Tuesday, April 12, 2022

इंडियन आयडल मराठी'च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

 

'इंडियन आयडल मराठी'च्या टॉप  स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

 

पाहा, 'इंडियन आयडल मराठी', महाअंतिम सोहळा१८ ते २० एप्रिल , सोमते बुधरात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचाआवाज महाराष्ट्राचाअशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होतेत्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप  स्पर्धक मिळाले आहेतविजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहेपरीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहेजगदीश चव्हाणप्रतीक सोळसेसागर म्हात्रेश्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेतपहिल्यांदाच मराठी भाषेत! 'इंडियन आयडलसुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलंएवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिप्रस्तुत 'इंडियन आयडल मराठीमहाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिकपनवेलचा सागरवसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावरपरीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप  मध्ये बाजी मारली आहेया स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहेप्रत्येकाची आवाजाची शैलीसादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहेटॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहेसंपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलंअजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही  रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

 

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहेलवकरच 'इंडियन आयडल मराठीपर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहेविजेतेपदासाठी सुरू असलेली चुरसअनुभवण्यासाठी पाहत राहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री  वाजताफक्त सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...