Tuesday, December 3, 2019

गोदरेज अँड बॉइस आणि प्रसिद्ध लेखिका केटी बाग्ली यांच्यातर्फे लहान मुलांसाठी मेनी सिक्रेट्स ऑफ मँग्रोव्ह्ज हे पुस्तक लाँच
लहान मुलांमध्ये मँग्रोव्ह्ज जतन करण्याचे महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्यावर पुस्तकाचा भर
मुंबई2 डिसेंबर 2019  गोदरेज अँड बॉइसने बालसाहित्यातील प्रसिद्ध लेखिका केटी बाग्ली यांच्या सहकार्याने मेनी सिक्रेट्स ऑफ मँग्रोव्ह हे पुस्तक तयार केले आहे. आज लाँच करण्यात आलेले हे पुस्तक कंपनीच्या पर्यावरण संवर्धन आणि मँग्रोव्ह्ज यंत्रणेचे महत्त्व यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या विविध उपक्रमांचा एक भाग आहे.

निसर्गप्रेमी डॉ. फिरोझा गोदरेज यांनी या पुस्तकाचे अनावरण करत भारतीय उद्योग क्षेत्राचे जनक आणि पर्यावरणप्रेमी नवल पिरोजशा गोदरेज यांच्या स्मृतीला हे पुस्तक अर्पण केले. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. के. कथीसारन यांनीही यावेळेस भारतीय मँग्रोव्हजचे वैविध्य आणि महत्त्व यांविषयी आपले विचार मांडले. त्यांनी आपले संपूर्ण करियर मँग्रोव्ह्ज वेटलँड्सचा अभ्यास करण्यात व्यतीत केले आहे.

मँग्रोव्ह्ज हे जैवविविधतेचा खजिना मानले जातेचशिवाय त्याचे पर्यावरणीय महत्त्व अमर्यादित आहेत. ओशनिक रेन फॉरेस्ट या नावानेही ओळखले जाणारे मँग्रोव्ह्ज माशांना प्रजननासाठी योग्य वातावरण पुरवते आणि त्यामुळे पर्यायाने मासेमारांना उपजीविका मिळवण्यास मदत होते. त्याशिवाय सरपणासाठी लाकूड, गुरांसाठी चारामधऔषधेपर्यटन विकासासाठी वाव अशा गोष्टीही मँग्रोव्ह्जमुळए शक्य होतात. मँग्रोव्ह्ज म्हणजे उष्णकटीबंध प्रदेश आणि उबदार किनाऱ्यावर समुद्र आणि जमिनीदरम्यान असणारे उंच झाडांचे जंगल. मँग्रोव्ह्ज हे एखाद्या हरित किल्ल्याप्रमाणे असतातजे समुद्री जीवनाचे त्सुनामीवादळेचक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण करतात. 1999 मध्ये ओडिशा येथे आलेल्या तुफानी वादळात तसेच 2004 मधील आशियाई त्सुनामीमध्ये मँग्रोव्ह्जनीच भारतीय मालमत्तेचे संरक्षण केले होते.

लाँचदरम्यान केटी बाग्ली यांनी मँग्रोव्ह्ज कशाप्रकारे शहराचे प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतात हे सांगत त्यांचे महत्त्व विशद केले. पुस्तकाचे अनावरण करताना लेखिका केटी बाग्ली म्हणाल्या, आपल्याला केवळ एक आयुष्य मिळतं आणि आपण ते योग्यप्रकारे जगण्यासाठीस सर्वोत्तम प्रकारे प्रयत्न केला पाहिजे म्हणजे भविष्यातील पिढ्यांना निसर्गाच्या वरदानाचा आनंद घेता येईल. तसे करतानाच आपण मुलांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासही शिकवणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव निर्माण करणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या काळात मुलेही त्यांचीभूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकतील. लहान मुलांना जागरूक करू शकणारे आणि आपल्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या लहान मुलांच्या मनावर योग्य प्रभाव निर्माण करू शकणारे हे पुस्तक तयार करण्यासाठी गोदरेजबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्माननीय आहे. आम्हाला आशा वाटतेकी या मुलांना हे पुस्तक वाचताना मजा येईलत्यातून ते काहीतरी शिकतील आणि ते ज्ञान आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवतील.

याप्रसंगी डॉ. फिरोझा गोदरेज म्हणाल्या, लहान मुलांच्या हाती आपल्या देशाच्या प्रगतीची दोरी आहे. पालक आणि मार्गदर्शक म्हणून आपण त्यांना योग्य मूल्ये व माहिती दिली पाहिजे व त्यांना जबाबदारपणे वागण्यास शिकवले पाहिजे. लहान मुलांना शिक्षित करण्यासाठी आणि मजेदार पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी आम्ही केटी बाग्ली यांच्या मदतीने हे अनोखे पुस्तक तयार केले आहे. लहान मुले हे पुस्तक वाचतील आणि पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या त्यातल्या व्यक्तीरेखा त्यांना आवडतील अशी आम्हाला आशा वाटते.

बुक लाँच प्रसंगी गोदरेज अँड बॉइसच्या गोदरेज कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. अनुप मॅथ्यू म्हणाले, जगभरातील कित्येक देश हवामान बदलास तोंड देत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. प्रौढ आणि लहान मुले अशा दोघांनाही या परिणामाची कल्पना असणे आवश्यक आहे. आपली मुले देशाच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांना योग्य निवड करण्यासाठी प्रेरणा देणेनिसर्गाचे जतन करण्याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. आम्हाला आशा वाटते,की या पुस्तकाच्या मदतीने मुलांना हसतखेळत मँग्रोव्ह्जचे महत्त्व समजून घेता येईल.

या पुस्तकात नऊ वेगवेगळ्या गोष्टी असून त्यांच्या शेवटी मँग्रोव्ह्ज आणि वन्यजीवांची चित्रे देण्यात आली आहेत. हे पुस्तक पूर्णपणे मोफत असून मँग्रोव्ह्ज संकेतस्थळावर उपलब्ध असेल. (mangroves.godrej.com).

यंदा 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोदरेजने मँग्रोव्ह्ज अपची अद्यावत आवृत्तीही लाँच केली आहे. या अपमध्ये 67 भारतीय मँग्रोव्ह्ज आणि मँग्रोव्ह्जशी संबंधित जातींची माहिती देण्यात आली असून ते हिंदी व इंग्रजीसह समुद्रकिनारपट्टीवरील राज्यांच्या नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. हे अप अँड्रॉइडआयओएस आणि विंडोजवर उपलब्ध आहे.

गोदरेज अँड बॉइसबद्दल
गोदरेज समूहाची गोदरेज अँड बॉइस ही कंपनी विविध प्रकारचे 14 व्यवसाय हाताळते. 1897 मध्ये उच्च दर्जाच्या कुलुपांचे उत्पादन सुरू करत ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून कंपनीने ग्राहकोपयोगी वस्तूकार्यालय आणि औद्योगिक उत्पादने व सेवापायाभूत सुविधा व स्थावर मालमत्ता अशा क्षेत्रांत स्थान मिळवले आहे. मुंबईमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी उपकरणेफर्निचर आणि इंटेरियर्स, सुरक्षा उत्पादनेलॉकिंग उत्पादनेएव्ही सोल्यूशन्सव्हेंडिंगमटेरियल हाताळणीऔद्योगिक लॉजिस्टिकएयरोस्पेसऔण्विक उर्जासंरक्षमवाहन क्षेत्रासाठी टूलिंग सोल्यूशन्सप्रोसेस इक्विपमेंटउर्जा पायाभूत सुविधास्थावर मालमत्तापर्यावरणपूरक इमारतींसाठी सल्लासेवा क्षेत्रात आघाडीवर कार्यरत आहे. गोदरेज हा भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड असून तो दर दिवशी जगभरातील १.१ अब्ज ग्राहकांना सेवा देतो.

गोदरेज मँग्रोव्ह्जबद्दल – विक्रोळी येथील गोदरेज मँग्रोव्ह्ज संपूर्ण मुंबई मेट्रोपोलिटन रिजनच्या पर्यावरणासाठी मूकपणे आपले अतिशय महत्त्वाचे योगदान देत असतातदोन वर्षांच्या संशोधन अभ्यासातून असे निदर्शनास आले आहेकी यातील स्टँडिंग स्टॉक आपला बायोमास आणि गाळासह ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामागचा प्रमुख घटक - कार्बन डाय ऑक्साइड सहा लाख टनांपर्यंत धरून ठेवू शकतोत्याशिवाय दरर्षी 60 हजार कार्बन डायऑक्साइड वेगळा केला जातोजमिनीला स्थैर्य देण्याबरोबरच मँग्रोव्ह यंत्रणा नैसर्गिक चक्र आणि पोषण पुनर्नूतनीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत पर्यावरणाचा समतोल साधते.  

1 comment:

  1. Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY PLAY BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY PLAY BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY PLAY BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY PLAY BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614

    ReplyDelete

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Canadian Wood organizes a Seminar in Gurgaon for buying Houses to promote Certification and Sustainability

  Canadian Wood organizes a Seminar in Gurgaon for buying Houses to promote Certification and Sustainability 17 th  May 2024, Gurgaon: The B...