एकल नाट्यमहोत्सव उद्घाटन नाट्यप्रेमी ,
आमदार श्री महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले...!
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सोबत नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कवी व प्राध्यापक अशोक बागवे, दिग्दर्शक मंगेश सातपुते, महोत्सवाचे सूत्रधार सुधीर चित्ते आणि स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे उपस्थित होते. यावेळी प्रा.अशोक बागवे यांच्या 'नाटयस्वधर्म' आणि अजितेम जोशी यांच्या 'स्मरण रंग' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST