We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Wednesday, January 20, 2021
Shama sikander sizzles like a Hollywood star in the new photoshoot
Tuesday, January 19, 2021
लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित
लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित
लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.
श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे.
मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही.
या निमित्ताने दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, "बस्ता हा एका शेतकरी वडील माणसाचा एक अतिशय भावनिक प्रवास आहे ज्याला आपल्या मुलीचे सुखाने लग्न झालेले पहायचे आहे. त्यात आनंदाचे आणि हळवे क्षण आहेत. प्रत्येक पात्राला सुंदर भावनात्मक ग्राफ लाभलाय. मला झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे."
झीप्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले, "बस्ता ही एक अतिशय संबंधित कथा आहे. आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणू शकलो याचा आनंद आहे, त्यांना हा चित्रपट आवडेल अशी अशा बाळगतो"
लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही. या निमित्ताने दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, "बस्ता हा एका शेतकरी वडील माणसाचा एक अतिशय भावनिक प्रवास आहे ज्याला आपल्या मुलीचे सुखाने लग्न झालेले पहायचे आहे. त्यात आनंदाचे आणि हळवे क्षण आहेत. प्रत्येक पात्राला सुंदर भावनात्मक ग्राफ लाभलाय. मला झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे." झीप्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले, "बस्ता ही एक अतिशय संबंधित कथा आहे. आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणू शकलो याचा आनंद आहे, त्यांना हा चित्रपट आवडेल अशी अशा बाळगतो" |
FW: 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा विशेष, महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या. ७ वा.
FW: 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा विशेष, महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या. ७ वा.
आधीच घरात असलेल्या श्रीमंताघरच्या दोन सुनांचा अनुभव घेतल्यामुळे धाकटी सून श्रीमंताघरची आणायची नाही असा निश्चय अरुणानी केला आहे. पण अथर्व ज्या अनन्याच्या प्रेमात पडला आहे, ती श्रीमंताघरची मुलगी आहे! एवढंच नाही तर ती अथर्वच्या बॉसची मुलगी आहे. अनन्याच्या आईला तिचं लग्न श्रीमंत घरात लावून द्यायचं आहे.
अथर्व आणि अनन्या यांच्या घरातल्यांनी त्यांचं लग्न ठरवलं आहे, पण त्यांना कोणीच वेगळं करू शकत नाही आणि म्हणूनच घरातल्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. ही दोघं कसं लग्न करतील, त्यात काय अडथळे येतील, त्यांच्या लग्नाचा स्वीकार त्यांच्या घरातले करतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं २४ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.
पाहा, 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा, विशेष महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या. ७ वा.
Download Link - https://we.tl/t-KYwWbmgdJr
Dreamers PR and Marketing LLP Company launches new logo on the occasion of its 7th Anniversary
Dreamers PR and Marketing LLP Company launches a new logo on the occasion of its 7th Anniversary
Dreamers PR and Marketing LLP Company launches a new logo on the occasion of its 7th Anniversary
Dreamers PR company is making a positive start in the new year with a new logo. The first talent management company in Marathi cinema, Dreamers PR And Marketing has completed 7 years. The company was established on January 3, 2014.
The company has been providing services like Marketing, Public Relations, Social Media promotions, and Programme Management. And in this new year, the company is also launching services like Co. Brand Films, Corporate AV, and Digital Marketing. The company’s new logo has also been unveiled to mark the anniversary and the new year.
Producer Deepak Pandurang Rane is the founder of the marketing company Dreamers PR. He has produced quality movies like Duniyadari, Pyaarwali Lovestory, Khari Biscuit. Dreamers PR and Marketing Company has been promoting artists, quality movies, and excellent brands in Marathi cinema.
Producer and founder of the company Deepak Pandurang Rane say about the new logo, “We are unveiling the new logo of Dreamers PR and Marketing, this new year. Also, this company has crossed the successful 7 years. Throughout the journey, many well-known congregations joined the company. The company pays close attention to how each client or brand name comes to be known in the public arena. From this year onwards, we are stepping into the corporate world, including the entertainment sector. May the love of all of you be with us on this new journey.”
Social Media Caption FB, Insta & Twitter
Social Media Caption FB, Insta & Twitter
In #FreshLimeSoda, close friends Sonalee Kulkarni & Prarthana Behere will play the lead roles. It will be a feature film slated for a theatrical release.
Written and Directed by Abhishek Jawkar
Produced by Redbulb Movies, Unparalleled Media, and Fledgers Entertainment
Starring @sonalee18588 & @prarthana.behere
Written & Directer @abhishekhjawkar
Produced by @redbulbgroup @redbulbmusic @fledgers
.
.
#FreshLimeSoda #Ajourneyofdreams #marathifilm #newmovie #marathicinema #redbulbgroup #UnparalleledMedia #fledgersentertainment #sonaleekulkarni #prarthanabehere #abhishekhjawkar #redbulbmusic #Entertainment #mediabuzzpr #2021 #NEWPOSTER
Ranjha Vikram Singh wished Rana Gurmeet Singh Sodhi, the Sports and NRI minister for Punjab a very happy birthday
Ranjha Vikram Singh wished Rana Gurmeet Singh Sodhi, the Sports and NRI minister for Punjab a very happy birthday
Monday, January 18, 2021
'रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम
'रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम कलर्स मराठीवरील 'रमा -राघव' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...