We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Wednesday, March 30, 2022
अक्षया गुरवची 'बंडखोरी'
Tuesday, March 29, 2022
A Night etched in our memories forever ,Business Icon awards organized by Empower Social and Education Trust by the founder Dr.Ghanshyam Kolambe.
Monday, March 28, 2022
Renu Kaushal featured in Punjabi song 'Deewana' Sporting a badass biker look
hails from a navy background. She surely looks enticing in a black leather jacket and tight denims and we can’t wait to see her in more Punjabi songs and movies.
सुखं म्हणजे माझ्यासाठी नाटक, नाटक माझ्यासाठी मेडिटेशन थेरपी - पूजा कातुर्डे
अभिनेत्री पूजा कातुर्डेला आत्तापर्यंत विविध मालिकेत पाहिले आहे. मालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची
ओळख आहे. तरुण कलाकार सध्या मालिका, वेबसिरीजकडे वळतात. पण, पूजा मात्र तेवढीच नाटक वेडी
आहे. नाटक तिच्यासाठी मेडिटेशन थेरपी आहे, जगण्याची नशा आहे.
पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू
आहेस का ? अशा मालिका, तर बबन, ती वेळ अशा सिनेमात काम केले आहे.
स्वप्न असतात. खरंतर लहानपणापासून माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हता. पण,
2015-2016 मध्ये पुण्यामध्ये प्रदीप वैद्य यांचे थिएटर वर्कशॉप केले. त्या वर्कशॉपनंतर आम्हाला एकपात्री प्रयोग
बसवायला सांगितला होता. जेव्हा प्रयोग सादर करायची वेळ आली मला अजुनही तो दिवस आठवतो, उत्साह
होता तेवढंच टेन्शनही होतं. मला तो क्षण जगायचा होता, भीती होती , पोटात गोळा आलेला, अश्या सगळ्या
संमिश्र भावनांनी मी प्रयोग केला. ती 40 मिनीटे खूप काही शिकवून गेली. त्यावेळी प्रेक्षकांच्या
मिळणा-या प्रतिक्रीया, झालेल्या चूका, केलेली मजा हा संपूर्ण अनुभव खूप काही शिकवणारा होता.
त्यानंतर मी रंगभूमीच्या प्रेमात पडले. विविध भाषांतील, विविध प्रकारची नाटकं पाहिली.
समावेश आहे.त्याशिवाय 2019 मध्ये पूजाने तिचा मित्र चैतन्य सरदेशपांडे सोबत गुगलीफाय या नाटकाचे
प्रयोग केले. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे बंद असलेले हे नाटक पुन्हा सुरु केले आहे. या नाटकाबद्दल पूजा
सांगते, ‘’ दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी मी आणि चैतन्य वज्रेश्वरीला शूट करत
होतो. त्यावेळी मला नाटक करायचे आहे, हे मी चैतन्यला सांगितले. त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो.
तेव्हा आजुबाजूला सगळे मोबाईलमध्ये होते, त्यावेळी आम्हाला या नाटकाची कल्पना सुचली आणि त्यानंतर
काही महिन्यांनी चैतन्य हे नाटक घेऊन माझ्याकडे आला. ‘’
‘ गुगलीफाय ’ हे नाटक आजच्या पिढीचे आहे, जी इंटरनेट पिढी झाली आहे. सगळं काही गुगलला विचारणारी.
पण, त्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. त्याचा गंभीर परीणाम नात्यावरही होत आहे.
यावर हे नाटक आधारीत आहे. या नाटकाला बक्षिसेही मिळाली आहेत.
कलाकारांनी नाटकांचा अनुभव घेतलाच पाहिजे. माझ्यासाठी सुख म्हणजे काय ? असं कोणी विचारलं तर मी
रंगभूमी सांगेन.नाटकासारखा अनुभव कुठेच नाही. टीव्ही- वेबसिरीजचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. पण,
नाटकाचा कधीच कंटाळा येत नाही. मला कधी उदास वाटलं किंवा पुढे काय करावं हे सुचलं नाही की मी
नाटकाकडे वळते. नाटक मला एनर्जी देते.”
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
COAL showcases at Archana Kochhar’s Fashion Connect in Jaipur. Jaipur, March 2019: COAL, a new entrant in the luxury handbag segmen...