Monday, December 16, 2019

Pics & Details in English, Hindi & Marathi > CM Uddhav Thackeray with the medical team that treated Nightingale of India Lata Mangeshkar

Our honourable CM, Shri Uddhav Thackeray and yuva sena pramukh Aaditya Thackeray felicitated and personally thanked the eminent panel of doctors who took great care and treated the Pride of India, Lata Mangeshkar. Dr Pratit Samdani, Dr. Nishit Shah, Dr. Rajeev Sharma, Dr. Janardan Nimbolkar.
-

हमारे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे और युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने अपने व्यस्त कार्यकाल से अपना अमूल्य वक्त निकालकर उन डॉक्टरों के पैनल का सम्मान किया और व्यक्तिगत रूप से उनका धन्यवाद किया जिन्होंने  भारत की शान, स्वरकोकिला लता मंगेशकर की बहुत देखभाल की और उनका इलाज किया। इस पैनल में डॉ. प्रीति समदानी, डॉ. निशित शाह, डॉ. राजीव शर्मा, डॉ.जनार्दन निंबोलकर शामिल है।
-

आपले माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यभरातून अमूल्य वेळ काढत भारताचा अभिमान असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पॅनेलचे वैयक्तिकपणे आभार प्रकट करून त्यांचा सत्कार केला. डॉ. प्रिती समदानी, डॉ.निशित शहा, डॉ राजीव शर्मा, डॉ जनार्दन निंबोलकर ह्या डॉक्टरांच्या पॅनलमुळे लताजी घरी परतल्या आहेत.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...