Friday, December 27, 2019

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये लहान मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन.

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये तुम्ही खरेदीचा आनंद घेत असताना मुलांना त्यांच्या सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना शिक्षणातून मनोरंजन देण्याच्या हेतूने मॉलतर्फे सुट्टीचे निमित्त साधून विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या लहान पाहुण्यांसाठी हिवाळ्याचा हा काळ मजेदार व्हावा या हेतूने एसजीसी मॉलने २८ डिसेंबर रोजी पेन स्टँड मेकिंग कार्यशाळा आयोजित केली असून त्यानंतर २९ डिसेंबर रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान की चेन होल्डर मेकिंग कार्यशाळा होणार आहे.

शनिवारच्या पेन स्टँड मेकिंग कार्यशाळेत मुलांना आपली कल्पकता वापरत त्यांच्या स्टडी टेबलसाठी आकर्षक व रंगीबेरंगी पेन स्टँड तयार करायला शिकवला जाणार आहे, तर रविवारच्या की चेन होल्डर मेकिंग कार्यशाळेत त्यांना कलाकुसरीचा अनोखा अनुभव दिला जाणार आहे.

तुमच्या मुलांना हसत- खेळत शिकण्याच्या नव्या माध्यमाची ओळख करून देण्यासाठी सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलला भेट द्या.

कार्यशाळेचे वेळापत्रक


तारीख
दिवस
कार्यशाळा
वेळ
1
28-डिसेंबर-19
शनीवार
पेन स्टँड मेकिंग कार्यशाळा
दुपारी १ ते संध्याकाळी ६
2
29-डिसेंबर-19
Sunday
की चेन होल्डर मेकिंग कार्यशाळा



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...