Tuesday, December 31, 2019

मल्टीस्टारर ‘मीडियम स्पाइसी’ 2020 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट 




मल्टीस्टारर मीडियम स्पाइसी 2020 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट !
बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'मीडियम स्पाइसी' 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’  नागरी जीवनातल्या प्रेमनातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे.
विधि कासलीवाल निर्मितमोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकरपर्ण पेठेललित प्रभाकरनेहा जोशीपुष्कराज चिरपुटकरसागर देशमुखइप्शितानीना कुळकर्णीरवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
मुंबई आणि पुण्यात चित्रीत झालेल्या ह्या सिनेमाविषयी चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता होती. सिनेमातल्या तगड्या स्टारकास्टमूळे तर ह्या मल्टिस्टारर सिनेमाची आता सगळे वाट पाहत आहेत. आता नव्या वर्षात झळकणारा मीडियम स्पाइसी हा सर्वाधिक प्रतिक्षित सिनेमांमधला एक महत्वाचा सिनेमा मानला जातोय.


1 comment:

  1. Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614Call now 09450428614 RIAL ROYAL GIGOLO CALL BOY AND SAX SERVICES PROVIDER ALL INDIA KI ALL CITY'S MEY SERVICE AVAILABLE FULL SECRET SERVICE PROVIDER KOI DHOKHA DHADHI NHI FULL MAZA MASTI KEY SAATH PASAA KAMYE CALL ME FULL DETAILS 09450428614

    ReplyDelete

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...