Thursday, December 8, 2022

भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका 'जिवाची होतिया काहिली'.

 भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका 'जिवाची होतिया काहिली'.

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादांनी हिंसक वळण घेतले आहेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादासाठी कर्नाटक समर्थकांनी आंदोलन केलेराज्याराज्यांत अशा प्रकारचे वातावरण निर्माण होणे योग्य नाहीसध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहेयाच पार्श्वभूमीवर सध्या दूरचित्रवाणीवर सुरू असलेली 'जिवाची होतीया काहिलीही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहेप्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडीअभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयतसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांच्या आवडतो आहेमराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहेसोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहेसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिलीया प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे.

मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहेअर्जुनआणि रेवथी यांची ही प्रेमकहाणी वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहेसध्या अर्जुन आणि रेवती याच्यात मैत्री झाली असूनया मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे होणारहे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेघरच्यापासून लपूनछपून ही प्रेमकहाणी सुरू आहेती आता कोणते वळण घेईलहे पाहणे मजेशीर ठरणार हे.

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी पाहायला विसरू नका,  'जिवाची होतिया काहिलीसोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...