Saturday, July 12, 2025

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित

खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा  "नाट्य परिषद करंडक"


रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

मागील वर्षी 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता. 

यावर्षी पासून दरवर्षी 'नाट्य परिषद करंडक' ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ व रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ पासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक २५ कलाकृतींची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, माटुंगा - माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या मधून मिळणार आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके

एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु.१,००,०००/-, 

उत्कृष्ट द्वितीय रु.७५,०००/-, उत्तम तृतीय रु.५०,०००/, 

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके  रु.१५,०००/- 

तसेच लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा व वेशभूषा/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय  वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु.७,०००/-, रु.५,०००/-, रु.३०००/- देण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस सहभाग घेणाऱ्या संस्थांना सादरीकरण मानधन रु.२०००/- रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.१०००/- ठेवण्यात आली आहे. 

या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती,

नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आहे. 

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे

.अखिल भारतीय मराठी नाट्य पररषद आयोखित, नाट्य पररषद करंडक २०२५ राज्यस्तरीय िलु ी एकांखकका स्पर्ाा खनयमावली १. सदर स्पर्ाा फक्त मराठी भाषेतच होईल. ही स्पर्ाा प्राथखमक फे री व अंखतम फेरी ह्या स्वरूपात संपन्न होईल. एकांखकका स्पर्ााही हौशी नाट्य संस्था, महाखवद्यालयेइ. सवाांसाठी िलुी असेल. २. सदर स्पर्ाा संपर्ूा महाराष्ट्रातील खवखवर् केंद्ांवर घेतली िार्ार आह.े प्राथखमक फेरी – शखनवार, खदनांक २३ ऑगस्ट २०२५ आखर् रखववार, २४ ऑगस्ट २०२५ ह्या कालावर्ीत संपन्नहोईल. संभाव्य केंद् १) रत्नाखगरी (रायगड, रत्नाखगरी, खसंर्दुगुाकररता) २) कोल्हापरू ३) सांगली ४) सातारा ५) सोलापरू ६) पर्ुे ७) नाखशक ८) िळगाव, ९)र्ुळे, नंदरुबार १०) अहमदनगर ११) बीड, छत्रपती संभािीनगर १२) नांदडे १३) लातरू, र्ाराखशव १४) अकोला, वाखशम, यवतमाळ १५) अमरावती १६) नागपरू १७) चंद्परू, वर्ाा १८) ठार्े १९) नवी मंबुई २०) मंुबई अंखतम फेरी – अखिल भारतीय मराठीनाट्य पररषदचे े, यशवंतराव चव्हार् नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मंबुई येथेखदनांक १५, १६, १७ आखर् १८ सप्टेंबर २०२५ ह्या कालावर्ीत संपन्न होईल. ३. एकांखककेची प्राथखमक फेरी वरील संभाव्य केंद्ांवर होर्ार आह, ेपरंतुप्रवेश अिात्या त्या केंद्ानसुार खकती प्रवेखशका येतील, त्या संख्येवर वरील केंद् कमी अथवा िास्त करण्याचा अखर्कार नाट्य पररषदचे ा असेल. एिाद्या केंद्ावर नऊ पेक्षा कमी एकांखकका आल्यास नाट्य पररषद ठरवेल त्या त्या खवभागातील केंद्ावर स्पर्ाकांना एकांखकका सादर कराव्या लागतील ह्याची नोंद घ्यावी.

. ४. प्रवेश अिा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले िातील. स्पर्ेची संपर्ूा माखहती www.natyaparishad.org ह्या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्र् आहे व तेथेच प्रवेश अिाासोबत प्रवेश शुल्क स्वीकारण्याची सुखवर्ा उपलब्र् आह.े (https://pages.razorpay.com/natyaparishad) प्रवेश शल्ुक रोि रक्कमेत स्वीकारले िार्ार नाही ह्याची नोंद घ्यावी. ५. अिाासोबतच प्रवेश फी रू. १०००/- भरावी लागेल. त्याचे खववरर् अिाावर खदलेल्या खठकार्ी भरूनपाठवर्ेआवश्यक आह.ेज्या संस्थाएकांखकका सादर करर्ारनाहीत, त्यांची रक्कम कोर्त्याही कारर्ास्तव परत के ली िार्ार नाही. ६. लेिकाची परवानगी व रंगभमूी प्रयोग पररखनरीक्षर् मंडळाचे(डी.आर.एम.) प्रमार्पत्र घेण्याची िबाबदारी त्या त्या संस्थांची असेल. रंगभमूी प्रयोग पररखनरीक्षर् मंडळाचे (डी.आर.एम.) प्रमार्पत्र सादरीकरर्ाच्या आर्ी िमा करर्ेबंर्नकारक आह.े ७. लेिनाच्या पाररतोखषकासाठी नवीन संखहतेचाच खवचार केला िाईल. प्राथखमक फेरीतनूच सदर एकांखककांची पाररतोखषकासाठी खनवड के ली िाईल. एकांखककेच्या स्वच्छ अक्षरात खकंवा टंकखलखित, तीन प्रती अिाासोबत िोडर्े आवश्यक आहे. प्रती न िोडल्यास लेिनाच्या पाररतोखषके साठी एकांखककेचा खवचार केला िार्ारनाही. ८ . प्राथखमक फे रीसाठी खनखमाती िचाापोटी रु.२०००/- खदले िातील, सदर रक्कम सादरीकरर् झाल्यावरच देण्यात येईल. प्राथखमक फेरीसाठी कुठल्याही प्रकारचा भत्ता वा प्रवास िचा खमळर्ार नाही ह्याची नोंद घ्यावी. ९. स्पर्ेची प्राथखमक फे री महाराष्ट्रातील आपल्या िवळच्या, पररषदनेे ठरवनू खदलेल्या केंद्ावरच संपन्न होईल. एका स्पर्ाकास कोर्त्याही एकाच एकांखककेत आखर् एकाच कें द्ावर सहभाग घेता येईल. एक केंद् सोडून दसुऱ्या केंद्ात सहभाग घेतल्याचेआढळून आल्यास संबंखर्त एकांखककाच स्पर्ेतनू बाद करण्यात येईल

१०. पात्र पररचय स्पर्ेपूवी स्पर्ााप्रमिु ाकडेखवखहत अिाात दर्े ेआवश्यक आह.े ११. प्राथखमक फेरीसाठी एकांखककेचा सादरीकरर्ाचा कालावर्ी कमीत कमी ३० खमखनटेव िास्तीत िास्त ४५ खमखनटेअसेल. प्राथखमक फेरी ही पर्ूापर्ेतालीम स्वरूपाची असेल. १२. अंखतम फेरीसाठी वरील कालावर्ीनसुार सादरीकरर्, नेपथ्य, प्रकाशयोिना मांडर्ी आखर् रंगमंच मोकळा करर्ेह्या संपर्ूागोष्टींसाठी १ तासाचा कालावर्ी प्रत्येक एकांखककेला खदला िाईल. वेळेचे बंर्न काटेकोरपर्ेपाळर्ेहेप्रत्येक संघाचेकताव्य असर्ार आह.े वेळेचे बंर्ननपाळल्यास त्याचा पररर्ाम सादरीकरर्ाच्या गुर्ांवरहोईल. १३. एकांखकका सादर करण्यासाठी िी वेळ खदली असेल, त्याच वेळेवर एकांखकका सादर केली पाखहिे. त्यात बदल के ला िार्ार नाही. १४. पात्रता खनकष - प्राथखमक फेरीतनू प्रत्येक केंद्ातनू सार्ारर् नऊ एकांखकका पर्ूा झाल्यास एक, अठरा एकांखकका पर्ूाझाल्यास दोन, सत्तावीस एकांखकका पर्ूाझाल्यास तीन ह्या प्रमार्ात अंखतम फेरीसाठीएकांखकका खनवडण्यात येतील. िर प्राथखमक फेरीत एकांखककेची संख्या वाढली वा कमी झाली तर ह्याबाबत स्पर्ाा सखमती िो खनर्ाय घेईल तो खनर्ाय अंखतम व सवाांना बंर्नकारक असेल. १५. अंखतम फेरीसाठी १६ लाईट स्पॉटमध्येच प्रकाशयोिना करावी लागेल. नाट्य पररषदच्ेयातफे १६ स्पॉट लाईट व १८ डीमसाचा बोडाखवनामल्ूय खदला िाईल. तसेच ६ लेव्हल ४ X ६ = ६ (दीड फूटी), ४ X ६ = ६ (९ इचं ) व १ टेबल आखर् २ िच्ुयााखवनामल्ूय उपलब्र् करून देण्यात येईल. इतर खवखशष्ट प्रकारचेनेपथ्य त्याची व्यवस्था संबंखर्त स्पर्ाकांना स्वतः करावी लागेल. ििु बी रंगभूषा पररषद उपलब्र् करून दईेल. परंतुखवखशष्ट रंगभषूा व्यवस्था संस्थेने स्वतः करावयाची आहे.

१६. प्राथखमक फेरीतनू अंखतम फेरीसाठी खनवड झालेल्या एकांखककांना प्रवास िचा म्हर्नू रु. ७०००/- अंखतम फेरीतील सादरीकरर्ानंतर खदलेिातील.एकांखककेतील कलावंत व तंत्रज्ञ यांना प्रयोगाच्या खदवशी एक वेळचे भोिन खदले िाईल. आवश्यक असल्यास प्रयोगाच्या खदवशीची खनवास व्यवस्था के ली िाईल. नाट्य पररषदनेेह्याबाबतीत घेतलेला खनर्ाय अंखतम व बंर्नकारक असेल. १७. प्राथखमक फेरीतनू अंखतम फेरीसाठी िास्तीत िास्त २५ एकांखककांची खनवड करण्यात येईल. अंखतम फेरी खदनांक १५,१६,१७ आखर् १८ सप्टेंबर २०२५ रोिी यशवंतराव चव्हार् नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मंबुई ४०००१६. येथेसंपन्नहोईल. १८. खनयम व अटी तसेच स्पर्ेच्या तारिांमध्येफेरबदल करावयाचेअखर्कार स्पर्ाा सखमती, अखिल भारतीय मराठी नाट्य पररषद रािून ठेवत आह.े १९. खनयम व अटींचेपालन सहभागी संस्था, कलावंत व तंत्रज्ञांना करावेलागेल. तसेन करर्ा-या संस्थेला स्पर्ेतनू वगळलेिाऊ शकतेह्याची िार्ीव प्रत्येक संघानेठेवर्ेआवश्यक आह.े २०. परीक्षकांचा खनर्ाय अंखतम राखहल आखर् तो सवास्पर्ाकांना बंर्नकारक असेल. २१. ह्या स्पर्ेत सादर होर्ाऱ्या एकांखककांचेसंपर्ूाअथवा अंशतः खचत्रीकरर् करण्याचा आखर् ते प्रसाररत करण्याचा अखर्कारनाट्य पररषदनेेरािून ठेवलेला आह.े २२. प्रवेश अिा प्रवेश शल्ुकसह भरून पाठखवण्याची अंखतम तारीि १० ऑगस्ट २०२५ सायं ७.०० वािेपयांत असेल. यानंतर आलेल्या प्रवेखशका स्वीकारल्या िार्ार नाहीत. स्पर्ेच्या अखर्क माखहतीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपका सार्ावा. २३. प्रवेश शल्ु क रुपये १०००/- अिा नोंदर्ीसाठी येथे खक्लक करावे.

 स्पर्ेची पाररतोखषके रोि रक्कम, स्मखृतखचन्ह आखर् प्रमार्पत्र असेपाररतोखषकांचेस्वरूप असेल. प्राथखमक फेरीतन ू अंखतम फेरीत खनवड झालेल्या एकाखंककांना प्रवास िच ाम्हर्न ू रु. ७०००/- अंखतम फेरीतील सादरीकरर्ानतं र खदला िाईल. अंखतम फेरी – पाररतोखषक खनखमाती - सवोत्कृष्ट प्रथम पाररतोखषक :- रू. १,००,०००/- स्मखृतखचन्ह, प्रमार्पत्र उत्कृष्टखितीय पाररतोखषक :- रू. ७५,०००/- स्मखृतखचन्ह, प्रमार्पत्र उत्तम ततृ ीय पाररतोखषक :- रू. ५०,०००/- स्मखृतखचन्ह, प्रमार्पत्र प्रोत्साहन पाररतोखषक (२) :- रू. १५,०००/- स्मखृतखचन्ह, प्रमार्पत्र …......…..................... लेिन पाररतोखषके - (फक्त िास ह्याच स्पर्ेसाठी खलखहलेल्या नवीन सखंहतांसाठी लेिनाच े पाररतोखषक खदले िाईल)- सवोत्कृष्ट प्रथम पाररतोखषक :- रू. ७,०००/-, प्रमार्पत्र उत्कृष्टखितीय पाररतोखषक :- रू. ५,०००/-, प्रमार्पत्र उत्तम ततृ ीय पाररतोखषक :- रू. ३,०००/-, प्रमार्पत्र ................................ खदग्दशना /नपेथ्य/प्रकाश योिना/पार्श्सा गं ीत/रंगभष ू ा व वेशभष ू ा/स्त्री अखभनय/परू ु ष अखभनय ह्या साठी प्रत्येकी - सवोत्कृष्ट प्रथम पाररतोखषक :- रू. ७,०००/-, प्रमार्पत्र उत्कृष्टखितीय पाररतोखषक :- रू. ५,०००/-, प्रमार्पत्र उत्तम ततृ ीय पाररतोखषक :- रू. ३,०००/-, प्रमार्पत्र ................................ तीन अखभनय उत्तेिनाथा :- रु. २०००/- रोि, प्रमार्पत्र(स्त्री व परूुष) लक्षवेर्ी अखभनेता परूुष/स्री :- रू. ३०००/- (प्रत्येकी)

स्पर्ेची वैखशष्ट ् ये :- • मराठी रंगभमूीच्या खशिर संघटनेने आयोखित के लेली भव्य िल्ुया राज्यस्तरीय एकांखकका स्पर्ाामहोत्सव. • स्पर्ेची प्राथखमक फेरी महाराष्ट्रातील खवखवर् केंद्ांवर संपन्नहोर्ार आह.े • अंखतम फेरीतील पाररतोखषक प्राप्त प्रथम, खितीय, ततृ ीय एकांखककांचेसादरीकरर् नाट्य संमेलनात होईल. • सवाकलावंतांना सहभाग प्रमार्पत्रदण्ेयात येईल. • स्पर्ेच्या अंखतम फेरीसाठी मराठी रंगभमूीवरील कलावंत, खदग्दशाक, खनमााते उपखस्थत राहर्ार. • नाट्य पररषदच्ेया शािांमध्येसादरीकरर्ाची संर्ी. • प्राथखमक फे रीसाठी खनखमाती िचाापोटी रु. २०००/- देण्यात येतील. • अंखतम फेरीत पात्र ठरलेल्या संघांना सादरीकरर्ापोटी रू. ७०००/- देण्यात येतील. • नवीनएकांखकका लेिनासाठी प्रथम, खितीय, ततृ ीय पाररतोखषकेखदली िातील. • भरघोस रोि रक्कमेची पाररतोखषकेकलावंत व तंत्रज्ञाना खदली िार्ार आहेत. • अंखतम फेरीत खनवड झालल्ेया कलावंतांसाठी नाट्य कायाशाळेचे आयोिन करण्यात येर्ार आह.े हे खशखबर नाट्यक्षेत्रातील खदग्गि खदग्दशका , अखभनेते, अखभनेत्री घेर्ार असनू अंखतम फेरीतील सादरीकरर्ाचा दिाायामळुेसवोत्तम असर्ार आह.े 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...