Monday, December 12, 2022

नवी मालिका - 'प्रतिशोध' झुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 नवी मालिका - 'प्रतिशोधझुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोमते शनिरा१० वासोनी मराठी वाहिनीवर.

 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतेआता 'प्रतिशोधही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेतनिरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल जावडेकर आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोधया नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल जावडेकर यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहेअमोल जावडेकर सोबतच पायल मेमाणे हि सुद्धा पाहायला मिळत आहेममताच्या मुलीची म्हणजेच दिशा ची व्यतिरेखा यात ती साकारताना दिसणार आहे.  पण  मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहेतत्यातच आता एक थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहेमालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर येते आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने  रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा पाहायला विसरू नका 'प्रतिशोधझुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोमते शनिरा१० वासोनी मराठी वाहिनीवर.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...