Thursday, January 14, 2021

अस्सं महेर नको गं बाई' या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन! OR समीर चौघुले दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!

अस्सं महेर नको गं बाईया मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन!
OR
समीर चौघुले दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!

 

समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहेसमीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहेसमीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांचीसोनी मराठी वाहिनीवरल्या 'अस्सं माहेर नको गं बाईया मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहेमालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहेतिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहेहे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुलेगंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहेगंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होतेते जाणून घेण्यासाठी पाहा 'अस्सं महेर नको गं बाई', सोम.-शनि., रात्री 10 वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


 

Attachments area

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...