'फक्त मराठी सिने सन्मान'
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Thursday, August 18, 2022
Wednesday, August 17, 2022
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ह्या चित्रपटात 'सूर्या' ,'डॅडी' ,'सोनल' यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'. 'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता 'शकील' कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. म्हणतात ना वैऱ्याचा वैरी म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून 'शकील'ने मारलेली कमाल एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे. 'डॅडी' ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. शकील ने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? ह्याचे उत्तर येत्या १९ अॅागस्टला चित्रपट पाहिल्यावरच कळणार. 'डॅडी' वर्सेस 'शकील' यांचे वैर चित्रपटाला वेगळाच तडका लावणार असा वाटत आहे. ह्या चित्रपटात अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या )भूमिकेत असून (शकील) च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत. दहशद,गॅंगवॉर,राजकारण ,ऍक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा 'दगडीचाळ २' मध्ये आपल्याला पाहायला मिळणार.
निर्मात्या संगीता अहिर म्हणतात," यंदा दगडी चाळ २ चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणातील ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आणि ते ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील ही आशा आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड प्रदर्शित होणार आहे.''
आपला ‘गोदावरी’ येतोय, दिवंगत चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना खास श्रद्धांजली अर्पण करत, अभिनेता जितेंद्र जोशी यांनी जिओ स्टुडिओजचा पुढील मराठी चित्रपट 'गोदावरी'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या बहुचर्चित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशी यांनी त्यांचे दिवंगत मित्र, प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित 'गोदावरी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत.
जितेंद्र जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे”
गोदावरी ही निशिकांतची (जितेंद्र जोशी) कथा आहे, एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे, आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला.
आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. अलीकडेच, या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला.
याचबरोबर गोदावरीचा जागतिक प्रीमियर व्हँकुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ आणि एशिया पॅसिफिक प्रीमियर न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये झाला होता.
India’s first female flair bartender Ami Shroff to take over Gourmet Bar at Novotel Hyderabad Airport on 26th Aug’2022
Novotel Hyderabad Airport’s eclectic Gourmet Bar will witness a bar take-over by celebrity flair bartender and Mixologist - Ami Shroff this August. She is India’s first female flair bartender and will not only give a taste of her snazzy concoctions but also bar tricks up and close. Flair bartending which also means ‘extreme bartending’ involves entertaining guests with bar tools and bottles fashionably and with finesse.
The recently revamped Gourmet Bar with its perfect ambience will be a night of flair, fire and fusion as Ami Shroff gears up to whip her signature cocktails like the Good Old Fashion, Whisky Twisted Sour, Hello Hyderabad and lots more. Hi-tea bites from the bar menu will be curated by the Chefs along with the cocktails.
When: August 26th from 6.30 pm onwards
Where: Gourmet Bar at Novotel Hyderabad Airport. # Contact: +91 88860 64430
Menu: Specially curated cocktails by Ami Shroff and Hi-Tea bites from the Gourmet Bar Special Menu
About Novotel
Novotel Hotels, Suites & Resorts offers destination hotels designed as comforting and energizing places where guests can ‘press pause’ and take time to enjoy the moments that really matter. The brand’s wide array of hotels, suites, and resorts offer a multitude of services for business and leisure guests alike, including spacious, modular rooms with natural and intuitive design; 24/7 catering with nutritious choices; dedicated meeting spaces; attentive and proactive staff; family zones for the youngest guests; multi-purpose lobbies; and accessible fitness centers. Novotel, which has over 530 locations in more than 60 countries is part Accor, a world-leading hospitality group consisting of more than 5,200 properties and 10,000 food and beverage venues throughout 110 countries.
Yas Island extends its popular Kids Go Free summer offer till end of September
Yas Island Abu Dhabi, one of the world’s leading leisure and entertainment destinations, will be extending its fantastic Kids Go Free summer offer for children to have a holiday to remember till the end of September this year. With access to the UAE’s best playground absolutely free, kids can stay, eat and play for free!
Children below the age of 12, when accompanied by a paying adult*, can enjoy three world-class theme parks - Ferrari World Abu Dhabi, Yas Waterworld Abu Dhabi, and Warner Bros. World™ Abu Dhabi – for free alongside staying and eating for free while booking a package including the Island’s top hotels starting at AED478 per adult**. In addition, families can upgrade their dining experience with the destination’s Half-Board Flex offer starting AED150 per adult for Half-Board Flex Standard plan and AED180 per adult for Half-Board Flex Premium plan - kids will dine for free as well.
What’s more, all packages booked through www.yasisland.com not only provide access to Yas Island’s incredible range of attractions, but guests can also book tickets to renowned landmarks around Abu Dhabi, including Louvre Abu Dhabi, Yas Marina Circuit, Qasr Al Watan and Qasr Al Hosn.
For more information, bookings, and terms and condition, please visit: www.yasisland.com
*One free child per one paying adult.
** Starting from price is per adult sharing double/twin room, and is inclusive of breakfast & Unlimited Park Access tickets for up to 2 adults and 2 children below 12 staying in same room
*** Terms and Conditions apply
About Yas Island
Yas Island is one of the world’s fastest growing leisure and entertainment destinations, located on the golden shores of Abu Dhabi - just 20 minutes from downtown Abu Dhabi and 50 minutes from Dubai. Yas Island offers holiday makers a diverse mix of award-winning leisure and entertainment experiences, from one-of-a-kind theme parks, world-class shopping and superb dining, to a links golf course, exciting water and motor sports, and spectacular musical, entertainment and family events… all within the 25 sq km Island. Today, Yas Island is home to the award-winning theme parks Ferrari World Abu Dhabi, Yas Waterworld Abu Dhabi, Warner Bros. World™ Abu Dhabi, the record-breaking CLYMB™ Abu Dhabi, Yas Marina Circuit (home to the FORMULA 1 ETIHAD AIRWAYS ABU DHABI GRAND PRIX™), Yas Marina, the award-winning Yas Links golf course, as well as Abu Dhabi’s largest mall, Yas Mall, Yas Bay Waterfront - Abu Dhabi’s vibrant day to night destination featuring Pier71, a three-kilometre Boardwalk, and a variety of world-class dining, leisure and entertainment brands. With ten hotels, including W Abu Dhabi - Yas Island, Hilton Abu Dhabi Yas Island, The WB™ Abu Dhabi, the World's first Warner Bros. themed hotel, DoubleTree by Hilton Abu Dhabi Yas Island Residences, Crowne Plaza Yas Island Abu Dhabi, Yas Island Rotana, Centro Yas Island by Rotana, Radisson Blu Hotel Abu Dhabi Yas Island, Park Inn by Radisson Hotel Abu Dhabi Yas Island and Staybridge Suites Abu Dhabi Yas Island, plus more than 165 dining experiences, the destination also features indoor and outdoor concert venues including WHITE Abu Dhabi and Etihad Arena - all of which are complemented by a range of visitor services that connect all attractions to one another.
For more information, please visit: yasisland.com
Tuesday, August 16, 2022
टाटा प्ले बिंज वरती प्लॅनेट मराठी ओटीटिंचे चे पदार्पण
भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे बहुभाषिक आणि प्रादेशिक एकत्रीकरण असलेले एकमेव असे व्यासपीठ म्हणजे टाटा प्लेने नम्माफ्लिक्स, चौपाल आणि प्लॅनेट मराठीला १६ अॅप्ससह त्याचे १६ वे वर्ष चिन्हांकित करत बिंजची ओळख करून दिली आहे. नम्माफ्लिक्स हा विशेष कन्नड मनोरंजन मंच असून प्लॅनेट मराठी हे मराठी ओटीटीसाठी ओळखला जाणारा नावाजलेला मंच आहे आणि आता हे टाटा प्ले बिंगवर उपलब्ध होणार आहे.
प्लॅनेट मराठी, विस्ताज मिडिया कॅपिटल कंपनी हे नवीन मराठी सामग्रीची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ऑफर केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या १६ पर्यंत नेऊन, सर्व-नवीन जोडांसह, बिंग आता एकापेक्षा अधिक भाषांमध्ये सामग्री वाढवण्यासाठी तयार आहे.
मोबी२फन मोबाईल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या नम्माफ्लिक्स, पॉल मर्चंट्स लिमिटेड समर्थित चौपाल, आणि अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठीच्या समावेशासह, बिंगने ग्राहकांना कन्नड, पंजाबी, हरियाणी, भोजपुरी आणि मराठी मनोरंजनाची उत्तम सामग्री आणणारी सुपीक लायब्ररी देऊ केलीय. या प्रीमियम प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंटचा आनंद उपशीर्षकांसह मोठ्या-स्क्रीन कनेक्ट केलेल्या उपकरणांद्वारे घेतला जाऊ शकतो. टाटा प्ले बिंज + अँड्रॉइड सेट टॉप बॉक्स आणि अॅमेझॉन फायरटीव्ही स्टिकची टाटा प्ले आवृत्ती, टाटा प्ले बिंज मोबाइल अॅप आणि वेबसाइट www.TataplayBinge.com. उपलब्ध होईल.
प्लॅनेट मराठी प्रेक्षकांना वेगळे, स्टँडआउट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कंटेंट आणून, इंडस्ट्री बेंचमार्क वाढवून बिंजच्या लायब्ररीला नक्किच चार चाँद लावेल. नम्माफ्लिक्स या डायनॅमिक लायब्ररीत सर्वोत्कृष्ट कन्नड मनोरंजन अर्थात चित्रपट, मालिका, यूजीसी, संगीत, लाइव्ह टीव्ही आणि रेडिओ आणि विनोद, खोड्या, स्टँड अप आणि इतर कन्नड सामग्री शीर्षकांसह वन-स्टॉप मनोरंजन केंद्र आहे. पंजाबी, भोजपुरी आणि हरियाणवी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील शीर्षकांसह हिंदी हृदयस्थान काबीज करणारे चौपाल, शीर्ष चित्रपट आणि मालिकांसह २०००+ तासांचे स्ट्रीमिंग ऑफर करते.
न्यू पार्टनर अॅप्स कनेक्शनसाठी विशेष प्रतिक्रिया देताना, टाटा प्लेच्या मुख्य व्यावसायिक आणि सामग्री अधिकारी, पल्लवी पुरी म्हणाल्या, “दर्शकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्याचा टाटा प्ले बिंजचा उद्देश पुढे नेत, आम्हाला नम्माफ्लिक्स, चौपाल आणि प्लॅनेट मराठीसोबत भागीदारी केल्याचा अभिमान वाटतो. बिंगच्या विद्यमान भागीदारीमध्ये या तीन नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मची १३ इतर प्लॅटफॉर्मसह जोडणी केल्याने विविध भाषिक प्रेक्षकांची मनोरंजनाची व्यवस्था झाली आहे. टाटा प्ले बिंज हे सर्व ओटीटी मनोरंजनासाठी एक-स्टॉप सोल्यूशन बनवेल."
मार्की असोसिएशनवर भाष्य करताना, प्लॅनेट मराठी ओटीटीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “आम्ही मराठी भाषेची ताकद जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही या असोसिएशनद्वारे, नवीन चॅनेलद्वारे नवीन तसेच निष्ठावंत लोकांपर्यंत पोहोचू शकू. तसेच आम्हाला आमच्या प्रेक्षकांना विविध सोयीस्कर मार्गांनी भेटायचे आहे. मला खात्री आहे की आम्ही आमचे सामर्थ्य टाटा प्लेच्या माध्यमातून मजबूत दर्शक समुदाय तयार करण्यासाठी सज्ज आहोत.”
Tata Starbucks Celebrates Their 10th Anniversary in India by Allowing Customers To #BrewYourOwnStarbucks
Tata Starbucks launches an exciting campaign inviting customers to share their unique
Celebrations galore for Tata Starbucks as the brand marks its 10th anniversary in India and continues to lead by example with its eminent position in the coffee industry. Announcing the novel #BrewYourOwnStarbucks campaign, the brand celebrates its glorious presence in India and strengthens the warm connections it has built with their customers over the years, by offering its customers a-once-in-a-lifetime opportunity to get featured on the Starbucks menu!
Talking about the campaign, Deepa Krishnan, Chief Marketing Officer, Tata Starbucks Pvt Ltd said, "At Starbucks, customers are at the centre of everything we do, and it all starts with their names. As we mark our 10th anniversary in India, we want to celebrate all our customers and the hidden barista in them. Our customers are as passionate about coffee as we are and are full of new ideas and creativity. In this unique campaign, customers are invited to share their own bespoke recipes for a Starbucks beverage and stand a chance to get their names and special beverages featured on the Starbucks menu. This unique first of its kind initiative is our way of thanking our customers and giving them an opportunity to be Starbucks Baristas.”
To further amplify this campaign, this unique campaign has been brought to life with a film, conceptualised and produced by Edelman India in collaboration with The Yellow Umbrella Films. The film highlights TATA Starbucks’ 10-year milestone in India, while giving consumers the unique opportunity to engage with the brand and be a part of its iconic legacy. The film starts off with a girl walking into a Starbucks store and requesting that the Barista make a beverage for her which is her unique recipe. As she goes on to explain her recipe, the store surprises her by putting it up on the menu board as - Naina's Decadent Frappuccino! The barista shares that Starbucks is celebrating their 10th anniversary by applauding the barista in you leaving her pleasantly surprised and overjoyed by this gesture. The film calls out customers to join this one-of-a-kind campaign by sending beverage ideas that are uniquely theirs and standing a chance to be featured on Starbucks menus.
Tata Mumbai Marathon 2025 Race Route
Tata Mumbai Marathon 2025 Race Route Tata Mumbai Marathon 2025 Race Route unveiled at the technical press conference (L to R), Mandar Pandy...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
अश्विन बागल व अक्षय सेठी यांचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल 'तुमसे मिलु अपनी कहूं' गाणं प्रदर्शित 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटा...