Tuesday, January 19, 2021

FW: 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा विशेष, महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या. ७ वा.

FW: 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळा विशेष, महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या. ७ वा. 

अथर्व आणि अनन्या या जोडीनी थोड्याच काळात चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहेत्यांचा पहिल्या भेटीपासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडलाश्रीमंताघरची मुलगी आणि मध्य
घरातला मुलगा यांची हळुवार फुलत जाणारी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळते आहे.

आधीच घरात असलेल्या  श्रीमंताघरच्या दोन सुनांचा अनुभव घेतल्यामुळे  धाकटी सून श्रीमंताघरची आणायची नाही असा निश्चय अरुणानी केला आहेपण अथर्व ज्या अनन्याच्या प्रेमात पडला आहेती श्रीमंताघरची मुलगी आहेएवढंच नाही तर ती अथर्वच्या बॉसची मुलगी आहे.  अनन्याच्या आईला  तिचं लग्न श्रीमंत घरात लावून द्यायचं आहे

अथर्व आणि अनन्या यांच्या घरातल्यांनी  त्यांचं लग्न ठरवलं आहेपण  त्यांना  कोणीच वेगळं करू शकत नाही आणि म्हणूनच घरातल्यांचा विरोध पत्करून त्यांनी  लग्न  करायचा निर्णय घेतला आहेही दोघं कसं लग्न करतीलत्यात काय अडथळे येतीलत्यांच्या लग्नाचा  स्वीकार त्यांच्या घरातले करतील काया सगळ्या प्रश्नांची उत्तरं २४ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये  पाहायला मिळणार आहेत.

पाहा, 'श्रीमंताघरची सून' - लग्नसोहळाविशेष महाएपिसोड - २४ जानेवारी संध्या वा.

 

 

Download Link - https://we.tl/t-KYwWbmgdJr

 








 
 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...