Shama Sikander's Pink Saree is totally Matching the Monsoon Vibe
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Saturday, July 23, 2022
Actor Gananay Chadha, all for brave & risk taking fashion
Gananay Chadha has become the main focus for fashion, thanks to his Instagram @gananay_7 where he serves some amazing looks and unique styles. Setting a high standard for Bollywood fashion, he wants no more of this ‘naya sida sada ladka’ look, it's time to adapt a more edgy, sexy and wild look.
After his oh-so-impressive body transformation, Gananay has been ditching the safe fashion sphere and experimenting with his looks, unlike any other B-Town actor. He calls Ranveer Singh his fashion inspiration, says he is the only actor in Bollywood who dresses for himself, not others “He is brave. Unlike others, he truly dresses for himself. Not just for the sake of making headline, he is a fashion icon for real”
Gananay aspires to be a fashion icon in his own right, rather than going down the traditional route of the smart hair, white shirt & blue jeans that your mothers and Nani Ji would beg you to marry, he wishes to go completely against the grain “I love experimenting. Fashion to me is an expression. When I am in a good mood, I am all about colours & prints but when I am not in good mood it’s a white t-shirt & tracks kinda day for me. Not that white t-shirt & tracks are bad but it is certainly safe”
Thursday, July 21, 2022
मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार राजकारणाची अस्पष्ट बाजू
२९ जुलैपासून प्लॅनेट मराठीवर
प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.’‘
‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘’ प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’’
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचे सह दिग्दर्शक यश जाधव असून निर्माते गौतम कोळी आहेत. तर या बेबसीरिजची निर्मिती जेम क्रिएशन्सने केली आहे.
टाईम- डेफिनेट शिपमेंट्स आता दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेगळुरू तील १००० पिन कोड्स मध्ये सुरु
मोव्हीन, या यूपीएस आणि इंटरग्लोब एन्टरप्रायझेसच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या ब्रॅन्ड ने आता आपली पोहोच वाढवत ‘एक्सप्रेस एन्ड ऑफ द डे’ शिपमेंट सेवा ही आता दिल्ली- एनसीआर, मुंबई आणि बंगळूरु येथून वाढवून ती आता आणखी सात शहरांत सुरू केली आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, चंदिगढ, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर, कोलकाता आणि पुण्याचा समावेश आहे. या विस्तारामुळे आता मोव्हीन कडून आता सध्याच्या नेटवर्क मध्ये ५०० नवीन पिन कोड्स जोडत असून यामुळे आता गॅरेंटीड टाईम डेफिनेट डिलिव्हरीज करणे शक्य होणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पादन शृंखलेत वाढ होऊन ते आता सातत्याने वाढणार्या बी२बी दळणवळण क्षेत्राची सातत्याने वाढती मागणी पूर्ण करु शकणार आहेत.
मे २०२२ मध्ये सुरूवात केल्या पासून मोव्हीन कडून सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे आणि देशभरांतील अधिकाधिक लोकांना मालाची अजोड वाहतूक करुन त्यांचे व्यवसाय वाढण्यास मदत करण्यावर त्यांनी जोर दिला आहे. बी२बी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतांना मुव्हीनच्या एक्सप्रेस टाईम-डेफिनेट डिलिव्हरी आणि स्टॅन्डर्ड प्रिमियम डे -डेफिनेट सर्व्हिसेस या संधींची कवाडे उघडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आणि व्यावसाय केंद्रित लाभांचा उपयोग व्यावसायिकांना होत आहे.
ही घोषणा करतांना इंटरग्लोब एन्टरप्रायझेस चे संचालक जे बी सिंग यांनी सांगितले “ मोव्हीन ला दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळूरु तील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अजून सात बाजरपेठांमध्ये पोहोच वाढवत मोव्हीन कडून आता अधिक मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना टाईम डेफिनेट डिलिव्हरी करण्याचे वचन आम्ही पूर्ण करु. आम्ही नेहमीच आमचे नेटवर्क सुधृढ करुन व्यवयसायांचा पाया मजबूत करत एमएसएमईज आणि एसएमईज ना विक्री करुन वाढण्याची संधी देण्यास वचनबध्द आहोत. आमच्या बी२बी ग्राहकांना विभागातील सर्वोत्कृष्ट अनुभव देऊ करत असून याकरता अधिक कार्यक्षमता, सक्षम वितरण वाहिन्या, अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच जगभरातील सर्वोत्कृष्ट क्षमता देऊ करत आहोत.”
मोव्हीन ने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव, अधिक विश्वसनीयता आणि अधिक स्पर्धात्मकतने युक्त् देण्याच्या बाबतीत नवीन स्तर निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत असून त्या करता जागतिक मुल्य शृंखलेचे एकात्मिकीकरण करण्यावर जोर दिला आहे.
Kismat Ki Lakiro Se
Kismat Ki Lakiro Se
Kismat Ki Lakiro Se: Shaily Priya reveals on romance brewing between Shraddha- Abhay in upcoming Makar Sankranti episode
Shemaroo Umang's show Kismat Ki Lakiro Se has been keeping viewers engaged with its intriguing storyline and unexpected twists for months now. While viewers saw Shraddha (Shaily Priya) and Abhay (Abhishek Pathania) drifting apart due to mutual and family differences in the latest episodes, they will be taken by sweet surprise in the much-awaited 'Makar Sankranti' special episode. Yes! Love will be in the air as the lovely duo will come closer.
Owing to the festive season, the makers are geared up for a new beginning between the lead couple Shraddha and Abhay in the show. Viewers will finally witness love blossoming between the couple during the vibrant festival. Yes! In the upcoming episodes, Shraddha will try to woo Abhay while he is busy enjoying the festive vibes. Amidst their fun banter, the two will be seen coming closer.Giving a sneak peek into the upcoming interesting episode, actress Shaily Priya a.k.a Shraddha shared, "An interesting track is on its way for all Shraddha and Abhay shippers in the upcoming Makar Sankranti episode. Viewers will witness a laddoo-making competition between couples, where they've to make the maximum number of laddoos in under 20 minutes. Who will win the competition only time will tell, but it's going to be filled with comedy, fun, drama, romance, and also some jealousy!"
"Besides, the kite-flying competition will add the 'tadka' to Shraddha and Abhay's khatta-meetha bond. To apologize and convince an upset Abhay, Shraddha will put her best foot forward and dedicate a special kite to him. Without divulging much, this kite may connect the heartstrings of the duo. But to know how and why viewers will have to watch Kismat Ki Lakiro Se on Shemaroo Umang," she added.
While viewers will certainly love Shraddha and Abhay's romantic nok-jhok, it will be interesting to see if they will reconcile their differences. To find out, don't forget to watch Kismat Ki Lakiro Se every Monday to Saturday at 8 PM only on Shemaroo Umang.
Kismat Ki Lakiro Se: Shaily Priya reveals on romance brewing between Shraddha- Abhay in upcoming Makar Sankranti episode
Kismat Ki Lakiro Se
Kismat Ki Lakiro Se: Shaily Priya reveals on romance brewing between Shraddha- Abhay in upcoming Makar Sankranti episode
Shemaroo Umang's show Kismat Ki Lakiro Se has been keeping viewers engaged with its intriguing storyline and unexpected twists for months now. While viewers saw Shraddha (Shaily Priya) and Abhay (Abhishek Pathania) drifting apart due to mutual and family differences in the latest episodes, they will be taken by sweet surprise in the much-awaited 'Makar Sankranti' special episode. Yes! Love will be in the air as the lovely duo will come closer.
Owing to the festive season, the makers are geared up for a new beginning between the lead couple Shraddha and Abhay in the show. Viewers will finally witness love blossoming between the couple during the vibrant festival. Yes! In the upcoming episodes, Shraddha will try to woo Abhay while he is busy enjoying the festive vibes. Amidst their fun banter, the two will be seen coming closer.
Giving a sneak peek into the upcoming interesting episode, actress Shaily Priya a.k.a Shraddha shared, "An interesting track is on its way for all Shraddha and Abhay shippers in the upcoming Makar Sankranti episode. Viewers will witness a laddoo-making competition between couples, where they've to make the maximum number of laddoos in under 20 minutes. Who will win the competition only time will tell, but it's going to be filled with comedy, fun, drama, romance, and also some jealousy!"
"Besides, the kite-flying competition will add the 'tadka' to Shraddha and Abhay's khatta-meetha bond. To apologize and convince an upset Abhay, Shraddha will put her best foot forward and dedicate a special kite to him. Without divulging much, this kite may connect the heartstrings of the duo. But to know how and why viewers will have to watch Kismat Ki Lakiro Se on Shemaroo Umang," she added.
While viewers will certainly love Shraddha and Abhay's romantic nok-jhok, it will be interesting to see if they will reconcile their differences. To find out, don't forget to watch Kismat Ki Lakiro Se every Monday to Saturday at 8 PM only on Shemaroo Umang.
अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल
२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...