Friday, August 22, 2025

Bangla ZEE5 presents ‘Aamar Boss’ - A heartwarming tale of role reversal, dreams and dignity, premiering on August 22nd 2025!

Bangla ZEE5 presents ‘Aamar Boss’ -  A heartwarming tale of role reversal, dreams and dignity, premiering on August 22nd 2025!

~Rakhee Gulzar returns to the screen in a poignant drama by Nandita Das and Shiboprosad Mukherjee, streaming from August 22, only on Bangla ZEE5~

Some stories touch the heart, some inspire the soul and Aamar Boss does both. This August, ZEE5 invites you to experience a tale of love, dignity and second chances with the world digital premiere of Aamar Boss on August 22. Starring Rakhee Gulzar in a powerful comeback role, this multi-generational Bengali drama is produced by Windows Productions and brought to life by the acclaimed duo Nandita Das and Shiboprosad Mukherjee. The film, which also features Shiboprosad Mukherjee, Srabanti Chatterjee, Sauraseni Maitra, and Gourab Chatterjee, has already garnered recognition at prestigious events like the 55th International Film Festival of India-Goa and the 22nd Chennai International Film Festival. Streaming exclusively on Bangla ZEE5, Aamar Boss promises a heartfelt blend of laughter, tears and inspiration.

Animesh (Shiboprosad Mukherjee), a publishing house owner, finds his life caught between professional pressures and personal turmoil, while his mother Shubhra (Rakhee Gulzar), a retired nurse, quietly re-enters his world in an unexpected way. At its heart, the story explores a tender yet complex mother–son relationship set against the demanding backdrop of corporate life where love, generational values, and the search for balance collide.

ZEE5 Spokesperson mentioned, “We are delighted to bring Aamar Boss to audiences across the globe on ZEE5 this August. Our collaboration with Nandita Roy and Shiboprosad Mukherjee, and with a legendary artist like Raakhee Gulzar, is truly special. The film beautifully explores the emotional dynamics between aging parents and their adult children, a theme that’s universally relatable. At Bangla ZEE5, we are committed to telling stories that not only entertain but also spark conversation, and Aamar Boss does exactly that. It’s heartwarming, humorous, and deeply human. We’re proud to present a film that redefines purpose and dignity in later life, and we believe viewers of all ages will find a part of themselves in it.”

Producer Nandita Roy shared, “Aamar Boss is very close to our hearts, it speaks of ageing, relevance, and love within families in a way that we rarely see on screen. We’ve always believed in telling stories rooted in emotion and truth, and this film carries that vision forward with great tenderness. To see the film now find a home on Bangla ZEE5 and reach audiences around the world feels incredibly rewarding. It’s a story that deserves to be felt, and we’re so grateful it will now live at people’s fingertips.”

Co-producer and actor Shiboprosad Mukherjee added“It’s been almost a year since we made Aamar Boss, and the journey of making it, with such a wonderful team and the return of Raakhee di, was truly unforgettable. Every frame is a tribute to mothers, to rediscovery, and to the quiet resilience of age. Our collaboration with Bangla ZEE5 means this message can now travel far and wide, breaking barriers of geography and language. We can’t wait for families everywhere to watch it together and maybe see their own stories in it.”

Stay tuned and catch the world digital premiere of Aamar Boss on Bangla ZEE5 this August!

Thursday, August 21, 2025

New TVC Campaign showcases Free Repainting Assurance featuring Vicky Kaushal and Rashmika Mandanna

 

Birla Opus Paints introduces India’s First-Ever Paint Promise

                                      New TVC Campaign showcases Free Repainting Assurance featuring                                        Vicky Kaushal and Rashmika Mandanna

Building on the significant traction gained in the decorative paints sector, Birla Opus Paints, housed under Aditya Birla Group’s Grasim Industries, today announced the launch of its latest campaign – ‘Birla Opus Assurance’. This initiative, a first-of-its-kind assurance in the Indian paint industry, underscores Birla Opus Paints’ unwavering confidence in its advanced product quality and its commitment to exceptional customer satisfaction.

The brand films highlight the unique ‘Birla Opus Assurance’ proposition in an engaging manner, where Birla Opus Paints commits to redoing the painting service completely free of charge. The one-year re-painting warranty has been thoughtfully designed to cover all possible weather conditions, ensuring that the walls have withstood and been tested across all four seasons. Birla Opus Assurance thereby is an additional guarantee, over and above the existing product’s warranty.

The ad campaign features the charismatic brand ambassadors, Vicky Kaushal and Rashmika Mandanna who continue their successful association with Birla Opus Paints. The TVC campaign also features a talented ensemble cast of Ranveer Shorey, Murali Sharma, Seema Pahwa and Jaaved Jaaferi in separate films, where in Vicky and Rashmika don various looks and deliver the brand’s promise while thanking the design and construction community for recommending Birla Opus Paint products in a creative interruption advertising style. Through this campaign, Birla Opus Paints aims to further establish itself as a truly trustworthy brand with advanced products.

Commenting on the campaign, Rakshit Hargave, CEO, Birla Opus Paints, said, “Our ‘Birla Opus Assurance’ initiative reflects our deep-rooted belief in the exceptional quality and performance of our products. We understand that painting homes is a significant decision for consumers, and ‘Birla Opus Assurance’ is our way of providing them with complete peace of mind, reinforcing our commitment to being a truly consumer-centric brand.

Inderpreet Singh, Marketing Head, Birla Opus Paints, added, “We unveil ‘Birla Opus Assurance’ as we ascend in our communication journey, it is a bold statement of confidence in our products’ quality.  The films strike a perfect balance between humour and reassurance, with Vicky and Rashmika adding their charm in different looks and situations. Through Birla Opus Assurance, we are building a brand that truly delivers on its word.”

Bollywood superstar Vicky Kaushal mentioned,I am thrilled to continue my association with Birla Opus Paints for this groundbreaking campaign. ‘Birla Opus Assurance’ is a bold move that I believe will resonate deeply with homeowners, and I enjoyed conveying and bringing this to life on screen.

Pan India star Rashmika Mandanna added,I have always believed in making choices that offer both quality and reliability. Birla Opus Paints’ ‘Assurance’ campaign reflects this very belief. I am delighted to be a part of such an initiative for a brand like Birla Opus Paints.”

The ‘Birla Opus Assurance’ campaign will be amplified across Hindi and all major regional languages through a comprehensive activation encompassing TV, Digital, and Print aiming to drive consumer confidence and encourage trials.

TVC Links – Film 1, Film 2Film 3 and Film 4

Birla Opus Assurance TVC Links

Birla Opus Assurance | Vicky Kaushal - Rockstar| Painting Wapas Karke Dene ka Assurance

Birla Opus Assurance | Vicky Kaushal – Royal Salaam| Painting Wapas Karke Dene ka Assurance

Birla Opus Assurance | Rashmika Mandanna - Politician | Painting Wapas Karke Dene ka Assurance

Birla Opus Assurance | Rashmika Mandanna – Chef | Painting Wapas Karke Dene ka Assurance

Agency credits:

Client: Birla Opus Paints

Creative Agency: Leo India

About Birla Opus Paints:

Birla Opus Paints, a significant entity within Grasim Industries, the flagship firm of the Aditya Birla Group, offers a comprehensive suite of Decorative Painting Solutions to consumers across India. Launched in 2024, Birla Opus Paints boasts a complete portfolio encompassing superior products across diverse categories, including interiors, exteriors, waterproofing, enamel paints, wood finishes, and wallcoverings. With a robust network of six strategically located manufacturing plants across India, Birla Opus Paints is strategically positioned to emerge as a leader in the dynamic decorative paints market. The brand's overarching vision is to inspire individuals to transform their living spaces into personalized masterpieces.

'बिन लग्नाची गोष्ट'ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित

 'बिन लग्नाची गोष्ट'ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित 

नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच आता या चित्रपटाबद्दलचीही उत्कंठा आधीपासूनच वाढलेली आहे. 

ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरणारी दिसतेय. प्रिया प्रेग्नन्ट असून, कामामुळे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे प्रिया -उमेशमध्ये नोकझोकही दिसतेय. या नात्यातील गोड-तिखट प्रसंग दाखवतानाच, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया काहीशी नाराज असल्याचे दिसतेय, तिच्या नाराजीमागचे कारण काय? गिरीश-निवेदिताच्या अटी काय आहेत? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार? यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या पात्राचाही काही भूतकाळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी केमिस्ट्री, प्रिया-उमेश यांचा गोड संसार आणि या चौघांमधली संवादांची टक्कर, प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणारी ठरणार आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, "एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असताना त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता, संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय कोण करणार? त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनीही होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती. हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच खरा पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.'' 

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ''हा चित्रपट मनोरंजनासोबतच नात्यांच्या बदलत्या परिभाषेवर विचार करायला लावणारा आहे. आजच्या पिढीचं राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा हे सगळं ‘बिन लग्नाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा कारण तो हसवतो, विचार करायला लावतो आणि नात्यांची सुंदरता नव्याने दाखवतो.”

गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक,  सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.

शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

 शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

                     गणेशोत्सवाला भक्तीचा नवा स्वर देणारं वैशाली माडे यांचं गीत प्रदर्शित

लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असताना, याच उत्साहात आणि भक्तीभावात वैशाली माडे प्रस्तुत, पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘शंकराचा बाळ आला’ हे श्रीगणेश गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. वैशाली माडे यांच्या भावपूर्ण आणि सुरेल आवाजातील या गीताला मंदार चोळकर यांनी काव्याची ओजस्वी शब्दरचना दिली असून, वरुण लिखाते यांचे सुंदर संगीत याला लाभले आहे. या गाण्यातील कलाकारांनीही आपल्या अभिनयाने गीताला चारचाँद लावले आहेत.

या गाण्यात निसर्गरम्य कोकणात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव उलगडतो. मात्र हे केवळ एक गाणं नसून त्यातून एक हृदयस्पर्शी कथा सांगितली जाते – एका आईची, जी सैनिक आहे. गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाची सेवा करून, नंतर पुन्हा देशसेवेसाठी निघते. भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम या कथेतून आणि दृश्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

गीतामधील योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण चेहराभाव, अभिजीत केळकर यांची उत्सवी ऊर्जा आणि आरव आयेरचा निरागस आनंद  प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारा आहे. गणेशोत्सव हा फक्त सण नसून भावनांचा, परंपरेचा आणि भक्तीचा अविष्कार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत, आरत्या आणि प्रसादाच्या सुवासात दडलेले वातावरण हे प्रत्येकाच्या मनात आनंद आणि श्रद्धेची लहर निर्माण करते. ‘शंकराचा बाळ आला’ हे गाणं या उत्सवात चैतन्याची, भक्तीभावाची आणि देशभक्तीची आणखी एक सुंदर भर घालणार आहे.

दिग्दर्शक पराग सावंत म्हणाले, ‘’ ‘शंकराचा बाळ आला’ हे गाणे बनवताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये तो आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला. दृश्य, संगीत आणि भावना यांचा संगम प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल, अशी आम्हाला खात्री आहे.”

गायिका वैशाली माडे म्हणतात, “गणेशभक्तीचा स्वर हा माझ्या गायकीचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत केवळ मनोरंजनासाठी नाही, तर भक्तीभाव जागवण्यासाठी आहे. यात शब्द, सूर आणि भावनांचा असा संगम आहे की, ऐकणाऱ्याला ते थेट गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात आणि भक्तीच्या लहरीत घेऊन जातं. मला विश्वास आहे की हे गाणे गणेशभक्तांच्या हृदयात दीर्घकाळ गुंजत राहील.”

मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचं जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

 मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचं जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं  “आवशीचो घो” यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केलीय. प्रेक्षकांची ही उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच ‘दशावतार’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर एका शानदार समारंभात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला ‘दशावतार’ चित्रपट मराठी चित्रसृष्टीत एक नवी झळाळी घेऊन अवतरत आहे. 

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं महत्त्व सर्वाधिक आहे. या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कलापरंपरा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच येत्या गणेशोत्सवाच्या पाठोपाठ अवघ्या महाराष्ट्रात ‘दशावतार‘ चं मोठ्या दिमाखात आगमन होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ येत्या १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

‘दशावतार ‘ मध्ये नेमकं आहे तरी काय, याची सर्वांनाच उत्कंठा आहे. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार! 

कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे!! अर्थपूर्ण कथा, दमदार अभिनय आणि कर्णमधूर संगीत यांचा अप्रतिम संगम म्हणजेच हा ‘दशावतार’ !!! 

असा हा कलात्मक आणि तांत्रिक दृष्ट्या भव्य अनुभूती देणारा ‘दशावतार ‘ येत्या १२ सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर अत्यंत दिमाखात रूजू होतोय. 

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘ भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी’ अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस ‘ सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे  लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा - पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. गुरू ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. 

निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले की, आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेच्या सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकेल. कारण या कथेतला निसर्ग, रूढी परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाहीत, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहेत.

झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘दशावतार’ चित्रपटाची मला भावलेली गोष्ट म्हणजे याच्या निर्मिती प्रक्रियेत असलेली पूर्ण टीम ही ताज्या दमाची आणि नव्या विचारांची आहे. एक अनोखा उत्साह या संपूर्ण टीममध्ये आहे. चित्रपट माध्यमाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सर्वांचा आहे आणि त्याची झलक ट्रेलरमधून बघायला मिळतेय. अशा नव्या फळीसोबत काम करणे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे झी स्टुडिओजचं कर्तव्य आहे असं मी मानतो. याचवर्षी आम्ही केलेला ‘ आता थांबायचं नाय’ हा चित्रपट पण अशाच आजच्या पिढीने बनवलेला होता ज्याला तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी तसाच प्रतिसाद आणि प्रेम ‘दशावतार’ या चित्रपटाला सुद्धा मिळेल अशी मला खात्री आहे.

‘दशावतार ‘ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.

या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भवानी शंकर रोड, दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा'चे शतकमहोत्सवी वर्षे!

 भवानी शंकर रोड, दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा'चे शतकमहोत्सवी वर्षे!

शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल! अभिनेत्री मुक्ता बर्वे, सृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांचे मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम!

ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये संपन्न झाला. व्याख्याने – प्रवचने – कीर्तन – भजनी मंडळाचे कार्यक्रम, मंत्रपुष्प – मंत्रजागर – सहस्त्रावर्तन असे कार्यक्रम त्या काळात संपन्न झाले. १९५० हे वर्ष गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्नांनी वर्गणी गोळा करून गणेशोत्सव दणक्यात साजरा केला होता. अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  श्री. राम मराठे, श्रीमती. जयमाला शिलेदार इत्यादी मान्यवर सहभागी झाले. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे भगवा ध्वज आणि त्याच्या मागे शिस्तबद्ध स्वयंसेवक अशी दादरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणूक आयोजित केली होती.

त्यानंतर १९७५ साली तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाचे उद्घाटन झाले. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डॉ. प्रभा अत्रे, प्रा. वसंत बापट, श्री. वि. दा. करंदीकर, श्री. मंगेश पाडगावकर इत्यादी मान्यवर सहभागी झाले. अमृतमहोत्सवी २००० साली गणेशोत्सवात शुभारंभ श्री. सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रवचनाने झाली. श्री. रामदास कामत, श्रीमती. आशा खाडिलकर, श्री. चारुदत्त आफळे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. प्रशांत दामले, श्री. राहुल देशपांडे, श्री. कौशल इनामदार इत्यादी अनेक कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते.

यंदाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव असल्यामुळे तो संस्मरणीय राहावा अशा प्रकारे साजरा करण्याचे संस्थेने ठरविलेले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित केले आहेत. श्रीं च्या आगमनाचा सोहळा, श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, महाप्रसाद व श्रींच्या विसर्जन सोहळ्याची पारंपारिक अशी भव्य मिरवणूक इत्यादी कार्यक्रम योजिले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम :

१) दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘प्रिय भाई... एक कविता हवी आहे’, सादरकर्त्या : मुक्ता बर्वे आणि सहकलाकार.

२) दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर.

३) दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’  - वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे.

४) दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. स्मृतीगंध निर्मित, गौरी थिएटर प्रस्तुत, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ सादरकर्ते : संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी आणि सहकलाकार.

५) दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’.

६) दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील.

अश्या दररोज भरपूर कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्त रसिकांना घेता येणार आहे. 

करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड का आईपीओ 26 अगस्त 2025 को खुलेगा

                    करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड का आईपीओ 26 अगस्त 2025 को खुलेगा

 कुल निर्गम आकार – ₹10 प्रति शेयर के 52,25,600 इक्विटी शेयर तक
 आईपीओ आकार – ₹41.80 करोड़ (ऊपरी मूल्य बैंड पर)
 मूल्य बैंड – ₹76 से ₹80 प्रति शेयर
 लॉट साइज – 1,600 इक्विटी शेयर 

करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (कंपनी, करंट इंफ्रा), जो एक इंफ्रास्ट्रक्चर निर्माण और ईपीसी सेवा प्रदाता है, सोलर, इलेक्ट्रिकल, जल और सिविल क्षेत्रों में एंड-टू-एंड समाधान प्रदान करती है, अपनी प्रारंभिक सार्वजनिक पेशकश (IPO) मंगलवार, 26 अगस्त 2025 को खोलने का प्रस्ताव रखती है और ₹41.80 करोड़ जुटाने का लक्ष्य रखती है। इसके शेयर NSE इमर्ज प्लेटफॉर्म पर सूचीबद्ध किए जाएंगे। इस निर्गम का आकार 52,25,600 इक्विटी शेयर है, जिनका फेस वैल्यू ₹10 प्रति शेयर है और मूल्य बैंड ₹76 से ₹80 प्रति शेयर तय किया गया है। 

इक्विटी शेयर आवंटन:- क्यूआईबी एंकर हिस्साअधिकतम 14,52,800 इक्विटी शेयर तक. योग्य संस्थागत खरीदार (क्यूआईबी) – अधिकतम 9,69,600 इक्विटी शेयर तक. गैर-संस्थागत निवेशक (एनआईआई) – कम से कम 7,29,600 इक्विटी शेयर. व्यक्तिगत निवेशक (रिटेल)कम से कम 17,05,600 इक्विटी शेयर. कर्मचारी आरक्षणअधिकतम 99,200 इक्विटी शेयर तक. मार्केट मेकरअधिकतम 2,68,800 इक्विटी शेयर तक. 

आईपीओ से प्राप्त शुद्ध आय का उपयोग हमारी पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी करंट इंफ्रा धनबाद सोलर प्राइवेट लिमिटेड में इक्विटी निवेश के लिए किया जाएगा, जो भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (इंडियन स्कूल ऑफ माइन्स), आईआईटी (आईएसएम), धनबाद, झारखंड में 1800 केडब्ल्यू का सौर ऊर्जा संयंत्र रेस्को मॉडल के तहत स्थापित करेगी। इसके अतिरिक्त, यह राशि कार्यशील पूंजी की आवश्यकताओं और सामान्य कॉर्पोरेट उद्देश्यों के लिए भी उपयोग की जाएगी। 

एंकर हिस्सा 25 अगस्त 2025 को खुलेगा, और पूरा इश्यू 29 अगस्त 2025 को बंद होगा। 

इस इश्यू का बुक रनिंग लीड मैनेजर होलानी कंसल्टेंट्स प्राइवेट लिमिटेड है और रजिस्ट्रार बिगशेयर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड है।

करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड के चेयरमैन और मैनेजिंग डायरेक्टर श्री सुनील सिंह गंगवार ने कहा: "हमारा आईपीओ करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड की वृद्धि को गति देने और इंफ्रास्ट्रक्चर व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रों में हमारी स्थिति को मजबूत करने का एक महत्वपूर्ण अवसर है। मैकेनिकल और इलेक्ट्रिकल क्षेत्रों में तीन दशकों के अनुभव के साथ, मैंने रणनीतिक पहलों को आगे बढ़ाने, मजबूत साझेदारियाँ बनाने और हमारी सौर, विद्युत, जल और सिविल ईपीसी परियोजनाओं में उत्कृष्टता सुनिश्चित करने पर ध्यान केंद्रित किया है। इस आईपीओ से प्राप्त धनराशि का उपयोग हमारी पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी के विस्तार और कार्यशील पूंजी की आवश्यकताओं को पूरा करने में किया जाएगा। हमने अब तक 12 राज्यों में परियोजनाएं पूरी की हैं और हमारे पास एक विविध सेवा पोर्टफोलियो है, जिससे हम अपने विस्तार को और बढ़ा सकते हैं और भारत के इंफ्रास्ट्रक्चर भविष्य के लिए टिकाऊ और उच्च गुणवत्ता वाले समाधान प्रदान कर सकते हैं।”

 

होलानी कंसल्टेंट्स प्राइवेट लिमिटेड के निदेशक श्री अशोक होलानी ने कहा: "हम करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड की आईपीओ यात्रा में उसका समर्थन करके खुशी महसूस कर रहे हैं। कंपनी के पास एक मजबूत ऑर्डर बुक है और इसने कई परियोजनाओं को सफलतापूर्वक पूरा करने का ट्रैक रिकॉर्ड बनाया है, जिससे यह अपने अगले विकास चरण के लिए अच्छी तरह से तैयार है। यह आईपीओ कंपनी को अपनी पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी का विस्तार करने, कार्यशील पूंजी में सुधार लाने और बड़े इंफ्रास्ट्रक्चर अवसरों को लेने में सक्षम बनाएगा। हम आने वाले वर्षों में कंपनी को नई ऊँचाइयों तक पहुंचते हुए देखने की उम्मीद करते हैं।”

 

 

 

 

 

करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड के बारे में: - करंट इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (कंपनी, करंट इंफ्रा) एक इंफ्रास्ट्रक्चर निर्माण और ईपीसी (ईपीसी) सेवा प्रदाता है, जो सोलर, इलेक्ट्रिकल, जल और सिविल क्षेत्रों में एंड-टू-एंड समाधान प्रदान करती है। कंपनी मैकेनिकल, इलेक्ट्रिकल और प्लंबिंग (एमईपी) कंसल्टिंग और प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टिंग (पीएमसी) जैसी विशेष सेवाएं भी देती है।

 

कंपनी ने नवीकरणीय ऊर्जा तैनाती के लिए रेस्को मॉडल को अपनाया है, जिसे दीर्घकालिक अनुबंधों के तहत पूर्ण स्वामित्व वाली विशेष प्रयोजन वाहन (एसपीवीज़) के माध्यम से निष्पादित किया जाता है। कंपनी ने 12 भारतीय राज्यों में परियोजनाओं को सफलतापूर्वक क्रियान्वित किया है और यह वाणिज्यिक इमारतों, अस्पतालों, सड़कों और जल संरचनाओं जैसे विविध क्षेत्रों को सेवाएं प्रदान करती है। इसकी इलेक्ट्रिकल ईपीसी सेवाओं में ट्रांसमिशन लाइनों और यूटिलिटी शिफ्टिंग का कार्य शामिल है, जबकि सिविल ईपीसी में इंटीरियर्स, सीवेज सिस्टम और रोड फर्नीचर शामिल हैं। कंपनी जयपुर में एक NABL-मान्यता प्राप्त गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाला भी संचालित करती है, जो परियोजनाओं की गुणवत्ता और अनुपालन सुनिश्चित करती है। वित्त वर्ष 2024-25 (FY25) में कंपनी ने: राजस्व (Revenue): ₹9,088.42 लाख. ईबीआईटीडीए (EBITDA): ₹1,474.98 लाख. पैट (PAT): ₹945.37 लाख अर्जित किया।

 

अस्वीकरण: इस दस्तावेज़ में कुछ कथन ऐतिहासिक तथ्यों से संबंधित नहीं हैं, बल्कि भविष्य के बारे में अनुमानित (फॉरवर्ड लुकिंग) बयान हैं। ऐसे पूर्वानुमानात्मक बयान कुछ जोखिमों और अनिश्चितताओं के अधीन होते हैं, जैसे कि सरकारी नीतियों में परिवर्तन, स्थानीय, राजनीतिक या आर्थिक घटनाक्रम, तकनीकी जोखिम और अन्य कई कारक, जो वास्तविक परिणामों को इन बयानों में व्यक्त अपेक्षाओं से भिन्न बना सकते हैं। कंपनी ऐसे बयानों के आधार पर की गई किसी भी कार्रवाई के लिए किसी भी प्रकार से उत्तरदायी नहीं होगी, और भविष्य में होने वाली घटनाओं या परिस्थितियों को दर्शाने हेतु इन बयानों को सार्वजनिक रूप से अपडेट करने का कोई दायित्व नहीं लेती।

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...