Tourism Council in August 2020—the first destination in Abu Dhabi to receive the international honour.

 

About Yas Island

Yas Island is one of the world’s fastest growing leisure and entertainment destinations, located on the golden shores of Abu Dhabi - just 20 minutes from downtown Abu Dhabi and 50 minutes from Dubai.  Yas Island offers holiday makers a diverse mix of award-winning leisure and entertainment experiences, from one-of-a-kind theme parks, world-class shopping and superb dining, to a links golf course, exciting water and motor sports, and spectacular musical, entertainment and family events… all within the 25 sq km Island.  Today, Yas Island is home to the award-winning theme parks Ferrari World Abu Dhabi, Yas Waterworld, Warner Bros. World Abu Dhabi, the record-breaking CLYMB™ Abu Dhabi, Yas Marina Circuit (home to the FORMULA 1 ETIHAD AIRWAYS ABU DHABI GRAND PRIX™), Yas Marina, the award-winning Yas Links golf course, as well as Abu Dhabi’s largest mall, Yas Mall.  With hotels, including W Abu Dhabi - Yas Island, Hilton Abu Dhabi Yas Island, Crowne Plaza Yas Island Abu Dhabi, Yas Island Rotana, Centro Yas Island by Rotana, Radisson Blu Hotel Abu Dhabi Yas Island, Park Inn by Radisson Hotel Abu Dhabi Yas Island and Staybridge Suites Abu Dhabi Yas Island,  plus more than 165 dining experiences, the destination also features indoor and outdoor concert venues including MAD and Etihad Arena - all of which are complemented by a range of visitor services that connect all attractions to one another.

Celebrate the season of love with Tips music “Do Dil” introducing artist “Saheal Khan” ft. Saheal Khan and Amyra Dastur

 


Song Link - https://www.youtube.com/watch?v=RHt-h2yawKo


Tips music dropped romantic melody to make you fall in love all over again, titled Do Dil by Saheal Khan

There are some beautiful melodies and lyrics and when given a contemporary twist, help introduce the youth to the classics. Just like the old version, the new “Do Dil” is musically and lyrically affluent and a treat to watch.

Kumar Taurani says, “There’s something outstanding about old songs, which has the power to repeal memories. They become even more fascinating when recreated to rival the delicacy of the newer generations. Saheal khan is a remarkable artist, I am sure the audience will love this version.”

Saheal Khan says, “Tips music being the oldest music company has been entertaining us with its rich music for years, and to be launched under a prestigious banner is a great honor for me. Singing *“Do Dil”*was a very fulfilling experience. Though the song is recreated, the feel and vibe is totally different. I am sure that audience will love it too”

Amyra Dastur says, “The song conveys a beautiful love story. Rework an old classic & present it before youngsters, definitely brings the two generations close together. Do Dil is a classic, we have given it a new feel & flavour. We hope the audience likes it"

Presented by: Kumar Taurani, Singer: Saheal Khan, Starring: Saheal Khan, Amyra Dastur, Music Director: Nadeem – Shravan, Additional Music Composer: Shamir Tandon,Lyricist: Anand Bakshi,Additional Lyrics:  Priyanka R Bala,Additional ,Vocals: Shatadru Kabir,Director: Vijay Ganguly,Creative Producer: Rupali Ganguly.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...