Thursday, August 4, 2022

 भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचा सोहळा साजरा करत कौन बनेगा करोडपतीचे 14वे सत्र सुरू होणार 


एक विशेष तारा-मंडित एपिसोड आझादी के गर्व का महापर्व प्रसारित होणार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

 

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन सत्र लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे सत्र केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्‍या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल.

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो आझादी के गर्व का महापर्व या धमाकेदार इव्हेंटच्या रूपात सुरू होणार आहे. श्री. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम आणि पद्मश्री सुनील छेत्री तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

                           

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करत या शोमध्ये 15व्या प्रश्नावर एक पडाव दाखल करण्यात आला आहे. धन अमृत नामक हा पडाव पार केल्यास स्पर्धकाला 75 लाख रु. बक्षीस रक्कम मिळण्याची हमी असेल! शिवाय, यापूर्वीच दाखल केलेल्या जॅकपॉट प्रश्नाची बक्षिसाची रक्कम देखील वाढवून आता 7.5 कोटी रु. करण्यात आली आहे. प्ले अलॉन्ग मार्फत या खेळात सहभागी होणार्‍या प्रेक्षकांना दर शुक्रवारी थेट हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी देखील या सत्रात मिळणार आहे.

 

बघा कौन बनेगा करोडपती, नवीन सत्र सुरू होत आहे, 7ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

 

 Post Event Release 


Remembering a musical genius called-  Kishore Kumar! On singer Kishore Kumar's 93rd birth anniversary, singer Jasveer Singh along with Amit Kumar Ganguly, son of Kishore Kumar paid a musical tribute to the legend via a song titled "KISHORE"

It is a well known fact that, Jasveer Singh is an ardent fan of music maestro Kishore Kumar. So it comes as no surprise that he along with  Amit Kumar Ganguly chose to pay tribute to Kishore Kumar on his birth anniversary and as expected it was a musical one. And, we are sure fans of all the three artists would not have had it any other way. KISHORE is a new song for Kishore Kumar with new lyrics & original voice of Jasveer Singh & Amit Kumar.
                           
KISHORE, sung by Jasveer Singh & Amit Kumar Ganguly, depicts his glorious musical journey.  Kishore Kumar left behind an unmatched legacy which Jasveer & Amit have portrayed in the song.


"Bollywood had seen a golden era of musical renaissance during the 60s to the 80s. Our song KISHORE is for Kishore Kumar connoisseurs. It’s time to relive the golden days when music was life and soul for everyone" says singer Jasveer Singh

Amit Kumar Ganguly says "My father was a great man. His music is gold and evergreen. I would like to thank Jasveer Singh ji and Sanjayraj Srg for this beautiful tribute. I love the song, it is everything my father was"


Singer: Amit Kumar Ganguly- Jasveer Singh, Music Director: Sanjayraj Srg, Recording Studio: Krishna, Lyrics : Dharmendra Ehsaas

                 प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि 'प्रोजेक्ट बालासंस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल हॉटसीटवर!

पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


 

'कोण होणार करोडपतीहा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतोज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळतेया शनिवारच्या भागात  'प्रोजेक्ट बालासंस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री  सई ताम्हणकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेसईबरोबर सौम्या डाबरीवालही 'कोण होणार करोडपतीया खेळात सहभागी होणार आहेतया दोघी जणी नागपूर येथील  ‘विमलाश्रम घरकुलया संस्थेसाठी खेळणार आहेत.

 

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात.  समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येतेआत्तापर्यंत या भागांत काजोलतनुजाअशोक सराफसुधा मूर्तीअधिक कदमसंदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होतेया आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया दोघी नागपूर येथील वारांगना  त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुलया संस्थेसाठी खेळणार आहेत१९९२ साली ‘विमलाश्रम घरकुलाची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित  वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहेत्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहेतर 'प्रोजेक्ट बालाया संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.

 

मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात  उलगडला. 'आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात', असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केलेवयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केलीसईचं सांगलीवरचं प्रेमसांगलीच्या भाषेवरलहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलंत्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात उलगडण्यात आलेसमाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणाराहा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.

 

पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


 Karan Kundrra calls Kiara Nautiyal Aka Guddu ‘A Little Cupcake’ as she makes a cute reel ‘Baarish Aayi Hai’ song 


As we all know that Kiara Nautiyal is one of the youngest influencers on social media. We can't quit swooning over her as she is so adorable. Her mother, Anji Nautiyal, manages her account. The little one is an acting and fashion expert at such a young age!
She has recently posted an adorable reel on the song ‘Baarish Aayi Hai,’ which is winning hearts on Instagram. 
Take a look at the reel video below:
The reel has been adored by Tejasswi Prakash and Karan Kundrra; both of them have reshared it on their respective Instagram Stories. Karan has reshared the reel calling Kiara Nautiyal ‘a little cupcake’.
Tejasswi Prakash and Karan Kundrra’s Instagram Stories:

Wednesday, August 3, 2022

 'टाईमपास ३'चा बॅाक्स ॲाफिसवर यशस्वी घोडदौड

४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई

मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या  लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टाइमपास ३' नेही प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या 'टाईमपास ३' ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून फुल्ल धुमाकूळ घातला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास ३'ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी  आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 

 झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, "अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका  उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'टाईमपास १' आणि 'टाईमपास २' ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक 'टाईमपास ३'ला ही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत."

 सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार ? 

‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला 

प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘ मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही ५ अॅागस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे व विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहयला मिळणार आहे. वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ या बेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक स्वरूपात यात दाखवण्यात आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ हा वेबसीरिज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.’’

प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली असून या वेबसीरिज मध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 Star Bharat recently unveiled its new identity with a new tag line ‘Dil De Ke Dekho Zara’

Star Bharat to now air  all its shows 6 days a week

Star Bharat recently unveiled a refreshed brand identity, with the tagline – Dil Deke Dekho Zara to reflect the channel’s evolution. The new brand identity represents the emotion of following one’s heart, aims to encourage viewers to fall in love and express themselves. The channel welcomes this change by positioning it as a one-stop destination for content themed around romance. The refreshed identity will reflect in its programming bringing to light stories of love and romance keeping universal relationships at the forefront. Extending its commitment of spreading romance the channel will now air all of its shows, 6 days a week! Viewers will now get to watch their favourite Star Bharat shows from Monday to Saturday starting 26th July, 2022.

Star Bharat's programming celebrates the many facets of growing India, and the channel's revamp is a celebration of love and connection. Reflecting the new thought, Reflecting the new thought, the actors of Star Bharat gets candid and shares their excitement on the rebranding of the channel and their association with the new anthem ‘Dil De Ke Dekho’.The lead actor of the show Bohot pyaar Karte hai “Karan V Grover says, “A good love story is always worth a watch and star bharat is not only bringing any usual love drama but love stories which are different from one another and I think it’s a great step by Star Bharat”

 Iqbal Khan from ‘Na Umra Ki Seema Ho’ says, “I’ve been doing since a very long time and and I feel since a quite few time the consumption of TV has changed because of OTT and which this step of bring a fresh content which just gives out love and slice of life in all forms and stories it will gradually start bring the audience back to television It’s a brave step taken by Star Bharat”. 

Shoaib Ibrahim from Ajooni shares, “I I feel love is the best thing whether it’s between friends or lovers the experience of love is utmost important and Star Bharat is brining that importance of love out there to the viewers. 

Sumedh Mudgalkar from Radha krishn says, “It’s a very interesting turn where every show depicts every aspect of love which is unique from one another and I hope that we can convey this message to each one out there and my best wishes to Star Bharat.

Stay tuned to watch Star Bharat all new avatar following the motto of ‘Dil De Ke Dekho’ and watch all refreshing contents

Experience the Magic of Love with “Love Kahani” – A Heartwarming Romantic Tale by Mediamax Entertainment

  Experience the Magic of Love with “Love Kahani” – A Heartwarming Romantic Tale by Mediamax Entertainment Dive into the depths of love with...