Thursday, December 8, 2022

'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं'. सोम. ते शनि., रात्री 8.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं'. सोमते शनि., रात्री 8.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतेशिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढअसा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नंही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.  सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नंही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहेबायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेमालिकेत आता बायो आणि इरा यांच्यातील परीक्षेमधील चुरस सध्या पाहता आली.

आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहेभारती आणि शुभंकर यांच्या लग्नानंतर बयो आणि भारती यांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहेत्याचे परिणाम बयो आणि भारती यांना भोगावे लागणार आहेतभारतीला गावातील लोकांचे बोलणे ऐकावे लागलेतसेच इरा आणि बयो यांचा विज्ञान परीक्षेच्या तयारीतही खंड पडेल कापण आता शुभंकर म्हणजेच बयोचा काजवा तिच्याबरोबर असल्याने स्वप्नपूर्तीसाठी त्याची मदत होऊ शकते काहे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिक्षणाच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास बयोचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणारहे पाहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरली 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नंही मालिका नक्की पाहा.

 पाहा, 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं', सोम.-शनि., रात्री 8.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...