Wednesday, October 21, 2020

सोनी मराठी वाहिनीवर नारीशक्ती विशेष सप्ताह  १९ ते २४ ऑक्टोबर.

सोनी मराठी वाहिनीवर नवरात्रीदरम्यान नारीशक्ती विशेष आठवडा साजरा होणार आहेसोनी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या मालिकांमधून स्त्रीसबलीकरण दाखवले आहे

नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीची पूजा करून स्त्रीशक्तीचा जागर केला जातोस्वराज्याच्या ध्येयपूर्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्याशिक्षणाचा ध्यास घेऊन खडतर प्रवास करणाऱ्या आणि  आलेल्या संकटाना निडरपणे तोंड देणाऱ्या सोनी मराठी वाहिनीच्या नायिकांचा प्रवास 'नारीशक्ती विशेष सप्ताहया आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

आत्मसन्मानाची ज्योत निर्धारानं तेवत ठेवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागरनारीशक्ती विशेष सप्ताह  १९ ते २४ ऑक्टोबरसंध्या- वा. 'आई माझी काळुबाई', 'सावित्रीजोतीआणि 'स्वराज्यजननी जिजामाताया मालिका पाहायला विसरू नका सोनी मराठी वाहिनीवर.

 





Attachments area

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...